Ratndeep Highschool,Ganganagar

Ratndeep Highschool,Ganganagar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ratndeep Highschool,Ganganagar, High School, Ichalkaranji.

Not A official page, FAN PAGE, BATCH 2008-2009
Page admins-INDRAJEET PATIL IP(technical)
m.facebook.com/indrajeetpatilip96
AKSHAY KOLI
m.facebook.com/akshay.koli.7 ती फक्त एक शाळा .....
इवलस शर्ट ते ,
वितभर प्यांट,
मोव्जमस्ती दिवसभर,
नसे कधी शांत,
हा हा हा ... काय लाइफ होती साला ,
ती फक्त एक शाळा .....ती फक्त एक शाळा .......


funny school days..........

सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ?
शाळेभो

वती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥

भोलानाथ ! दुपारी आई झोपेल काय
लाडू हळुच घेताना आवाज होई काय
भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ॥१॥

भोलानाथ ! भोलानाथ !! खरं सांग एकदा
आवठवड्यात रविवार येतील कां रे तीनदा
भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ॥२॥

भोलानाथ ! उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल करे ढोपर
भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय ॥३॥

शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय

14/01/2026

❤‍🩹❤‍🩹💕

01/01/2026

चला थोडं भूतकाळात जाऊ.. 😍🥰😇

29/12/2025
भावपूर्ण आदरांजली
20/09/2025

भावपूर्ण आदरांजली

थोर स्वातंत्र्यसेनानी,संविधान सभेचे सदस्य,सहकार व हरितक्रांतीचे प्रणेते,आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार,कौन्सिल ऑफ एज्युके...
15/09/2025

थोर स्वातंत्र्यसेनानी,
संविधान सभेचे सदस्य,
सहकार व हरितक्रांतीचे प्रणेते,
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार,
कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे
संस्थापक अध्यक्ष.!
पद्मश्री, देशभक्त
डॉ. रत्नाप्पाण्णा
कुंभार
यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन..!

25/07/2025

मराठीचे प्रोफेसर धोंड 😎😀


शाळेत सशस्त्र सेना झेंडा दिवसाचे हे स्टिकर्स शिक्षक वाटायला द्यायचे. आपापल्यानुसार प्रत्येकजण ₹१, ₹२ द्यायचे. आम्ही हे स...
22/07/2025

शाळेत सशस्त्र सेना झेंडा दिवसाचे हे स्टिकर्स शिक्षक वाटायला द्यायचे. आपापल्यानुसार प्रत्येकजण ₹१, ₹२ द्यायचे. आम्ही हे स्टिकर्स कंपास पेटीला लावून ठेवायचे. ते मग वर्षभर तसेच लागलेलं असायचे. ते स्टिकर्स पाहून खूप भारी वाटायचं. कधी घरच्या कपाटाला, तर काही जण शर्टच्या खिशाला सुद्धा लावायचे.

वर्गात वाटून झाल्यानंतर उरलेले स्टिकर्स शिक्षक मग एन.सी.सी. आणि स्काऊट गाइडच्या विद्यार्थ्यांना वाटायला सांगायचे. दुकानं, इमारती अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मग मदत गोळा करायची. हा गोळा केलेला निधी निवृत्त अधिकारी, शहिदांच्या घरच्यांसाठी मदत म्हणून जातो.

देशप्रेमाची ही आवड आपल्याला शाळेपासूनच नकळत लागून गेली. तुमच्या आठवणी नक्की सांगा 😍❤️

🔥🔥
01/07/2025

🔥🔥

Address

Ichalkaranji
416115

Telephone

+918888638866

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ratndeep Highschool,Ganganagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category