Guru Abacus

Guru Abacus Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Guru Abacus, School, Jalgaon.

अबॅकस फर्स्ट लेव्हल, अबॅकस सेकंड लेव्हल तसेच अबॅकस थर्ड लेव्हल पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उपसरपंच प्रदीपभाऊ वाघ यांच...
21/04/2024

अबॅकस फर्स्ट लेव्हल, अबॅकस सेकंड लेव्हल तसेच अबॅकस थर्ड लेव्हल पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उपसरपंच प्रदीपभाऊ वाघ यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक #अभिनंदन.💐

अबॅकस ज्युनिअर लेव्हल, अबॅकस फर्स्ट लेव्हल तसेच अबॅकस सेकंड लेव्हल पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नवनिर्वाचित उपसरपंच प्...
20/12/2023

अबॅकस ज्युनिअर लेव्हल, अबॅकस फर्स्ट लेव्हल तसेच अबॅकस सेकंड लेव्हल पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नवनिर्वाचित उपसरपंच प्रदीपभाऊ वाघ यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक #अभिनंदन.💐

15/10/2023
डॉ. राम मनोहर लोहिया माध्यमिक विद्यालय बांबरुड (राणीचे) येथे अबॅकस सेकंड लेव्हल तसेच वैदिक मॅथ फर्स्ट लेव्हल पूर्ण झालेल...
22/07/2023

डॉ. राम मनोहर लोहिया माध्यमिक विद्यालय बांबरुड (राणीचे) येथे अबॅकस सेकंड लेव्हल तसेच वैदिक मॅथ फर्स्ट लेव्हल पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन आदरणीय नानासो संजय वाघ तसेच संस्थेचे जेष्ठ संचालक आदरणीय अण्णासाहेब दगाजी वाघ यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.💐

प्राथमिक विद्या मंदिर बांबरुड (राणीचे) येथे अबॅकस ज्युनिअर लेव्हल तसेच अबॅकस फर्स्ट लेव्हल पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांन...
19/07/2023

प्राथमिक विद्या मंदिर बांबरुड (राणीचे) येथे अबॅकस ज्युनिअर लेव्हल तसेच अबॅकस फर्स्ट लेव्हल पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उपसरपंच शशिकांत वाघ तसेच विद्यालयाचे उपमुख्याध्यापक सुभाष जगताप सर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.💐

प्राथमिक विद्या मंदिर बांबरुड (राणीचे) येथे अबॅकस ज्युनिअर लेव्हल तसेच अबॅकस फर्स्ट लेव्हल पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांन...
03/03/2023

प्राथमिक विद्या मंदिर बांबरुड (राणीचे) येथे अबॅकस ज्युनिअर लेव्हल तसेच अबॅकस फर्स्ट लेव्हल पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या मुख्याध्यापक पौर्णिमा भामरे मॅडम यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.💐

डॉ. राम मनोहर लोहिया माध्यमिक विद्यालय बांबरुड (राणीचे) येथे अबॅकस ज्युनिअर लेव्हल तसेच अबॅकस फर्स्ट लेव्हल पूर्ण झालेल्...
24/11/2022

डॉ. राम मनोहर लोहिया माध्यमिक विद्यालय बांबरुड (राणीचे) येथे अबॅकस ज्युनिअर लेव्हल तसेच अबॅकस फर्स्ट लेव्हल पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे जेष्ठ संचालक अण्णासाहेब दगाजी वाघ यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.💐

Address

Jalgaon
425001

Telephone

+917972930731

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Guru Abacus posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category