Snehal academy rui

Snehal academy rui academy

11/03/2026
26/02/2026

कलाशिक्षक.🎨🖌️पी.एस.तगारे. आर्ट अँड वॉल पेंटिंग डिझाईन.स्नेहल अकॅडमी अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स रुई.

26/02/2026
कलाशिक्षक.🎨🖌️पी.एस.तगारे. आर्ट अँड वॉल पेंटिंग डिझाईन.स्नेहल अकॅडमी अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स रुई.
26/02/2026

कलाशिक्षक.🎨🖌️पी.एस.तगारे. आर्ट अँड वॉल पेंटिंग डिझाईन.स्नेहल अकॅडमी अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स रुई.

22/02/2026

*||संस्कारक्षम सर्वांगीण शिक्षण||*
*🙏स्नेहल अकॅडमी, रुई 🙏*

अकॅडमी मध्ये शनिवार दिनांक 21/02/2026 रोजी *छत्रपती शिवाजी महाराज जयंती* साजरी करण्यात आली . याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून *संस्थेचे संस्थापक मा.श्री . सचिन लाड सर, संस्थापिका मा .सौ. शुभांगी लाड, मॅडम तसेच अकॅडमीचे एच.ओ.डी .श्री. टी. एच. कांबळे सर अकॅडमीच्या मुख्याध्यापिका सौ. पी.पी.चौगुले मॅडम, तसेच अकॅडमी चे ज्येष्ठ शिक्षक श्री. टी. डी. कांबळे सर* मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले . इयत्ता पहिली व दुसरी तसेच पाचवी ,सहावी व सातवी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान गायले. तसेच इयत्ता तिसरीच्या मुलींनी पोवाडा इयत्ता चौथीच्या मुला व मुलींनी शिवकन्या व शिवाजी महाराजांचे चाकर या गीतातून शिवाजी महाराजांना वंदन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत इयत्ता तिसरी ए मधील हर्ष हेमंत अथने व जिजामातांच्या भूमिकेत इयत्ता दुसरी मधील अन्विता वृषभ टोणगे हे विद्यार्थी होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एस पोवार टीचर यांनी अत्यंत उत्कृष्टरित्या केले. तसेच सौ. डी.जे. कुडाळकर यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
🙏 धन्यवाद🙏

Address

Got No 544 Sai Park Men Rod Rui
Ichalkaranji

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Snehal academy rui posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category