Mission IAS Collector

Mission IAS Collector Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mission IAS Collector, Education, Hyderabad.

16/10/2019
【 #अल्पवयीन_मुलीस_पळवून_नेऊन_विनयभंग_केल्या  #प्रकरणी_आरोपी_सोमनाथ_शिंदे_रा_आंबे_यास_सहा  #वर्षे_सक्तमजुरीची_शिक्षा 】आंब...
29/04/2019

【 #अल्पवयीन_मुलीस_पळवून_नेऊन_विनयभंग_केल्या #प्रकरणी_आरोपी_सोमनाथ_शिंदे_रा_आंबे_यास_सहा #वर्षे_सक्तमजुरीची_शिक्षा 】

आंबे तालुका पंढरपूर येथील आरोपी सोमनाथ रामचंद्र शिंदे याने दिनांक 26/1/2014 रोजी सकाळी 11 वाजता एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस दोषी धरून पंढरपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री चकोर श्रीकृष्ण बाविस्कर साहेब यांनी आरोपीस सहा वर्षाची सक्तमजुरी व 15500/- रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के साहेब व त्यांचे दप्तरी पोलीस हवालदार सुरेश माळी यांनी केला. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट सारंग वांगीकर यांनी काम पाहिले तसेच पंढरपूर तालुका पोलीस ठाणे मार्फत पोहेकॉ शरणाप्पा किणगी हे कार्यरत होते.

*अभिनंदन*
💐💐💐💐💐💐💐💐

25/08/2018
युवकांनो ऊठा जागे व्हा संघटीत होऊन लढूया आपल्या न्याये हक्कासाठी सरकार कोणाचेही आसूद्या मात्र ऊन्हात राब राब कस्ट करून म...
03/08/2018

युवकांनो ऊठा जागे व्हा संघटीत होऊन लढूया आपल्या न्याये हक्कासाठी सरकार कोणाचेही आसूद्या मात्र ऊन्हात राब राब कस्ट करून महागाई झेलत झेलत मरतोय माझा शेतकरी बाबाच बस्स झाले आता शेतकरीच सरकार झाला पाहीजे तरच उद्याचा भारत देश महासत्ता आसेल

आज गंगाखेडात दुध बंद आंदोलन शेतकरी संघटना स्वाभिमानी परभणी जिल्हा सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा पुन्हा विनंती करण्यात येत...
16/07/2018

आज गंगाखेडात दुध बंद आंदोलन शेतकरी संघटना स्वाभिमानी परभणी जिल्हा
सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा पुन्हा विनंती करण्यात येत आहे कि, शेतकऱ्यांचे कैवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा खा राजू शेट्टी शाहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र भर दुध बंद आंदोलन शेतकरी करत आसताना सुध्दा आज गंगाखेड मध्ये दुधाचे टँकर आलेच शेतकर्यांनी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आज दु. 3 वा ते टॅंकर आडवले व हावा सोडून परत पाठवले जास्त दुधाचे दुकसान होता कामा नये ह्याची आज दखल घेण्यात आली मात्र जो पर्यंत मोदीजी आणि फडणवीस जी यांनी म्हनाल्या प्रमाने प्रति लीटर 5 रुपये प्रमाने शेतकर्यांच्या दुधाला भाव देऊन शेतकर्यांच्या खात्यात पैसे पाठवित नाहीत तो पर्यंत हे आंदोलन चालूच राहनार आहे. तरीही सर्व शेतकरी बांधवानी आपले दुध गोर गरीब मुलांना व वासरांना पिऊ द्यावे परंती परभणी जिल्ह्यातील व गंगाखेड, पालम, पुर्णा, मानवत, जिंतूर, शेलू परतूर व ईतर तालूक्यात किंवा शहरात दुध विक्री साठी आनू नये येवडे डोके फोडून सांगून ही आपण दुध विक्री करन्यासाठी शहरात आनलेच तर तो दुध उत्पादन शेतकरी समजला जानार नाही ऐक तर तो मोदीबाबा चा आंधळा समर्थक आसेल किंवा टेबला खालूण दुधाचा डब्बल भाव मोदी देत असेल आसे समजून संबंधित व्यक्तीच्या दूधावर सर्व शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते ताबा घेतील व ते दुध कुपोषीत बाळांना व अनाथ आश्रमांना वा सर्व जनता जनारधनांना वाटप करण्यात येईल येते कायदा व सुव्यवस्तेचा प्रश्न येऊन नंतर जन्मभर कोर्ट कचेर्या कोणत्या शेतकर्याच्या अंगी येऊनये आंदोलकांचे व सामाजिक कार्यकर्तांचे काम वकिले मोफत करतात मात्र गरीब शेतकर्यांना राजकीय सत्तेवर असलेले लोक कान पुसतात व बाजूला निश्टून जाता ही आज स्वातंत्र्य भारतीयांची परीस्तीथी आम्ही भोगली आहे आसे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या परभणी जिल्हातील पदाधिकारी यांनी आव्हान केले आहे जय हिंद युवकांनो उठा जागे व्हा संघटीत होऊन लढूया आपल्या न्याय्य हक्का साठी सरकार कोनाचेही आसो मात्र ऊन्हात राब राब कस्ट करून माहगाई झेलत झेलत मरतोय माझा शेतकरी बाबाच म्हणून आता शेतकरीच सरकार झाला पाहीजे तरच ऊद्याचा भारत देश महासत्ता आसेल जय हिंद जय जवान जय किसान मी शेतकरी

ऐका विरोधकापासून हजारो विरोधक वाडने ही तुमच्या साठी ऐक अपोर्चूनेटी काही तरी नवीन शिखण्याची संधी असते मात्र आपल्या मित्र ...
15/07/2018

ऐका विरोधकापासून हजारो विरोधक वाडने ही तुमच्या साठी ऐक अपोर्चूनेटी काही तरी नवीन शिखण्याची संधी असते मात्र आपल्या मित्र परिवारातील ऐक मित्र जरी तुमच्या पासून तूटला तर तुम्ही ईथेच संपायला सुरू झालात असेच जून्या संघटनेत असताना घडले मंणात खंतबाळगून बरेच दिवस आम्ही आमच्या देवाला व गाववासीयांना तोंडही दाखवले नाही परंतु आज नवीदीसा नवी आशा नवीन संघटना आणि ऊराशी बाळगलेला ध्याश शेतकरी सरकार होण्याचा

समस्त मातंग बंधूंना जय लहुजी जय भिमसदर मुलाचे नाव " विलास वाकुडे " असे असून तो पनवेल, खांदा काॅलोनी येथील मातारमाई नगर झ...
21/04/2018

समस्त मातंग बंधूंना जय लहुजी जय भिम
सदर मुलाचे नाव " विलास वाकुडे " असे असून तो पनवेल, खांदा काॅलोनी येथील मातारमाई नगर झोपडपट्टीत रहात होता. हा मुलगा मातंग समाजाचा असून दिनांक 19/04/2018 ला मध्य रात्री याची हत्या करण्यात आली. याची दखल खांदेशवर पोलीस स्टेशन व स्थानीक पत्रकार तसेच भाजप आमदार प्रशांत ठाकुर यांनी घेतली नाही. तरी माझ्या मातंग बंधूंना विनंती आहे की त्याच्या वृध्द आई वडिलांना न्याय मिळुन देण्यासाठी सहकार्य करावे.
*डी डी गायकवाड* : 9619343821(Contact.no)
: 7045301349 (What's app no.)

आपला समाज सेवक,
डी डी गायकवाड

(सर्वाना सप्रेम *जय महाराष्ट्र सदर माहिती ही सत्य असून ह्याची विचारपूस व चौकसी सामाजिक युवा कार्यकर्ते *विष्णुदास शिवाजी भोसले मो. *9767033306* *परभणी* जिल्हा यांनी पूर्ण चौकशी केली असून *Vishnudas* *S* *Bhosale* *फ्रेंड* *सर्कल* मधील संपूर्ण महाराष्ट्र भर जोडलेल्या तमाम युवक बांधवांना विनंती आहे की हा संदेश आपल्या कडे असलेल्या सर्व *whatsapp* *group* व इतर *Social media*वरती तीव्र गतीने शेर करावा Vishnudas S Bhosale सामाजिक युवा कार्यकर्ते परभणी जिल्हा युवकांनो उठा जागे व्हा संघटीत होऊन लढुया आपल्या न्याय्य हक्का साठी *जय* *जिजाऊ* जय शिवराय वंदे मातरम जय हिंद जय जवान जय किसान)
👇माहीती स्थव👇
खांदेशवर पोलीस स्टेशन - 022 27465338
भाजप आमदार प्रशांत ठाकुर - 9920017777
यांना जाभ विचारा व समाजातील जागृत नागरिकांनी फोन करून दबाव वाधवावा.
हा मेसेज ज्यासतीत ज्यास्त ग्रुपवर सेंट करावे.

29/03/2018

पालम ता.जि परभणी वार्ताहर) पालम कोर्ट ने आपल्या निकालात निर्दोष मुक्तता केली दुतर्फा प्रेम प्रकरणात जि प शाळेचे मुख्याध्यापक व मौजे फळा येथील ढवळे परिवाराने प्रेमप्रकरणात आडकाठी करत पालम येथील चोरीछुप्या वैशा व्यवसाय करनार्या व पोलीस जमदार राठोड यांना व पाच साक्षीदारांना खोबर लड्डु देऊन भरदुपारी रामपुरी तलवार घेऊन घरात घुसून पोरीला पळवून नेले व फोन वरील त्यांचे रातोरात दोन वर्षा पासून चालत असलेले गुप्त संभाषण आणि काही अश्लील फोटो सोशल मीडिया नेटवर्किंग वरती वायर्ल केल्या व शेतीचा वाद गंगाखेड कोर्टात चालु असताना माझ्या चुलत्याला का मदत करतोस तलवारीने तुम्हा संपुन टाकील अशी धमक्की दिली अश्या प्रकारच्या विविध अरोपानी नटलेल्या गिरीधर ढवळे यांच्या फिर्यादीवरून सन 2013 साली पालम पोलीस स्टेशन मध्ये विष्णुदास शिवाजी भोसले यांच्या वर गुन्हा दाखल केला होता मात्र आज दि 26 /03 /2018 रोजी सायंकाळी 5:45 pm वा. विष्णुदास शिवाजी भोसले यांना पालम कोर्ट ने आपल्या निकालात निर्दोष मुक्तता केली अश्या आनंदाच्या वातावरणात विष्णुदास शिवाजी भोसले यांनी आपल्या मित्रकंपनी व कार्यकर्तेयांच्या शोबत चर्चा केली असता ते म्हणाले की न्यदेवतेने मला शेवटी विचारले तु हासतोस काय? आच्छ्या हासरा चेहरा आहे तुझा..... जा.... सुटलास ह्या केस मधुन परत भांडणे करू नकोस कालपरवाच आसा प्रकरणात सहा वर्षाची शिक्षा दिली आहे विष्णुदास शिवाजी भोसले यांच्या डोळ्यातुन अश्रु टपकत ते हातजोडून म्हणाले न्याये देवता साहेब नक्किच मि भांडणे करनार नाही आणि केलीही नाहीत माझ्यावरती शिव छत्रपती राजे यांचे संस्कार आहेत आणि त्यांचा गनिमी कावा माझ्या अंगी आहे साहेब मला खरच आता कळाले कि न्याय्ये देवतेच्या डोळ्या वरती काळी पट्टी का आहे मला ह्या केस ने ऐक चांगला माणूस घडवले शेतकरी बांधवांचा नेता बनवले परभणीच्या कारागृहात जेलरने माझे लिखाण साहित्य जप्त केले कातर माझ्या पुस्तकात मि जेल मधिल काही घटना लिहीत होतो लेखनी पुस्तका विना दोन महिने जेल मध्ये राहील्या नंतर कळाले मानव सुधार ग्रहातुन जो सुधरून जातो तो कधीच सवीधानाला डाग लावीत नाही आणि जो येथुन केमिकल लोचा घेऊन बिघडून जातो तो जगाच्या कोणत्याच मानवसुधार गृहात सुधरू शकत नाही.... जय हिंद..... न्याय्य देवता शाहेब..........

Address

Hyderabad
431514

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mission IAS Collector posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category