Proactive Abacus Shahapur

Proactive Abacus Shahapur Online abacus class

*प्रोअॅक्टिव्ह  वेदिक मॅथ्स घेऊन येत आहे**मोफत ऑनलाईन कार्यशाळा*🎙️ *Become a Mathematical Genius* 🎓*हसत खेळत वैदिक मॕथ्स...
18/10/2021

*प्रोअॅक्टिव्ह वेदिक मॅथ्स घेऊन येत आहे*
*मोफत ऑनलाईन कार्यशाळा*
🎙️ *Become a Mathematical Genius* 🎓
*हसत खेळत वैदिक मॕथ्स🤷*
_गणिताची गुरुकिल्ली..🗝️_
🎥 *पहिल्या 500 मुलांसाठी 'मोफत ऑनलाईन व ऑफलाइन कार्यशाळा'..📲*

💁 *काय शिकणार...*
▪१०० पर्यंत पाढे तयार करणे.
▪️मोठमोठे गुणाकार काही सेकंदात करणे.
▪️जलद गतीने बेरीज-वजाबाकी करणे.
▪️आणि बऱ्याच गणितातील गमती-जमती.
💁 *कार्यशाळेचे फायदे*..
📌 गणिताची भिती जाऊन आवड निर्माण होईल.
📌 गणिते सोडविण्याचा वेग 15 ते २० पटीने वाढेल.
📌 स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.
(Mpsc;Upsc;CET; JEE;TET..........)
📌 अचुकता मिळते व आत्मविश्वास वाढतो.
📌 वेळेची बचत होते.
📌 अवघड गणिते काही सेकंदात सोडवता येतात.
🎓 *पात्रता :- इ. 4 थी पासून पुढे.*
( मराठी, सेमी व इंग्रजी माध्यम )

🏧 *प्रवेश फी:- मोफत कार्यशाळा*
*दि. २१|१०|२०२१*
*वेळ व्हाट्सअप ग्रुप वर कळवले जाईल*

📢
🖋️ *नांव नोंदणी व अधिक माहितीसाठी खालील मोबाईल नंबर वर कॉल करा व आपल्या मित्रांना हा मेसेज पाठवा*

*PROACTIVE VEDIC MATHS*

😎 स्वस्थ रहा.. मस्त रहा.. शिकत रहा.
आणि हो, हा मेसेज मित्रांना पाठवा..
🎓 *प्रोअॅक्टिव्ह अबॅकस शहापुर, इचलकरंजी*
प्रोअॅक्टिव्ह अबॅकस इचलकरंजी
प्रोअॅक्टिव्ह अबॅकस शहापुर
🪀 *86-68-22-51-78*

आज special sunday मधे ऑनलाइन अबकस क्लास मधे मुलांनी छान असे क्राफ्ट बनवले घरी बसून सुरु असलेल्या आपल्या या क्लास मधे मूल...
16/05/2021

आज special sunday मधे ऑनलाइन अबकस क्लास मधे मुलांनी छान असे क्राफ्ट बनवले
घरी बसून सुरु असलेल्या आपल्या या क्लास मधे मूल छान व उत्साहाने प्रतिसाद देतात

Online Abacus Class StartNew Addmission start
22/04/2021

Online Abacus Class Start
New Addmission start

Proactive Abacus Shahapur,Online Abacus batch start New Addmission Start
18/04/2021

Proactive Abacus Shahapur,
Online Abacus batch start
New Addmission Start

नमस्कार........*2री ते 7वी पर्यंत च्या विध्यार्थ्यांकरिता प्रोएक्टिव अबॅकस सेंटर आयोजित करीत आहे ५ दिवसाचे मोफत वर्कशॉप*...
26/01/2021

नमस्कार........

*2री ते 7वी पर्यंत च्या विध्यार्थ्यांकरिता प्रोएक्टिव अबॅकस सेंटर आयोजित करीत आहे ५ दिवसाचे मोफत वर्कशॉप*
-------------------------------------
👉🏻वर्कशॉप मध्ये काय शिकाल?
1. अबॅकस ची माहिती, उपयोग, वापर.
2. 11 ते 99 पर्यंत चे पाढे तयार करणे व लक्षात ठेवणे.
3. तोंडी बेरीज , वजाबाकी व गुणाकार च्या ट्रिक्स
4. संख्येचा वर्ग काढण्याची सोपी पद्धत.
5. ब्रेन डेव्हलपमेंट च्या विविध ऍक्टिव्हिटी.
( *टीप - बेस्ट परफॉर्मन्स स्पर्धा व बक्षिसे जिंकण्याची संधी. लिमिटेड सीट्स*)
आजच नोंदणी करा व या वर्क शॉप चा लाभ घ्या.
💐💐💐💐

*नाव नोंदणीची तारीख- 1 फ्रेब्रुवारी ते 10 फ्रेब्रुवारी 2021*
-------------------------------------
#संपर्क
*प्रोएक्टिव अबॅकस सेंटर*
पत्ता- प्रोएक्टिव अबॅकस सेंटर,शहापुर, इचलकरंजी.
मो.8668225178
-------------------------------------
आजच आपल्या पाल्याला द्या अनोखी भेट
*प्रोएक्टिव अबॅकस सेंटर,शहापुर, इचलकरंजी.

Harry up National Abacus competition
28/10/2020

Harry up National Abacus competition

12/10/2020
13/09/2020
Online Abacus batch start
11/09/2020

Online Abacus batch start

Address

Shahapur Road
Ichalkaranji
PROACTIVEABACUS

Alerts

Be the first to know and let us send you an email when Proactive Abacus Shahapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Proactive Abacus Shahapur:

Shortcuts

Share

Category