19/08/2026
⌨️ स्वयंऊर्जा अंतर्गत महिला, युवा, शालेय विद्यार्थी समस्त वर्गासाठी टायपिंग प्रशिक्षण..!मोफत कार्यशाळा .....
🌸 शहरातील प्रत्येक नागरिकांसाठी डिजिटल स्किल्स आत्मसात करून नोकरीच्या अनेक संधी मिळवून आत्मनिर्भर होण्यासाठी एक उत्तम संधी! 🌸
Softech Institute & Development Center, Ishwarpur येथे
मराठी व इंग्रजी टायपिंग प्रशिक्षण
कालावधी 15 दिवस
कार्यशाळेत
मराठी टायपिंगचा सराव
इंग्रजी टायपिंगचा सराव
टायपिंगचा वेग व अचूकता वाढवणे
संगणकावर टायपिंगचा नियमित सराव
ऑनलाइन टायपिंग टेस्ट
महिलांसाठी डिजिटल कौशल्य विकासाची संधी
🌷 आजच सहभागी व्हा! 🌷
स्वयंऊर्जा डिजिटल कौशल्य विकास | आत्मनिर्भरतेकडे एक पाऊल पुढे.. डिजिटल युगाकडे..
Softech Institute & Development Center
📍 काळा मारुती मंदिर जवळ ईश्वरपूर
संपर्क : 9970987050
प्रवेश सुरू...