Sajani Highschool, Sajani

Sajani Highschool, Sajani "Unforgottebale Memories of School Life"-मित्र, मित्रीनिनो करा ? Balasaheb B. School has a exprenced faculty staff.

Sajani Highschool, Sajani was estblished in the year 1989 with the major contribution of principle Mr. Magdum (the artificer of the mission), influential leader from Sajani town & late freedon fighter comred Nana Shete. Before that most of the student from Sajani village have to walk miles to reach & complete their highschool education. This comprehensive is the branch of Kabnoor education socieit

y and situated between Sajani & Tilwani village from Hatkanangale Tahsil of Kolhapur district. This Comprehensive system comprises 3 class (8th, 9th 10th std), in the decade 2000 socieity started 5th, 6th 7th std also, but due to some unavoidable circumstances society were unable to continue. Sajani Highschool is to create and foster a community of motivated learners, whose academic, social, and emotional growth allow them to become responsible, productive members of society. Every year more than 70 students completes their general study from Sajani Highschool Sajani & proceed for further education. Speciality of the Highschool is a beautiful greenery compound around the campus and have a more than 2.5 acre playing ground. History :- At time of establishment, society has no own building, therefore they started school in rented room. after few years school purchased 3 acre land near Sajani and constructed new building having five hall with the help of businessmen from Ichakaranji area.

13/10/2025
*नामाचे उटणे सर्वांगाला लावा**सत्संगाचा साबण लावून सत्सेवेच्या जलाने अभ्यंग स्नान करा**त्यात आपले स्वभावदोष आणि अहंम् धु...
18/10/2017

*नामाचे उटणे सर्वांगाला लावा*
*सत्संगाचा साबण लावून सत्सेवेच्या जलाने अभ्यंग स्नान करा*
*त्यात आपले स्वभावदोष आणि अहंम् धुवून काढा*
*त्यागाने सर्व अंग कोरडे करा*
*आनंदाची नविन वस्रे परिधान करा*
*प्रीतीचा फराळ करुन वाणी मधाळ*
*आणि सात्विक बनवा*
*अष्टांग साधनेची ज्योत पेटवून औक्षण करा*
*स्वतः अष्टांग पाकळ्यांचे परीपूर्ण पुष्प बनून प. पू. गुरुदेवांच्या चरणी रहा*
॥ *वसुबारसेची प्रथा*॥🐄
॥ *धनाची पुजा*॥🍃
॥ *यशाचा प्रकाश*॥☀
॥ *किर्तीचे अभ्यंगस्नान*॥☺
॥ *मनाचे लक्ष्मीपुजन*॥🙏🏻
॥ *संबंधाचा फराळ*॥😍
॥ *समृध्दीचा पाडवा*॥💐
॥ *प्रेमाची भाऊबीज*॥😀
*सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा*
✨⭐✨💐💐🎊🎊🎁🎁🎁🙏🏻
*हि दिपावलीअपणांस* *व आपल्या कुटुंबीयांस*
*सुखाची, सम्रुद्धीची* *व भरभराटिची जावो हीच*
*सदिच्छा* ..☺🙏🏻

लोभ आहेच! वृद्धिंगत व्हावा...

बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही.
14/10/2016

बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही.

झाड तोडूनी, प्रदूषण वाढवूनी,काय कोणी मिळविले?पूर, दुष्काळ, वादळातसर्वस्व गमाविले…….थांबुवया हे सारे आपण,करुनी पुन्हा वृष...
08/04/2016

झाड तोडूनी, प्रदूषण वाढवूनी,
काय कोणी मिळविले?
पूर, दुष्काळ, वादळात
सर्वस्व गमाविले…….
थांबुवया हे सारे आपण,
करुनी पुन्हा वृषारोपण.
झाडे लावू, झाडे जगवू,
वसुंधरेला पुन्हा सजवू.
पर्यावरणाच्या गुढीसंगे,
करू नववर्षाचे स्वागत.
“हिंदू नव वर्ष व गुडीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा"

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा !!
14/01/2016

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा !!

11/09/2015

गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी...

01/05/2015

आज आपले लाडके घाटगे सर, यांचा निरोप समारंभ, गेली पंचवीस वर्षे ज्यानी आपल्या सiजनी गावातील विद्यार्थी घडवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. बाहेर गट शिक्षण अधिकारी मिळत असताना देखील अशा मोठ्या पदाचा स्वीकार न करता, आपल्या गावामधेच राहून मोठ्या प्रमाणात याशश्वी विद्यार्थी घडवण्यासाठी योगदाना दिल्याबद्दल सरांचे मन पूर्वक आभार....

01/05/2015

सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा⛳
⛳"जय हिन्द जय महाराष्ट्र"⛳
🍁🍂🍁🍂🍁🍂🍁

26/04/2015

अशीच आवडलेली काही वाक्ये
〰〰〰〰〰 .. "चांगली वस्तु"., "चांगली व्यक्ती"., "चांगले दिवस".. , यांची किंमत "वेळ निघून गेल्यावर समजते".. . ..
〰〰〰〰〰 .. आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं.. . ..
〰〰〰〰〰 .. जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.. . ..
〰〰〰〰〰 .. "चांगली वस्तु"., "चांगली माणसे"., "चांगले दिवस आले की माणसाने "जुने दिवस विसरू नयेत".. . ..
〰〰〰〰〰 .. पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. . त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला यशाची., सुखाची., आनंदाची वाट सापडते.. . ..
〰〰〰〰〰 .. नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल.. . ..
〰〰〰〰〰 .. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.. . ..
〰〰〰〰〰 .. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.. . ..
〰〰〰〰〰 .. हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.. . ..
〰〰〰〰〰 .. तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.. . ..
〰〰〰〰〰 .. प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन.. . ..
〰〰〰〰〰 .. जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., "समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम".. . ..
〰〰〰〰〰 .. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.. . ..
〰〰〰〰〰 .. गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.. . ..
〰〰〰〰〰 .. तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. , चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.. . ..
〰〰〰〰〰 .. केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.. . ..
〰〰〰〰〰 .. तुम्ही कायम सदैव खुश राहा आणि आनंदात जगा.. . ..
〰〰〰〰〰 .. जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा.. . ..
〰〰〰〰〰 .. बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.. . ..
〰〰〰〰〰 .. गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम.. . ..
〰〰〰〰〰 .. वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.. . ..
〰〰〰〰〰 .. भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो., भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. , पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.. . ..
〰〰〰〰〰 .. मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.. . ..
〰〰〰〰〰 .. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.. . ..
〰〰〰〰〰 .. ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.. . ..
〰〰〰〰〰 .. जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.. . ..
〰〰〰〰〰

Address

Ichalkaranji
416115

Opening Hours

Monday 7am - 6pm
Tuesday 7am - 6pm
Wednesday 7am - 6pm
Thursday 7am - 6pm
Friday 7am - 6pm
Saturday 7am - 6pm

Telephone

+912302492018

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sajani Highschool, Sajani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Sajani Highschool, Sajani:

Shortcuts

Share

Category