17/07/2020
🌹🎤 आनंदाची बातमी💐🧾
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या एच. एस.सी. (इयत्ता बारावी) बोर्डाचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन स्वरूपात जाहीर करण्यात आला.आपल्या विवेकानंद प्रतिष्ठान संचलित श्रवण विकास मंदिर या कर्णबधीर विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी यंदा एच. एस. सी.परीक्षेत दिव्यांग कर्णबधिर प्रवर्गातून घवघवीत यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे-
(1) विद्या विजयकुमार शेटे-61.53%,प्रथम,
(2)पूजा अशोक चौधरी-61.38%, दितीय ,(3)तेजस्विनी अशोक घुले-60.30%,तृतीय,
,(4) गायत्री मधुकर चौधरी-58.76%,
(5) शृती शरद महाजन-58.61%,
(6) विशाल संजीव टेकावडे-58.61%,
(7)लोकेश प्रकाश जोशी-58.30%,
(8) हर्षल रवींद्र जैस्वाल-57.23%,
(9) पूर्वा शरद भंगाळे-56.92%,
(10)जयेश ज्ञानेश्वर पाटील-56.76%,
(11)हेमलता रामकृष्ण बंजारे-54.92%,
(12)निहाल निसार देशमुख-51.84%
*सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय परिवारातर्फे विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती.शोभाताई पाटील, सचिव श्री. राजेंद्र नन्नवरे सर, शालेय समिती प्रमुख मा .सौ. पुनम ताई मानुधने, संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री. पद्माकर इंगळे सर, ज्येष्ठ तज्ज्ञ मार्गदर्शिका श्रीमती. यशोधरा ताई वाघमारे ,वाहन विभाग प्रमुख श्री.मिलिंद पुराणिक व सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांचे मनस्वी अभिनंदन केले , पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.