KK International School Jalgaon

KK International School Jalgaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from KK International School Jalgaon, School, 210, Jaanta Raja Nagar, Near Kolhe Hills, Jalgaon.

29/01/2025
24/12/2024
Computer Science Practical inside our Computer Lab at KKIS
09/10/2024

Computer Science Practical inside our Computer Lab at KKIS

जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे नऊ वर्षा खालील जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंसाठी बुद्धिबळ निवड स्...
23/09/2024

जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे नऊ वर्षा खालील जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंसाठी बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन 22 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी दहा वाजता कांताई सभागृह येथे करण्यात आले

या ठिकाणी जाणता राजा प्रतिष्ठान संचलित के के इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश मिळवले

द्रोणा जमाले ( मुलांमध्ये द्वितीय )
ईश्वरी कोळी ( मुलींमध्ये द्वितीय )

उत्कृष्ट खेळ उत्तेजनार्थ पदके

योगेश काकडे
हनी प्रचा
प्रणय प्रचा
मीत अग्रवाल
अरसलान तडवी
चौधरी पूर्वेश
वेदेश सोनवणे

खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🥳🥳 *KK INTERNATIONAL SCHOOL JALGAON*

रविवारी दिनांक 8 सप्टेंबर रोजी कांताई सभागृह येथे झालेल्या तेरा वर्षे आतील जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेमध्ये विद्यार्...
19/09/2024

रविवारी दिनांक 8 सप्टेंबर रोजी कांताई सभागृह येथे झालेल्या तेरा वर्षे आतील जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

🔶टॉप 5 बेस्ट मध्ये द्रोना जमाले
🔶टॉप स्कोअर साहिल लोखंडे
🔶लॉन्ग गेम योगेश काकडे
🔶गर्ल्स मध्ये टॉप फाईव्ह मध्ये आरुषी लोखंडे
🔶 उत्तेजनार्थ अर्सलान तडवी ज्युनिअर ग्रुप
🔶 उत्तेजनार्थ कोमल सिंग राठोड सीनियर ग्रुप

🔶ज्युनिअर ग्रुप
द्रोणा जमाले
अर्सालान तडवी
आरुषी लोखंडे

🔶सिनियर ग्रुप
साहिल लोखंडे
कोमल सिंग राठोड
योगेश काकडे

दिनांक 14/09/2024 रोजी विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल वाघ नगर जळगाव , या ठिकाणी झालेल्या *जळगाव तालुकास्तरीय*...
19/09/2024

दिनांक 14/09/2024 रोजी विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल वाघ नगर जळगाव , या ठिकाणी झालेल्या *जळगाव तालुकास्तरीय* खो-खो स्पर्धा 2024-25 मध्ये *जाणता राजा प्रतिष्ठान संचलित के के इंटरनॅशनल स्कूल जळगाव* 14 वर्षांतील मुलींनी उल्लेखनीय 🥳कामगिरी करत सेमी फायनल पर्यंत बाजी मारली .. खूप खूप अभिनंदन 👏👏आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

के के इंटरनॅशनल स्कूल जळगाव .

Address

210, Jaanta Raja Nagar, Near Kolhe Hills
Jalgaon
425002

Opening Hours

Monday 8am - 1pm
Tuesday 8am - 1pm
Wednesday 8am - 1pm
Thursday 8am - 1pm
Friday 8am - 1pm
Saturday 8am - 1pm
Sunday 8am - 1pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when KK International School Jalgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category