Vidyaaniketan Pro Academy

Vidyaaniketan Pro Academy M. Tech & 15+ Yrs. of Experience......!!! We are Here for

NEET /JEE / CET
Std. 8 - 10 FOUNDATION

शिकायचं मोठ्या क्लासच्या जत्रेत...😟का...भविष्याच्या खात्रीत....?🤔तुम्हीच ठरवा....💡                                      ...
23/10/2024

शिकायचं मोठ्या क्लासच्या जत्रेत...😟
का...भविष्याच्या खात्रीत....?🤔
तुम्हीच ठरवा....💡

Golden Opportunity to 10th Student's..... Must Attend.....
20/02/2023

Golden Opportunity to 10th Student's..... Must Attend.....

NEET / CET Crash कोर्स 2023 ची बॅच चालू होत आहे. 8 -10th  विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर वर्ग ( Bridge / Foundation ) क...
17/02/2023

NEET / CET Crash कोर्स 2023 ची बॅच चालू होत आहे.

8 -10th विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिर वर्ग ( Bridge / Foundation ) कोर्सच्या माध्यमातून सुरू होत आहेत.

आपला प्रवेश आजच निश्चित करा.

विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी आग्रहाचे निमंत्रण,आम्ही *विद्यानिकेतन प्रोफेशनल अकॅडमी, इंदापूर.* Quality Education सा...
04/02/2023

विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी आग्रहाचे निमंत्रण,

आम्ही *विद्यानिकेतन प्रोफेशनल अकॅडमी, इंदापूर.* Quality Education साठी नेहमीच प्रयत्नशील आहोत.

*अजूनही बरेचसे पालकांना आणि विद्यार्थ्यांना NEET/JEE/Govt. मेडिकल, इंजिनिअरिंग... प्रवेश प्रक्रिया बद्दल माहिती नाही हे मोठे दुर्दैव आहे असे मी मानतो*

भविष्यातील ऍडमिशन प्रोसेस समजून घेण्याच्या निमित्ताने आपण येत्या *रविवारी (5 Feb. 9.30 - 12.30)* या वेळेत भेटत आहोत.

तरी माझे आपणा सर्वांना आवाहन राहील, आपण हा संदेश जास्तीत जास्त सुज्ञ विद्यार्थी आणि पालक यांच्यापर्यंत पोहोचवावा. 🤝🙏

02/02/2023

*"चुकवू नये असं काही" "करियर वर बोलू काही"----*

• NEET/JEE परीक्षेला सामोरे जाताना -ve मार्किंग.

• करियर चे सेकंड प्लॅनिंग अर्थातच Plan-B, C---

• परीक्षांचे फॉर्म भरताना घ्यावयाची काळजी.

• दाखले कागदपत्रे आणि आर्थिक नियोजन.

• Admission Process -प्रवेशाच्या वेगवेगळ्या लाईन्स

• 10 lines of Medical Admission Process

• आपल्या मनातील असंख्य प्रश्नांचे शंका समाधान

"अवश्य लाभ घ्यावा"
चला भेटू या.
गुरुकृपा सांस्कृतिक भवन इंदापूर
रविवार 5 फेब्रुवारी 2023,
9.30 am

ज्यादा माहितीसाठी संपर्क साधावा.
Vidyaaniketan Professional Academy, Indapur
81 8080 2049

Address

Indapur
413106

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vidyaaniketan Pro Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category