Dynanad Academy

Call Directions Contact the school

Dynanad Academy It's all about increasing knowledge of yourself

Hurry up...
03/04/2024

Hurry up...

🙏🙏
03/07/2023

🙏🙏

@शाहू पुतळा 😀👍
24/04/2023

@शाहू पुतळा 😀👍

19/10/2022

Golden opportunity for those who feels maths is boring, whose basic maths concepts are weak !! Dnyanad academy conducting 2 days workshop on "BASIC CONCEPTS IN MATHS" , on 22nd Oct and 23rd oct 2022.
Who can attend : students of standard 5th to 9th
Where: on Google meet
When : 4 pm
Fees : 199/- only
For details: only WhatsApp on 9518924986.

18/10/2022

भीती गणिताची पळवूया , आवड निर्माण करूया!!
*कार्यशाळा गणितीय मूलभूत संकल्पनांची*
मित्र हो,
बऱ्याच वेळा गणितातील आधीच्या संकल्पना स्पष्ट नसतील किंवा समजल्या नसतील तर पुढच्या इयत्तेत गेल्यावर त्या एखाद्या घटकाची भीती वाटत राहते. आणि तो घटक तसाच कायमचा मिटून ठेवला जातो, ज्याचा परिणाम परीक्षेतील गुणांवर होतो. काही घटक स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सुद्धा लागतात . असे मिटून ठेवलेले अगदी छोटे छोटे घटक उलगडण्याकरिता ज्ञानद अकादमी आपल्यासाठी दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करीत आहे. ही कार्यशाळा शनिवार दिनांक २२ ऑक्टो. आणि रविवार दिनांक २३ ऑक्टो. २०२२ रोजी गणितातील मूलभूत संकल्पनावर आधारित आहे .
इयत्ता पाचवी पासून अगदी नववी पर्यंतचे विद्यार्थी यामधे सहभागी होऊ शकतात.
स्थळ : गूगल मीट
वेळ : संध्याकाळी ४.००
फी : फक्त १९९ /-
चला तर मग... या सुट्टीत गणितातील मिटून ठेवलेल्या गोष्टींना उजाळा देऊन पुढे जाऊया...
For details: Only WhatsApp on 9518924986.

🚩🚩🚩
01/05/2022

🚩🚩🚩

Limited seats only!!
30/04/2022

Limited seats only!!

💃💃💃
29/04/2022

💃💃💃

13/04/2022

माझ्या आजोबांना मोडी लिपी येत होती ....
माझे पणजोबा तर मोडी लिपी मधेच सही करायचे...
पणजी आज्जीकडून मी मोडी शिकणार होतो पण राहिली....
माझ्याकडे घरात काही जुनी कागदपत्रे आहेत पण मोडी अक्षरे असल्याने मला वाचता येत नाहीत...
त्यातलं काही कळत ही नाही...
अशी एक ना अनेक वाक्य मोडी लिपी म्हटलं की कानावर पडतात पण मलाही ती लिपी येते असे म्हणणारे दुर्मिळच... किती अभिमान वाटतो असे म्हणताना... तोच आपल्यातील अभिमान जागृत करण्यासाठी आम्ही सात दिवसीय प्राथमिक मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे. चला तर मग शिकूया शिवकालीन मोडी लिपी...
नावनोंदणी साठी अंतिम तारीख: 15 एप्रिल
अधिक माहिती साठी संपर्क: ज्ञानद अकादमी 9518924986

नावनोंदणी साठी अंतिम तारीख : 15 एप्रिल 2022मर्यादित प्रवेश संख्या!!
12/04/2022

नावनोंदणी साठी अंतिम तारीख : 15 एप्रिल 2022
मर्यादित प्रवेश संख्या!!

लवकरच..............
10/04/2022

लवकरच..............

🚩🚩🚩🚩🚩
02/04/2022

🚩🚩🚩🚩🚩

Address

Panchganga Housing Society
Ichalkaranji
416115

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919028466889

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dynanad Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Dynanad Academy:

Shortcuts

Share

Category