Gurukul Academy

Gurukul Academy Nursery to 10th - All Subjects - All Boards.

Experienced Faculty
Expert Guest faculty
Digital Sessions
Query Solving Sessions
In House Examinations
Interactive Teaching
Weekly Student Update

30/06/2025
कोरोनाने आपल्या चिमुकल्याच शालेय नुक्सान केल आहे का…???मुलं शाळेच्या वयाची झालीत तरी त्यांना लिहीता वाचता येत नाही का…??...
01/02/2022

कोरोनाने आपल्या चिमुकल्याच शालेय नुक्सान केल आहे का…???
मुलं शाळेच्या वयाची झालीत तरी त्यांना लिहीता वाचता येत नाही का…???
आपण आपल्या पाल्याच्या भविष्याबद्दल चिंतीत आहात का…???

तर मग फक्त आपल्याच साठी *गुरुकुल एड्यकेशन सोसायटी* घेऊन येत आहे १० फेब्रुअरी ते १० एप्रील ह्या २ महिनांच्या अवधिची

*कोव्हिड रिकव्हरी बॅच*

॰ विद्यार्थ्यांचा कोव्हिड काळात झालेल नुकसान भरुन काढण्या करीता

॰ संपुर्ण डिजीटल शिक्षण पद्धती

॰ इंग्रजी माध्यमाचे बेसीक ओरल व रायटींग स्किल्स

॰ आणखी बरेच काही

*आपल्या मुलांवर झालेले कोव्हिड काळातले शैक्षणीक नुकसान भरुन काढण्याची एकमेव संधी तर आजच ऐडमिशन घ्या…!!!*

टिप- *कोल्हिडचे सर्व नियम व अटिंचे पालन केले जाईल. तसेच त्याला अनुसरुन मर्यादित जागा व काळजी घेतली जाईल.*

*संपर्क* -
गुरुकुल एड्यकेशन सोसायटी, कोचुरे हाईट्स, खांदेश मिल कॅालनी, रिंग रोड, जळगाव.
*7770009133*

संपर्काची वेळ- सकाळी १० ते दुपारी १ वाजे पर्यंत. (सोमवार ते शुक्रवार)

Gurukul Educational-OrganizationGurukul Juniors Preprimary Schoolपराग घनःश्याम कोचुरे-अधिकृतRekha Kochure जळगाव शहरJalga...
12/10/2021

Gurukul Educational-Organization
Gurukul Juniors Preprimary School
पराग घनःश्याम कोचुरे-अधिकृत
Rekha Kochure जळगाव शहरJalgaon𝗝𝗔𝗟𝗚𝗔𝗢𝗡 𝗙𝗔𝗡'𝗦 St. Joseph's Convent High School, Jalgaon. St. Joseph's Convent Senior Secondary School, Jalgaon, M.S - CBSE

Address

Kochure Heights, 31-B, Khandesh Mill Colony, Ring Road
Jalgaon
425001

Opening Hours

Monday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gurukul Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Gurukul Academy:

Shortcuts

Share