बाराशिव हनुमान कनिष्ठ महाविद्यालय

  • Home
  • India
  • Hingoli
  • बाराशिव हनुमान कनिष्ठ महाविद्यालय

बाराशिव हनुमान कनिष्ठ महाविद्यालय आगच्छत् शिक्षार्थ निर्गच्छत् सेवार्?

बाराशिव हनुमान ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय श्री विक्रम भैय्या शिंदे यांच्या साठी...निवासी हायस्कूल बाराशि...
30/05/2026

बाराशिव हनुमान ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय श्री विक्रम भैय्या शिंदे यांच्या साठी...
निवासी हायस्कूल बाराशिव शाळेच्या प्रगतीसाठी आपले मोलाचे योगदान आणि मार्गदर्शन देणाऱ्या आदरणीय सचिव साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सदैव यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणिआपल्या कुशल नेतृत्वात आणि दूरदृष्टीमुळे आमची शाळा यशाची नवनवीन शिखरे गाठत आहे. वाढदिवसाच्या या शुभदिनी आपणास मनःपूर्वक शुभेच्छा, आपले कार्य असेच अखंडित आणि प्रेरणादायी राहो तसेच आदरणीय सर आपण घेतलेले निर्णय आणि शाळेच्या विकासासाठी असलेली आपली तळमळ आम्हा सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तसेच आपणांस उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो हीच बाराशिव हनुमान चरणी प्रार्थना

आज बाराशिव हनुमान ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित निवासी हायस्कूल बाराशिव व बाराशिव हनुमान कनिष्ठ महाविद्यालय बाराशिव...
15/05/2026

आज बाराशिव हनुमान ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित निवासी हायस्कूल बाराशिव व बाराशिव हनुमान कनिष्ठ महाविद्यालय बाराशिव येथे 10 वी आणि 12 वी मध्ये बोर्ड परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व प्राध्यापक आणि पालक यांचा सत्कार संस्थेचे सचिव विक्रम भैय्या शिंदे , सहसचिव प्रा गजानन मुळे सर व शाळेच्या मुख्याध्यापिका तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ सुनीता कातोरे मॅडम यांनी केला यासाठी शाळेचे उपमुख्याध्यापक अशोक दाडगे सर ,कोपले सर व 10 वी ,12 वी चे वर्ग शिक्षक यांनी नियोजन केले...

25/04/2026

आपला प्रवेश आजच निश्चित करा....

निवासी हायस्कूल बाराशिव व बाराशिव हनुमान कनिष्ठ महाविद्यालय बाराशिव चे शिक्षक कर्मचारी यांनी मुख्याध्यापिका/प्राचार्या स...
10/04/2026

निवासी हायस्कूल बाराशिव व बाराशिव हनुमान कनिष्ठ महाविद्यालय बाराशिव चे शिक्षक कर्मचारी यांनी मुख्याध्यापिका/प्राचार्या सौ सुनीता कातोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली साधना सप्ताह निमित्त igot कर्मयोगी भारत हे अभियान राबविले त्यामुळे सर्वांना प्रमाणपत्रे मिळाली.....

निवासी हायस्कूल बाराशिव येथे समता सप्ताह साजरा करण्यात आला....
10/04/2026

निवासी हायस्कूल बाराशिव येथे समता सप्ताह साजरा करण्यात आला....

बाराशिव हनुमान ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ बाराशिव शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रेरणा...
10/04/2026

बाराशिव हनुमान ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ बाराशिव शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रेरणास्त्रोत ज्याकाळी मुलींना अंधश्रद्धेपोटी शिक्षणापासून वंचित ठेवलं जात असे त्याकाळी त्यांचे चिंतन करून लोकांच्या कल्याणाचा उत्कर्ष साकारण्यासाठी त्यांच्या संकल्पनेतून अज्ञानातील अंधकाराच्या अंधश्रद्धाळू श्रद्धेत खितपत पडलेल्या मजूर कष्टकरी शेतकरी यांच्या मुलींसाठी मंदिरातील देवाचा दैववाद न सांगता त्यांचे भविष्य घडविण्यासाठी विद्येचे मंदिर उभे करून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे शिक्षण क्षेत्र ग्रामीण भागातील मुलांन साठी उभे करून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी कुठल्या अबीर बुक्क्याची गरज लागत नाही तर त्यांना पुस्तकातून मस्तक सुधारून ते कुठेही नतमस्तक होत नाही याची शाळेच्या माध्यमातून शिक्षणाची यशोगाथा उभी करणाऱ्या स्वर्गीय प्राचार्य के.एस.शिंदे सर यांना द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन..
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ललित कुमार व-हाडे उपजिल्हाधिकारी अमरावती तसेच संस्थेचे पदाधिकारी यांची होती. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका/प्राचार्या सौ सुनीता कातोरे मॅडम यांच्या कडून नोटबुक वाटप करण्यात आले...
सरांना श्रद्धांजली अर्पण केली...

निवासी हायस्कूल बाराशिव चे घवघवीत यश...सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.....
01/03/2026

निवासी हायस्कूल बाराशिव चे घवघवीत यश...
सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.....

बाराशिव हनुमान ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयाचे आमचे सहकारी मित्र आदरणीय श्री एलाप...
17/02/2026

बाराशिव हनुमान ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयाचे आमचे सहकारी मित्र आदरणीय श्री एलाप्पा मिटकर सर यांच्या सेवा निवृत्ती सोहळ्यातील काही सुंदर क्षण....

निवासी हायस्कूल बाराशिव व बाराशिव हनुमान कनिष्ठ महाविद्यालय येथे दिनांक 6/2/2026 वार शुक्रवार रोजी शाळेच्या मुख्याध्यापि...
08/02/2026

निवासी हायस्कूल बाराशिव व बाराशिव हनुमान कनिष्ठ महाविद्यालय येथे दिनांक 6/2/2026 वार शुक्रवार रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखवून विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन केले....

निवासी हायस्कूल बाराशिव व बाराशिव हनुमान कनिष्ठ महाविद्यालय बाराशिव येथे संस्थेचे अध्यक्ष, सचिव, सहसचिव ,संस्थापक सदस्य ...
27/01/2026

निवासी हायस्कूल बाराशिव व बाराशिव हनुमान कनिष्ठ महाविद्यालय बाराशिव येथे संस्थेचे अध्यक्ष, सचिव, सहसचिव ,संस्थापक सदस्य व शाळेच्या मुख्याध्यापिका/ प्राचार्या आदरणीय सौ सुनीता बालासाहेब कातोरे यांच्या मार्गदर्शनाखाली 77 वा प्रजास्ताक दिन साजरा करण्यात आला ... भारतीय संविधानाने आपल्याला दिलेल्या स्वातंत्र, बधूंता आणि न्याय या मुल्यावर आधारित भारत घडवायचा संकल्प आज पुन्हा एकदा करुया ,हा दिवस केवळ उत्सवाचा नाही ,तर जबाबदारीचा, कर्तव्याचा आणि लोकशाही मुल्यांचा पुनः स्मरण
करण्याचा दिवस आहे .चला, एक सशक्त , समताधिष्ठित आणि संवेदनशील भारत घडवण्यासाठी प्रत्येकजण आपाले योगदान देऊया...
*प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा*

Address

Barashiv, TQ. Basmat DIST
Hingoli
431705

Telephone

0245240242

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when बाराशिव हनुमान कनिष्ठ महाविद्यालय posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category