Rajarambapu Paramount Academy

Rajarambapu Paramount Academy Welcome to RPA..... Welcome to Success.....!!!!!

Best wishes to all mht 2026 aspirants—stay calm, stay confident, and give your best! 💯
10/04/2026

Best wishes to all mht 2026 aspirants—stay calm, stay confident, and give your best! 💯

27/03/2026

🎯 Dream IIT | NEET | Top Medical & Engineering Colleges

Admissions Open at Rajarambapu Paramount Academy
Where your hard work meets the right guidance..!

✔ Expert Faculty
✔ Competitive Environment
✔ Proven Results

📚 Start your journey towards success today..!

📚✨ गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..! ✨📚नवीन वर्ष, नवीन ज्ञानाची सुरुवात…उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा निवडाRajaramBap...
19/03/2026

📚✨ गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..! ✨📚

नवीन वर्ष, नवीन ज्ञानाची सुरुवात…
उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा निवडा
RajaramBapu Paramount Academy सोबत..! 🎓

📖 गुणवत्तापूर्ण शिक्षण
👨‍🏫 अनुभवी शिक्षकवर्ग
🚀 विद्यार्थ्यांच्या यशासाठी समर्पित मार्गदर्शन

👉 या गुढीपाडव्याला तुमच्या करिअरची गुढी उभारूया!

📍 राजारामनगर, उरुण ईश्वरपूर, सांगली
📞 8888480801
📚✨

🎓 राजारामबापू पॅरामाउंट अकॅडमी, ईश्वरपूरपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरआपल्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात करा! ✨डॉक्टर, इंजिनिय...
12/03/2026

🎓 राजारामबापू पॅरामाउंट अकॅडमी, ईश्वरपूर

पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर
आपल्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात करा! ✨

डॉक्टर, इंजिनियर किंवा NDA ऑफिसर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी
योग्य मार्गदर्शन आणि उत्कृष्ट तयारी येथे उपलब्ध.

📚 IIT-JEE | NEET | NDA | MHT-CET
👨‍🏫 अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन
📝 नियोजित अभ्यासक्रम व नियमित टेस्ट
🎯 विद्यार्थ्यांच्या यशासाठी समर्पित प्रशिक्षण

⚠️ 11 वी साठी प्रवेश सुरू – मर्यादित जागा!
आजच आपला प्रवेश निश्चित करा.

📞 संपर्क: 8888480801 / 9766163468
🎓📚

वृत्तपत्रांनी घेतलेली दखल! 📰✨
01/03/2026

वृत्तपत्रांनी घेतलेली दखल! 📰✨

Success isn’t a surprise… it’s a system.Topers of RPA 🚀
26/02/2026

Success isn’t a surprise… it’s a system.
Topers of RPA 🚀

राजारामबापू पॅरामाउंट अकॅडमी – JEE मेन 2026 मध्ये उज्ज्वल यशराजारामबापू पॅरामाउंट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी JEE मेन 202...
18/02/2026

राजारामबापू पॅरामाउंट अकॅडमी – JEE मेन 2026 मध्ये उज्ज्वल यश
राजारामबापू पॅरामाउंट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी JEE मेन 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेचा गौरव वाढवला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
या यशामागे संस्थेचे मार्गदर्शक मा. आमदार जयंत पाटील साहेब, मा. भगतसिंह पाटील (चेअरमन, कासेगाव शिक्षण संस्था), मा. राजवर्धन पाटील भैया, मा. प्रतीक पाटील दादा (चेअरमन, राजारामबापू सहकारी साखर कारखाना), संस्थेचे सचिव मा. आर. डी. सावंत सर, मा. डॉ. एस. के. पाटील सर (Dean Academics), तसेच अकॅडमीचे तज्ञ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व व्यवस्थापन यांचे मोलाचे मार्गदर्शन व सुयोग्य नियोजन लाभले.
आपले प्रेरणादायी मार्गदर्शन असेच राजारामबापू पॅरामाउंट अकॅडमीला प्रगतीच्या नवनवीन शिखरांकडे घेऊन जावो, हीच सदिच्छा.
आपले मनःपूर्वक आभार!

ResultDay ProudMoment HardworkPaysOff RajaramBapuParamountAcademy RPA KasegaonShikshanSanstha

स्वप्न मोठं ठेवा… पूर्ण करण्याची जबाबदारी आमची!”इंजिनिअर, डॉक्टर किंवा सैन्य अधिकारी होण्याचं स्वप्न?योग्य दिशा आणि अनुभ...
14/02/2026

स्वप्न मोठं ठेवा… पूर्ण करण्याची जबाबदारी आमची!”

इंजिनिअर, डॉक्टर किंवा सैन्य अधिकारी होण्याचं स्वप्न?
योग्य दिशा आणि अनुभवी मार्गदर्शनासाठी आजच संपर्क करा.

📍 Rajarambapu Paramount Academy
RIT College Rajaramnagar, Urun-Islampur (Sangli)
📞 8888480801

मार्क्सपेक्षा अधिक गरज असते विश्वासाची आणि योग्य मार्गदर्शनाची...📞 संपर्क : 8888480801📍 पत्ता : RIT College Rajaramnagar...
25/01/2026

मार्क्सपेक्षा अधिक गरज असते विश्वासाची आणि योग्य मार्गदर्शनाची...

📞 संपर्क : 8888480801
📍 पत्ता : RIT College Rajaramnagar, Urun-Ishwarpur (Sangli)

स्वप्न मोठी असतील, तर तयारीही तितकीच भक्कम हवी.IIT–JEE साठी शिस्तबद्ध अभ्यास, सातत्यपूर्ण सराव आणि वैयक्तिक मार्गदर्शन.न...
20/01/2026

स्वप्न मोठी असतील, तर तयारीही तितकीच भक्कम हवी.
IIT–JEE साठी शिस्तबद्ध अभ्यास, सातत्यपूर्ण सराव आणि वैयक्तिक मार्गदर्शन.
निकालांनी विश्वास मिळवलेली अकॅडमी — विद्यार्थ्यांचे यश हेच ध्येय.
आजच प्रवेश घेऊन तुमच्या भविष्यात गुंतवणूक करा.

📍 RIT College, राजारामनगर, उरूण–ईश्वरपूर (सांगली)
📞 संपर्क क्रमांक: 8888480801

🎯 यशाची तयारी आता योग्य दिशेने करा!📘 JEE | NEET | NDA | MHT-CET या स्पर्धा परीक्षांसाठी👨‍🏫 अनुभवी शिक्षक📚 शिस्तबद्ध अभ्य...
29/12/2025

🎯 यशाची तयारी आता योग्य दिशेने करा!

📘 JEE | NEET | NDA | MHT-CET या स्पर्धा परीक्षांसाठी
👨‍🏫 अनुभवी शिक्षक
📚 शिस्तबद्ध अभ्यासक्रम
🤝 वैयक्तिक मार्गदर्शन
📝 आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर
🏆 तुमचं यश निश्चित करणारी विश्वासार्ह अकॅडमी.

🏫 कासेगांव शिक्षण संस्थेची
✨ राजारामबापू पॅरामाउंट ॲकॅडमी
📍 उरूण-ईश्वरपूर (सांगली)

⏳ आजच प्रवेश घ्या —
🚀 मर्यादित जागा, उज्ज्वल भवितव्याची सुरुवात इथूनच!

16/12/2025

🎯 Calling 10th Moving to 11th Students! 🎯

🚀 RajaramBapu Paramount Academy
📘 1st PTSE – Paramount Talent Search Exam

✨ Admissions Open for 11th Science
Prepare smartly for JEE | NEET | NDA | CET with expert guidance, disciplined study plans, and proven results.

🏆 Why PTSE?
✔ Scholarship Opportunities
✔ Identify Your True Potential
✔ Gateway to Paramount Academy

📍 Limited Seats | Early Admission Benefits Available

📲 Register Now & Secure Your Future! # RajaramBapuParamountAcademy












Address

RIT, Rajaramnagar, Uran Islampur
Islampur
415409

Opening Hours

Monday 9:30am - 5:30am
Tuesday 9:30am - 5:30am
Wednesday 9:30am - 5:30am
Thursday 9:30am - 5:30am
Friday 9:30am - 5:30am
Saturday 9:30am - 5:30am

Telephone

+918888480801

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rajarambapu Paramount Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Rajarambapu Paramount Academy:

Shortcuts

Share

Category