24/02/2026
विज्ञान वारी 2026
जिल्हास्तरीय परीक्षेमध्ये आपल्या स्वामी विवेकानंद विद्यालय डिग्रस क चा विद्यार्थी कार्तिक बालाजी आहेर हा हिंगोली मधून प्रथम आला असून विज्ञान दिनानिमित्त आयुका पुणे येथे अभ्यास सहलीसाठी निवड झाली आहे.
हार्दिक हार्दिक अभिनंदन