Orient Junior College

Orient Junior College All Competitive examinations Coaching.

सस्नेह नमस्कार.  आपल्या परिसरातील विद्यार्थी व पालकांसाठी ओरिएंट ज्युनिअर कॉलेज तर्फे .... २४ मे ते ३१ मे या दरम्यान 'भव...
20/05/2021

सस्नेह नमस्कार. आपल्या परिसरातील विद्यार्थी व पालकांसाठी ओरिएंट ज्युनिअर कॉलेज तर्फे .... २४ मे ते ३१ मे या दरम्यान 'भविष्यातील करिअर संधी आणि त्यात ओरिएंट ज्युनिअर कॉलेजची भूमिका' या विषयावर वैयक्तिक पातळीवर विद्यार्थी आणि पालकांचे मोफत कौन्सिलिंग आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. सध्याच्या कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी आणि खबरदारी घेऊन एका वेळेस फक्त एक विद्यार्थी-पालक यानुसार हे कौन्सिलिंग केले जाईल. जर आपण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या संधीचा लाभ घेऊ इच्छित असाल तर पुढीलपैकी एक *Time-slot* निवडू शकतात. (१) सकाळी १०:०० ते ११:०० (२) सकाळी ११:०० ते १२:०० (३) दुपारी १२:०० ते ०१:०० (४) दुपारी ०१:०० ते ०२:०० (५) दुपारी ०३:०० ते ०४:०० (६) दुपारी ०४:०० ते ०५:०० (७) सायंकाळी ०५:०० ते ०६:०० आपल्या सवडीप्रमाणे वरीलपैकी एक *Time Slot* निवडून आम्हाला या नंबरवर व्हाट्सएपच्या द्वारे कळवा. आपली एक भेट आपल्या पाल्याचे आयुष्य बदलवू शकते *ओरिएंट ज्युनिअर कॉलेज,* एस बी ओ ए शाळेसमोर, जळगाव रोड तुळजाभवानी चौक, औरंगाबाद

Hurry up! dear students, do not waste your valuable time.....Visit ones for more details
04/05/2021

Hurry up! dear students, do not waste your valuable time.....Visit ones for more details

01/05/2021

🔸दि ०१ मे २०२१ महत्वाची सूचना🔸

👉 प्रिय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो,
कोविड साथीच्या रोगाने आपल्यापुढे जी अनेक आव्हानेज निर्माण केली त्यांपैकी एक महत्त्वाचे आव्हान म्हणजे ११ वी तील प्रवेश आणि करिअर.
👉 विद्यार्थी आणि पालकांना या आव्हानाचा सक्षमपणे सामना करता यावा यासाठी ओरिएंट ज्युनिअर कॉलेज आणि बडगुजर क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही इयत्ता ११ वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक करीअर मार्गदर्शन तसेच दोन वर्षीय ११वी,१२वी आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स (नीट, जेइइ, एम एच सीईटी यासारख्या प्रवेश परिक्षांसह) या वर्गाच्या कॉलेज प्रवेश प्रक्रियेसाठी नांवनोंदणी तसेच बॅचेस ची सुरुवात करत आहोत.

🔸पहिला टप्पा🔸
करिअर मार्गदर्शन आणि अभिक्षमता चाचणी (Apptitude Test) तसेच पुढील 5 ते 7 वर्षांचे करिअर प्लॅंनिंग आणि त्यात ओरीएंट ज्युनिअर कॉलेज आणि बडगुजर क्लासेस ची भूमिका
👉10 वी ची परीक्षा झाल्यानंतर पालकांना आपल्या पाल्याला कुठे पाठवावे, काय शिकवावे, कुठे प्रवेश घ्यावा, अभ्यासाची कोणती शाखा निवडावी, असे एक ना अनेक प्रश्न पडतात.
👉विद्यार्थी बऱ्याचदा पुढील अभ्यासक्रम निवडताना आई- वडील, नातेवाईक,मित्रांच्या सांगण्यावरून करीअर निवडतात.
👉भविष्यामध्ये योग्य मार्गदर्शनाअभावी पुढील अभ्यासक्रम पूर्ण करताना अनेक अडचणी निर्माण होतात.
👉 विद्यार्थ्यांची आवड कोणती?कोणता अभ्यासक्रम त्याला झेपेल या प्रश्नांचा मनात गोंधळ सुरू असतो.
👉कालचे तंत्रज्ञान आज कालबाह्य ठरत आहे, वर्ष 2030 मध्ये असे कोणते करीअर्स आहेत ज्यात अमाप संधी आहे अशा विविध करिअर संधीचे मार्गदर्शन विद्यार्थी आणि पालकांना दिले जाईल.
👉विद्यार्थी-पालक-ओरिएंट ज्युनिअर कॉलेज आणि बडगुजर क्लासेस यांच्या 2 वर्षांच्या नियोजनबद्ध शिक्षणप्रणाली तून आणि एकत्रित प्रयत्नातून निश्चितच आपला पाल्य आपल्या ठरवलेल्या क्षेत्रात यशस्वी होईलंच याची आम्हाला खात्री आहे.
👩‍⚕️ 🧑‍🎓 👩‍💻 🧑‍🔧 👨‍🍳 👨‍🏭 🧑‍⚖️ 👷‍♂️

🔸दुसरा टप्पा🔸
👉दोन वर्षीय ११ वी आणि १२ वी सायन्स कॉलेज आणि क्लासेस एकाच छताखाली (बोर्ड परिक्षेसोबत प्रवेश परीक्षांची तयारी)
👉मे २०२१ पासून अभ्यासक्रमानुसार बोर्ड आणि प्रवेश परीक्षेची तयारी मे २०२३ पर्यंत करून घेतली जाईल.

फायदा:- Winners begin early... या तत्वानुसार तयारीला लवकर सुरुवात केल्याने १००% यश.

🔸वैशिष्ट्ये🔸
▪️आपल्याच परिसरात एकाच छताखाली कॉलेज व क्लासेस
▪️मर्यादित विद्यार्थी संख्या.
▪️अनुभवी व प्रशिक्षित प्राध्यापकवृंद.
▪️अभ्यास आणि अध्यापनाचे वार्षिक, मासिक व साप्ताहिक नियोजन.
▪️डाऊट क्लिअरिंग सेशन्स
▪️प्रत्येक रविवारी बोर्ड पॅटर्न परीक्षा
▪️प्रत्येक महिन्यात ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न परीक्षा
▪️ स्टुडंट केअर डिपार्टमेंट मार्फत एस एम एस आणि फोन द्वारा नियमित संपर्क
▪️ मंथली पेरेंट मिटिंग आणि कौन्सिलिंग
▪️ नोट्स, वर्कशिटस्, टेस्ट सिरीज.
▪️करिअर मार्गदर्शन ,अभ्यास कौशल्ये, सराव कौशल्ये यावर विविध वर्कशॉप्स.
आणि इतर .

👉कॉलेजची वेळ:- ११:३० ते ६:३०

👉कोरोनाच्या परिस्थितीनुसार तुलनात्मकदृष्ट्या अतिशय माफक फिस इंस्टॉलमेंट ने भरण्याची सुविधा

👉 👉या द्विस्तरीय ऑनलाईन/ऑफलाईन लक्ष्य बॅच मध्ये सहभागी व्हायचे असल्यास
9960663048 या व्हाट्स अप नंबरवर पुढीलप्रमाणे माहिती पाठवून नावनोंदणी करावी.

🔸विद्यार्थ्यांचे नाव :*

🔸शाळा :*

🔸व्हाट्सअप्प नंबर :*

🔸 इ. १२ नंतरच्या कोणत्या क्षेत्राविषयी मार्गदर्शन पाहिजे आहे :*

🔸पत्ता:-
ओरिएंट ज्युनिअर कॉलेज,
तुळजाभवानी चौक,
मयूर पार्क, जळगाव रोड,
एस बी ओ ए शाळेसमोर,
औरंगाबाद.

25/04/2021

XI+XII+Entrance Exam 2023 Online batches

Address

431008, Aurangabad
Jaipur
431008

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 5am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919960663048

Alerts

Be the first to know and let us send you an email when Orient Junior College posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Orient Junior College:

Shortcuts

Share

Category