27/01/2026
*_Galaxy English Medium School and Junior College, Ichalkaranji._*
*Voices of Trust*
Hear directly from our parents about their experiences with our academic programs, faculty, and the overall growth they’ve seen in their children.
From Parents to Teachers and Teachers to Students discover why families in Ichalkaranji choose Galaxy for their child's holistic development. 🌟
शाळा, पालक आणि विद्यार्थी हे शिक्षणाचे तीन मुख्य आधारस्तंभ आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी (शैक्षणिक, भावनिक आणि सामाजिक) शाळा आणि पालकांमधील सुसंवाद, तसेच पालकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.पालक-शिक्षक संवादातून अभ्यास, वर्गातील वर्तन आणि प्रगतीवर लक्ष ठेवल्याने विद्यार्थ्यांची कामगिरी सुधारते आणि त्यांना उत्तम शिक्षण मिळते म्हणून शिक्षक पालक संवाद. ..