11/08/2016
जानेवारी 2016 च्या परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ.
हस्ते- माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि आमदार श्री. सुरेश भाऊ खाडे.
विद्यार्थ्यांचे आई वडील यांचेसह संचालक- श्री. सुभाष महाजन, गुरूजन व इतर.