Darji Foundation

Darji Foundation Darji Foundation is working in Youth career.

Specially giving guidelines of competitive exam like

दैनिक चालुघडामोडी सराव प्रश्‍न दि. 8 जुलै 2025https://cdn-wl-assets.classplus.co/production/1591/325a75f6-5679-4156-8615...
08/07/2025

दैनिक चालुघडामोडी सराव प्रश्‍न दि. 8 जुलै 2025
https://cdn-wl-assets.classplus.co/production/1591/325a75f6-5679-4156-8615-405ebb074728.pdf

दर्जी फाउंडेशन परिवारातील यूपीएससी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन....
24/04/2025

दर्जी फाउंडेशन परिवारातील यूपीएससी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन....

दर्जी फाउंडेशन परिवाराचे घवघवीत यश
22/04/2025

दर्जी फाउंडेशन परिवाराचे घवघवीत यश

दर्जी फाउंडेशन जळगाव येथे 10 वी 12 वी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासोबत विविध प्रशिक्षणाचे मार्गदर्शन वर्ग व त्यासाठी प्रवेश...
19/04/2025

दर्जी फाउंडेशन जळगाव येथे 10 वी 12 वी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासोबत विविध प्रशिक्षणाचे मार्गदर्शन वर्ग व त्यासाठी प्रवेश सुरू.. प्रवेशासाठी संपर्क दर्जी फाउंडेशन दुसरा मजला ख्वाजा मिया दर्गा समोर गणेश कॉलनी रोड जळगाव..9423186053

दर्जी फाउंडेशन जळगाव येथे टीईटी परीक्षेचे मार्गदर्शन सुरू.
09/09/2024

दर्जी फाउंडेशन जळगाव येथे टीईटी परीक्षेचे मार्गदर्शन सुरू.

दर्जी फाउंडेशनतर्फे MPSC राज्यसेवा परीक्षेसाठी नविन बॅचेसचे आयोजन
02/09/2024

दर्जी फाउंडेशनतर्फे MPSC राज्यसेवा परीक्षेसाठी नविन बॅचेसचे आयोजन

28/07/2024

Darji Foundation is working in Youth career. Specially giving guidelines of competitive exam like

दर्जी फाउंडेशन चे विद्यार्थी पोलीस भरतीचे ग्राउंड मध्ये शंभर पैकी 97 गुण मिळाल्याबद्दल तर जे फाऊंडेशनचे संचालक प्रा. गोप...
16/07/2024

दर्जी फाउंडेशन चे विद्यार्थी पोलीस भरतीचे ग्राउंड मध्ये शंभर पैकी 97 गुण मिळाल्याबद्दल तर जे फाऊंडेशनचे संचालक प्रा. गोपाल दर्जी सर यांनी विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आला

एमपीएससी राज्यसेवा परीक्षेच्या नविन सुधारित अभ्यासक्रमानुसार  ऑनलाईन बॅचेसचे आयोजन दर्जी फाउंडेशनतर्फे एमपीएससी राज्यसेव...
09/07/2024

एमपीएससी राज्यसेवा परीक्षेच्या नविन सुधारित अभ्यासक्रमानुसार ऑनलाईन बॅचेसचे आयोजन
दर्जी फाउंडेशनतर्फे एमपीएससी राज्यसेवा परीक्षा २०२५ च्या नविन सुधारित अभ्यासक्रमानुसार ऑनलाईन बॅचेसचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या दर्जी फाउंडेशनमध्ये राज्यसेवा परीक्षेसाठी दोन ऑफलाईन बॅचेस सुरु असून उच्च शिक्षण घेणाऱ्या किंवा नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन बॅचेस घेण्यात येणार आहेत. या नविन बॅचेस १५ जुलैपासून घेण्यात येणार असून मार्गदर्शन कालावधी एक वर्ष राहणार आहे. यासाठी दर्जी फाउंडेशनच्या अँपच्या माध्यमातून लाईव्ह व रेकॉर्डेड लेक्चरचा लाभ घेता येणार आहे. १५ जुलै अगोदर आपले ऍडमिशन फोन करून करणाऱ्या विद्यार्थ्यांना ५% फी सवलत देण्यात येईल.
* MPSC-राज्यसेवा पूर्व सामान्य अध्ययन व सी-सॅट या दोन्ही पेपरसह मुख्य परीक्षेतील दोन्ही भाषा व सामान्य अध्ययनच्या चारही पेपरचे मार्गदर्शन केले जाईल.
* ऑप्शनल विषयांमध्ये इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र या विषयांचे मार्गदर्शन
* संचालक प्रा.गोपाल दर्जी हे देखील वेळोवेळी मार्गदर्शनाकरिता उपस्थित राहतील.
* विषयानुसार तज्ञ मार्गदर्शकांचे नियमित मार्गदर्शन
* दररोज चालुघडामोडीच्या नोट्स तसेच महत्वपूर्ण घटकांच्या नोट्स पी.डी.एफ. स्वरूपात मिळतील.
* विषय व टॉपीकनुसार साप्ताहिक सराव पेपर देखील घेतले जातील.
* विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी वेळोवेळी Doubt Solving Sessions घेतले जातील.
* राज्यसेवा परीक्षेसह इतर परीक्षांसारखे उपयुक्त घटकांची देखील माहिती दिली जाईल.
* वेळोवेळी प्रसिध्द होणार्‍या जाहिराती, अभ्यासक्रम, पात्रता याविषयी विशेष मार्गदर्शन. म्हणून आजच कोर्स परचेस करा व संभाव्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करा.
कोर्स पर्चेस करण्यासाठी खालील गुगल लिंकवर क्लिक करा
https://darji.courses.store/454543?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
अधिक मार्गदर्शनासाठी संपर्कः-दर्जी फाऊंडेशन जळगांव मो.9423186053 येथे संपर्क साधावा.

09/07/2024

MPSC-PSI MOCK INTERVIEW -2022 Prepared by Prof.Gopal Darji Sir Jalgaon - Part 03

दर्जी फाऊंडेशनमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन साजरामहाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या दर्जी फाऊंडेशनमध्...
21/06/2024

दर्जी फाऊंडेशनमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा
महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या दर्जी फाऊंडेशनमध्ये आज 21 जून आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. सध्याच्या काळातील जीवनपद्धतीत आणि आहारात बदल झाला आहे. असे असले तरी सदःय योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शक्य असलेल्या प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा, असे आवाहन प्रा. गोपाल दर्जी यांनी केले.
जागतिक योग दिन हा 2015 या वर्षापासून साजरा करण्यात येत आहे.
योग कसा करावा, कोणती योगासने शरीराला आणि मनाला सशक्त व सक्षम ठेवू शकतात, यावर प्रा. गोपाल दर्जी यांनी मार्गदर्शन केले. आपल्या जीवनात योग, योगासने, योगसाधना यांचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. योगासनामुळे आपले आरोग्य निरोगी राहते. त्याचबरोबर आरोग्याच्या समस्याही कमी होतात असे आपल्या मनोगतात प्रा.गोपाल दर्जी म्हणाले. दर्जी फाउंडेशनच्या संचालिका सौ. ज्योती दर्जी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

Address

Jalgaon
425001

Opening Hours

Monday 10am - 10pm
Tuesday 10am - 10pm
Wednesday 10am - 10pm
Thursday 10am - 10pm
Friday 10am - 10pm
Saturday 10am - 10pm
Sunday 10am - 10pm

Telephone

0257-2229095

Alerts

Be the first to know and let us send you an email when Darji Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Darji Foundation:

Shortcuts

Share