12/05/2026
नोकरीची सुवर्णसंधी! 📢
'निवासी क्रीडा शिक्षक' पदाच्या एकूण ०७ जागा भरणे आहेत.
विशेष सुविधा: शाळेकडून राहण्याची व जेवणाची मोफत व्यवस्था केली जाईल.
इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा त्वरित 079771 82825 या नंबरवर WhatsApp करावा.
Warana Gurukul,
Aitawade Khurd.
Tal-Walwa Dist- Sangli
Phone:- +91 7972740647