Cpath.in

Cpath.in Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Cpath.in, Education, Jalgaon.

*१९ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.*१८९३: न्यूझीलंड मध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.१९ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.१८९३...
19/09/2020

*१९ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.*
१८९३: न्यूझीलंड मध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.१९ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.
१८९३: न्यूझीलंड मध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.

१९५७: अमेरिकेने पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली.

१९५९: सुरक्षिततेच्या कारणास्तव रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांना अमेरिकेतील डिस्‍नेलँड ला भेट देण्यास मनाई करण्यात आली.

१९८३: सेंट किटस आणि नेव्हिसला स्वातंत्र्य मिळाले.

२०००: सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग ६९ किलो वजन गटात ब्राँझ पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्नाम मल्लेश्वरी ठरली.

२००१: गांधीवादी विचारवंत डॉ. सतीशकुमार यांना जमनालाल बजाज पुरस्कार जाहीर.

२००७: टी २० क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराजसिंग हा पहिला खेळाडू बनला.

१९ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.
१५५१: फ्रान्सचा राजा हेन्‍री (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १५८९)

१८६७: चित्रकार, संस्कृत पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १९६८)

१९११: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विल्यम गोल्डिंग यांचा जन्म. (मृत्यू: १९ जून १९९३)

१९१२: भारतीय पशुवैद्य आणि प्राणीसंग्रहालय संस्थापक रुबेन डेव्हीड यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १९८९)

१९१७: कॉन्टिनेन्टल प्रकाशन चे संस्थापक अनंतराव कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९८)

१९२५: निर्माते व नाटककार बाबूराव गोखले यांचा जन्म. (मृत्यू: २८ जुलै १९८१)

१९५८: गायक, अभिनेता व गीतलेखक लकी अली यांचा जन्म.

१९६५: भारतीय-अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम यांचा क्लीव्हलँड ओहायो अमेरिका येथे जन्म.

१९७७: भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांचा जन्म.

१९ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.
१७१०: डॅनिश खगोलशास्त्रज्ञ ओले रोमर यांचे निधन.

१७२६: छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम यांचे स्वीय सहाय्यक खंडो बल्लाळ चिटणीस यांचे निधन.

१८८१: अमेरिकेचे २०वे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८३१)

१९२५: इंग्लिश वनस्पती वैज्ञानिक सर फ्रान्सिस डार्विन यांचे निधन.

१९३६: हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक पं. विष्णू नारायण भातखंडे यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८६०)

१९६३: जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेव्हिड लो यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १८९१ – ड्युनेडिन, न्यूझीलंड)

१९८७: नॉर्वे देशाचे पहिले पंतप्रधान एनर गेरहर्देसन यांचे निधन. (जन्म: १० मे १८९७)

१९९२: साहित्यिक, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष ना. रा. शेंडे यांचे निधन.

१९९३: म. गांधींचे आरोग्य सल्लागार व सहकारी दिनशा के. मेहता यांचे निधन.

२००२: रंगभूमी व चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९५४)

२००४: सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १९२८)

२००७: मराठी चित्रपट भावगीत व संगीतकार दत्ता डावजेकर यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९१७)

१९५७: अमेरिकेने पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली.

१९५९: सुरक्षिततेच्या कारणास्तव रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांना अमेरिकेतील डिस्‍नेलँड ला भेट देण्यास मनाई करण्यात आली.

१९८३: सेंट किटस आणि नेव्हिसला स्वातंत्र्य मिळाले.

२०००: सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग ६९ किलो वजन गटात ब्राँझ पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्नाम मल्लेश्वरी ठरली.

२००१: गांधीवादी विचारवंत डॉ. सतीशकुमार यांना जमनालाल बजाज पुरस्कार जाहीर.

२००७: टी २० क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराजसिंग हा पहिला खेळाडू बनला.

*१९ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.*

१५५१: फ्रान्सचा राजा हेन्‍री (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १५८९)

१८६७: चित्रकार, संस्कृत पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १९६८)

१९११: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विल्यम गोल्डिंग यांचा जन्म. (मृत्यू: १९ जून १९९३)

१९१२: भारतीय पशुवैद्य आणि प्राणीसंग्रहालय संस्थापक रुबेन डेव्हीड यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १९८९)

१९१७: कॉन्टिनेन्टल प्रकाशन चे संस्थापक अनंतराव कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९८)

१९२५: निर्माते व नाटककार बाबूराव गोखले यांचा जन्म. (मृत्यू: २८ जुलै १९८१)

१९५८: गायक, अभिनेता व गीतलेखक लकी अली यांचा जन्म.

१९६५: भारतीय-अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम यांचा क्लीव्हलँड ओहायो अमेरिका येथे जन्म.

१९७७: भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांचा जन्म.

*१९ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.*

१७१०: डॅनिश खगोलशास्त्रज्ञ ओले रोमर यांचे निधन.

१७२६: छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम यांचे स्वीय सहाय्यक खंडो बल्लाळ चिटणीस यांचे निधन.

१८८१: अमेरिकेचे २०वे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८३१)

१९२५: इंग्लिश वनस्पती वैज्ञानिक सर फ्रान्सिस डार्विन यांचे निधन.

१९३६: हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक पं. विष्णू नारायण भातखंडे यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८६०)

१९६३: जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेव्हिड लो यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १८९१ – ड्युनेडिन, न्यूझीलंड)

१९८७: नॉर्वे देशाचे पहिले पंतप्रधान एनर गेरहर्देसन यांचे निधन. (जन्म: १० मे १८९७)

१९९२: साहित्यिक, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष ना. रा. शेंडे यांचे निधन.

१९९३: म. गांधींचे आरोग्य सल्लागार व सहकारी दिनशा के. मेहता यांचे निधन.

२००२: रंगभूमी व चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९५४)

२००४: सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १९२८)

२००७: मराठी चित्रपट भावगीत व संगीतकार दत्ता डावजेकर यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९१७)

१९ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.१८९३: न्यूझीलंड मध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.१९५७: अमेरिकेने पहिल्यांदा भ....

१७ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.१६३०: बोस्टन शहराची स्थापना झाली.१९४८: हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.१९५७: मलेशियाचा...
17/09/2020

१७ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.
१६३०: बोस्टन शहराची स्थापना झाली.

१९४८: हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.

१९५७: मलेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

१९८३: वनीसा विल्यम्स १ ली कृष्णवर्णीय मिस अमेरिका.

१९८८: दक्षिण कोरियातील सेऊल येथे २४ व्या ऑलिम्पिक स्पर्धां सुरू.

२००१: सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांनंतर न्यूयॉर्कस्टॉक एक्स्चेंज पुन्हा सुरू झाले.

१७ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.
१८९१: दक्षिण अफ्रिकन गणराज्यचे पहिले अध्यक्ष मार्थिनस वेस्सेल प्रेतोरीयस यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०९)

१८७९: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार ई. व्ही. रामस्वामी यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर १९७३)

१८८२: महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व हिंद महिला समाज च्या संस्थापिका अवंतिकाबाई गोखले यांचा जन्म.

१८८५: पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९७३)

१९००: मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक जे. विलार्ड मेरिऑट यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९८५)

१९०६: श्रीलंकेचे २रे राष्ट्राध्यक्ष ज्युनिअस जयवर्धने यांचा जन्म. (मृत्यू: १ नोव्हेंबर १९९६)

१९१४: बाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस जे. बाटा यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर २००८)

१९१५: चित्रकार व दिग्दर्शक मकबूल फिदा हुसेन यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून २०११)

१९२२: अँगोलाचे पहिले राष्ट्रपती अँगोलांनो नेटो यांचा जन्म. (मृत्यू: १० सप्टेंबर १९७९)

१९२९: अमर चित्र कथा चे जनक अनंत पै ऊर्फ अंकल पै यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी २०११)

१९३०: व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक लालगुडी जयरामन यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल २०१३)

१९३२: भारतीय-इंग्लिश पत्रकार इंद्रजीत सिंग यांचा जन्म.

१९३७: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ओडिया कवी सीताकांत महापात्र यांचा जन्म.

१९३८: लेखक, कवी आणि टीकाकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर २००९)

१९३९: गीतकार रविंद्र सदाशिव भट यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर २००८)

१९४५: भारतीय धार्मिक गुरु भक्ति चारू स्वामी यांचा जन्म.

१९५०: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म.

१९५१: समाजसेविका डॉ. राणी बंग यांचा जन्म.

१९८६: भारतीय क्रिकेटपटू रवीचंद्रन अश्विन यांचा जन्म.

१७ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.
१८७७: छायाचित्रण कलेचा पाया घालणारे हेन्री फॉक्स टॅलबॉट याचं निधन. (जन्म: ११ फेब्रुवारी १८००)

१९३६: फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ हेन्री लुईस ली चॅटॅलिअर याचं निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १९५०)

१९९४: अमेरिकन लॉन टेनिसपटू व्हिटास गेरुलायटिस यांचे निधन. (जन्म: २६ जुलै १९५४)

१९९९: हिंदी चित्रपट गीतकार हसरत जयपुरी याचं निधन. (जन्म: १५ एप्रिल १९२२)

२००२: कवी, वक्ते, कलावंत, संपादक वसंत बापट याचं निधन. (जन्म: २५ जुलै १९२२)

१६ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.१६२०: मेफ्लॉवर जहाजाने साउदॅम्पटन बंदरातुन उत्तर अमेरिकेकडे प्रयाण केले.१९०८: जनरल मोटर्स...
16/09/2020

१६ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना.
१६२०: मेफ्लॉवर जहाजाने साउदॅम्पटन बंदरातुन उत्तर अमेरिकेकडे प्रयाण केले.

१९०८: जनरल मोटर्स कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना झाली.

१९३५: इंडियन कंपनीज अक्ट अन्वये बँक ऑफ महाराष्ट्रची नोंदणी.

१९४५: दुसरे महायुद्ध – हाँगकाँगमधील जपानी सैन्याची शरणागती.

१९६३: मलायाला स्वातंत्र्य. या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले.

१९६३: झेरॉक्स ९१४ या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक.

१९७५: पापुआ न्यूगिनी ऑस्ट्रेलियापासुन स्वतंत्र झाला.

१९८७: ओझोनच्या थराच्या कमीत कमी संरक्षण करण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे.

१९९७: आय. टी. सी. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राजीव बालकृष्णनचा १०० मीटर धावण्याचा १०.५० सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम.

१९९७: निवृत्त शिक्षक पं. गुलाम दस्तगीर अब्बास अली बिराजदार यांना राष्ट्रीय संस्कृत पंडित हा पुरस्कार जाहीर.

१६ सप्टेंबर रोजी झालेले जन्म.
१३८०: फ्रान्सचा राजा चार्ल्स (सहावा) यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १४२२)

१३८६: इंग्लंडचा राजा हेन्‍री (पाचवा) यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट १४२२)

१८५३: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन डॉक्टर आल्ब्रेख्त कॉसेल यांचा जन्म.

१८८८: बेंटले मोटर्स लिमिटेड चे डब्ल्यू ओ. बेंटले यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९७१)

१९०७: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९९१)

१९१३: रुचिरा या पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई ओगले यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९९९)

१९१६: विख्यात शास्त्रीय गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००४)

१९२३: सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कुआन यी यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०१५)

१९२५: आयर्लंडचे पंतप्रधान चार्ल्स हॉगे यांचा जन्म.

१९४२: निसर्ग कवी व प्रयोगशील शेतकरी ना. धों महानोर यांचा जन्म.

१९५४: सतारवादक संजय बंदोपाध्याय यांचा जन्म.

१९५६: अमेरिकन जादूगार डेव्हिड कॉपरफिल्ड यांचा जन्म.

१६ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू.
१७३६: जर्मन शास्त्रज्ञ डॅनियल फॅरनहाइट यांचे निधन. (जन्म: २४ मे १६८६)

१८२४: फ्रान्सचा राजा लुई (अठरावा) यांचे निधन. (जन्म: १७ नोव्हेंबर १७५५)

१९८४: बिकीनि चे निर्माते लुई रायर्ड यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १९८४)

१९३२: हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ सर रोनाल्ड रॉस यांचे निधन. (जन्म: १३ मे १८५७ – आल्मोडा, उत्तराखंड)

१९६५: अमेरिकन अनिमेशन चित्रपट निर्माते फ्रेड क्विम्बी यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १८८६)

१९७३: पर्वती संस्थानचे विश्वस्त, संगीतज्ञ, इतिहासाचे अभ्यासक गंगाधरराव नारायणराव तथा आबासाहेब मुजुमदार यांचे निधन.

१९७७: हिंदूस्तानी शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचे निधन. (जन्म: १३ जुलै १८९२)

१९९४: साहित्यिक, नाटककार व पत्रकार जयवंत दळवी यांचे निधन. (जन्म: १४ ऑगस्ट १९२५)

२००५: लेसर चे शोधक गॉर्डन गूल्ड यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १९२०)

२०१२: आयमॅक्स चे सहसंस्थापक रोमन कोरियटर यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९२६)

https://Cpath.in/16sept

Quote of the day
11/09/2020

Quote of the day

आजचा दिनविशेषजन्म, मृत्यू, घटना*स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त
11/09/2020

आजचा दिनविशेष
जन्म, मृत्यू, घटना

*स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त

११ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना. १२९७: स्टर्लिंग ब्रिजच्या लढाईत स्कॉटिश सैन्याकडून इंग्लंडचा पराभव. १७७३: बेंजाम...

10/09/2020
आजचा दिनविशेष (10 सप्टेंबर)आजच्या घटना,आजचे जन्म,आजचे मृत्यू*स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त
10/09/2020

आजचा दिनविशेष (10 सप्टेंबर)
आजच्या घटना,
आजचे जन्म,
आजचे मृत्यू

*स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त

१० सप्टेंबर रोजी झालेल्या घटना: १८४६: एलियास होवेयाला यांना अमेरिकेत शिवण मशीनचे पेटंट मिळाले. १८९८: लुइगी लुकेनी....

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत विविध पदांच्या एकूण २८३ जागा.
22/07/2020

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत विविध पदांच्या एकूण २८३ जागा.

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत भारत सरकारच्या अधिनस्त असलेले विविध मंत्रालये/ विभाग/ संस्था यांच्या आस्.....

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत ज्युनिअर रिसर्च फेलो पदासाठी 150 जागांसाठी भरती.
20/03/2020

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत ज्युनिअर रिसर्च फेलो पदासाठी 150 जागांसाठी भरती.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ही जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी वैद्यकीय संशोधन, बायोमेडिकल संशोधनाची रचना, स...

महाराष्ट्र सरकार, राज्य कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल मुंबई. सक्षम प्राधिकरण एमएएच-एम आर्किटेक्चर (एम.आर्च)दोन वर्षांच्या पूर...
19/03/2020

महाराष्ट्र सरकार, राज्य कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल मुंबई. सक्षम प्राधिकरण एमएएच-एम
आर्किटेक्चर (एम.आर्च)दोन वर्षांच्या पूर्ण-पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या शैक्षणिक
वर्ष 2020-21 साठीप्रवेश घेण्यासाठी आर्च-सीईटी 2020.

महाराष्ट्र सरकार, राज्य कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल मुंबई. सक्षम प्राधिकरण एमएएच-एम आर्किटेक्चर (एम.आर्च)दोन वर्षां.....

वैमानिक प्रशिक्षण12 वि नंतर वैमानिक प्रशिक्षण क्षेत्रात करियर करण्यासाठी उपलब्ध असलेले कोर्से आणि त्याचे शैक्षणिक संस्था...
19/03/2020

वैमानिक प्रशिक्षण
12 वि नंतर वैमानिक प्रशिक्षण क्षेत्रात करियर करण्यासाठी उपलब्ध असलेले कोर्से आणि त्याचे शैक्षणिक संस्था.

इंदिरा गांधी राष्ट्रीय उडाण अ‍ॅकॅडमी अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे कमर्शिअल पायलट लायसन्स कोर्स : या संस्थेचा अभ्यास...

10 वि नंतर मरीन इंजिनीरिंग (सागरी अभियांत्रिकी) क्षेत्रात करियर करण्यासाठी उपलब्ध असलेले कोर्से आणि त्याचे शैक्षणिक संस्...
19/03/2020

10 वि नंतर मरीन इंजिनीरिंग (सागरी अभियांत्रिकी) क्षेत्रात करियर करण्यासाठी उपलब्ध असलेले कोर्से आणि त्याचे शैक्षणिक संस्था.

https://www.cpath.in/2020/03/19/मरिन-इंजिनीरिंग

Address

Jalgaon
425001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Cpath.in posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category