श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्यु कॉलेज, इचलकरंजी.

  • Home
  • India
  • Ichalkaranji
  • श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्यु कॉलेज, इचलकरंजी.

श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्यु कॉलेज, इचलकरंजी. Our school is the best school in India....

Admission Open
13/05/2026

Admission Open

🏆 श्री बालाजी कॉलेजचा भव्य निकाल – विद्यार्थ्यांचे घवघवीत यश! 🎉बारावी बोर्ड परीक्षेत श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्य...
05/05/2025

🏆 श्री बालाजी कॉलेजचा भव्य निकाल – विद्यार्थ्यांचे घवघवीत यश! 🎉
बारावी बोर्ड परीक्षेत श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजने वीजेसारखी चमक दाखवत कॉमर्स विभागात १००% आणि सायन्स विभागात ९९.३८% निकाल मिळवून शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली!
कॉमर्स विभागामध्ये अनुक्रमे कु. निकिता नागेश केडगे 89.67% गुण मिळवून प्रथम क्रमांक, कु कादंबरी अर्जुन सावंत हिने 85.33% गुण मिळवून व्दितीय क्रमांक, तर कु. सिध्दी बाळासो चौगुले हिने 85% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
सायन्स विभागामध्ये कु आदित्य जयराम करडे याने 81% गुण मिळवून प्रथम क्रमांक, कु. संकेत शाम करडे याने 79.50% गुण मिळवून व्दितीय क्रमांक तर कु. नदीम फैय्याज गोलंदाज आणि कु. समीर दिलावर शेख यांनी 75.33% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.
विद्यार्थ्यांच्या यशस्वी कामगिरीने संस्थेचे नाव उज्वल केले.
या निकालाच्या घवघवीत यशामुळे इचलकरंजी परिसरामध्ये शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. यासाठी कॉलेजचे संस्थापक मा. मदन कारंडे साहेब यांनी गुणवंत व यशस्वी विद्यार्थी व शिक्षक या सर्वाचे अभिनंदन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एम. एस. रावळ मॅडम व उपमुख्याध्यापक श्री डी. वाय. नारायणकर सर यांनी विद्यार्थ्या 'च्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमासाठी कॉलेजच्या सायन्स विभाग प्रमुख सौ. आर. एन. रिसवडे मॅडम आणि कॉमर्स विभाग प्रमुख श्री के आर कांबळे सर, सर्व सायन्स व कॉमर्स शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या सर्व परीक्षेच्या उत्कृष्ठ निकालाबद्दल इचलकरंजी परिसरामध्ये श्री बालाजी ज्युनिअर कॉलेजचे कौतुक होत आहे.
कॉमर्स व सायन्स विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन!

अभिनंदन! श्री बालाजी सायन्स अकॅडमीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव! 🎓महाराष्ट्र HSC १२वी (सायन्स शाखा) परीक्षेत उल्लेखनी...
05/05/2025

अभिनंदन! श्री बालाजी सायन्स अकॅडमीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव! 🎓
महाराष्ट्र HSC १२वी (सायन्स शाखा) परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

आदित्य जयराम करडे – ८१.००%
संकेत शाम करडे – ७९.५०%
🔬नदीम फैय्याज गोलंदाज – ७५.३३%

तुमच्या मेहनतीने आणि चिकाटीने आमचा अभिमान वाढवला आहे! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

श्री बालाजी कॉमर्स अकॅडमी – १००% निकालाचा अभिमान! 🎓महाराष्ट्र HSC १२ वी कॉमर्स शाखेत आमच्या विद्यार्थ्यांनी साधलेला १००%...
05/05/2025

श्री बालाजी कॉमर्स अकॅडमी – १००% निकालाचा अभिमान! 🎓
महाराष्ट्र HSC १२ वी कॉमर्स शाखेत आमच्या विद्यार्थ्यांनी साधलेला १००% निकाल – हे आमच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे व विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फलित आहे!
✨ निकिता नागेश केडगे – ८९.६७%
✨ कांदंबरी अर्जुन सावंत – ८५.३३%
✨ सृष्टि बाळासो चौगुले – ८५.००%

💐 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!

महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.!जय महाराष्ट्र.
01/05/2025

महाराष्ट्र दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.!
जय महाराष्ट्र.

'अक्षय्य' राहो सुख तुमचे, 'अक्षय्य' राहो धन तुमचे अक्षय्य तृतीयानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !
30/04/2025

'अक्षय्य' राहो सुख तुमचे, 'अक्षय्य' राहो धन तुमचे
अक्षय्य तृतीयानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !

पराक्रम, शौर्य आणि स्वराज्याचा प्रेरणास्तंभ - श्री छत्रपती शिवाजी महाराजांना शिवजयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!जय भवानी! ...
29/04/2025

पराक्रम, शौर्य आणि स्वराज्याचा प्रेरणास्तंभ - श्री छत्रपती शिवाजी महाराजांना शिवजयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!
जय भवानी! जय शिवाजी!

गुड फ्रायडे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तांनी मानवतेसाठी दिलेल्या बलिदानाचा दिवस. अन्याय, वेदना आणि अपमान सहन करत त्यांनी क्...
18/04/2025

गुड फ्रायडे म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तांनी मानवतेसाठी दिलेल्या बलिदानाचा दिवस. अन्याय, वेदना आणि अपमान सहन करत त्यांनी क्षमाशीलतेचं उदाहरण जगासमोर ठेवलं. त्यांच्या अद्वितीय त्यागाला शतशः नमन...

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
14/04/2025

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

हनुमान जयंती निमित्त मंगलमय शुभेच्छा !
12/04/2025

हनुमान जयंती निमित्त मंगलमय शुभेच्छा !

Address

Vikramnagar Ghorapademal Near Hirkano Hotel
Ichalkaranji
416115

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्यु कॉलेज, इचलकरंजी. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share