Zilha Parishad Higher Primary School, Wadad

Zilha Parishad Higher Primary School, Wadad Zilha Parishad Higher Primary School. ( Government School )

10/06/2026
         #दिनांक 01 मे 2026 रोजी  जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वडद केंद्र माळहिवरा  ता.जि. हिंगोली येथे महाराष्ट्र द...
07/05/2026

#
दिनांक 01 मे 2026 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वडद केंद्र माळहिवरा ता.जि. हिंगोली येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वडद केंद्र माळहिवरा येथे येथील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गुणपत्रक वाटप करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडद येथील पालकांना आपल्या पाल्यांच्या प्रश्न उत्तर पत्रिका दर्शविण्यात आल्या या प्रसंगीचे छायाचित्र..

शाळा प्रवेशोत्सव सन 2026-27 निमित्त दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी आयोजित कार्यक्रमातील काही क्षणचित्रे.याप्रसंगी उपस्थित शा...
29/04/2026

शाळा प्रवेशोत्सव सन 2026-27 निमित्त दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी आयोजित कार्यक्रमातील काही क्षणचित्रे.
याप्रसंगी उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री विजय गायकवाड पाटील, मा. श्री संतोष दोशी उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री चंद्रकांत घ्यार, विषय शिक्षक श्री विनोद कुमार वसु, श्री श्रीमती देशमुख एस.बी., श्रीमती हनवते एम ए, अंगणवाडी ताई श्रीमती उषा किरण कदम, अंगणवाडी सेविका शाळेतील शापच आ चे स्वयंपाकी तथा मदतनीस भिकाजी मुडे, माता , पालक आणि उपस्थित विद्यार्थी.

28/04/2026

Celebrating my 2nd year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

28/04/2026


शाळा प्रवेश महोत्सव
आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेतच निश्चित करा.

आज दि. 14 एप्रिल 2026 रोजी जि. प. उच्च प्रा.शा., वडद येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
14/04/2026

आज दि. 14 एप्रिल 2026 रोजी जि. प. उच्च प्रा.शा., वडद येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती- अध्यक्ष - विजय गायकवाड पाटील, उपाध्यक्ष श्री संतोष धवसे गावचे सरपंच प्रतिनिधी श्री. किशोर पाटील, उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री चंद्रकांत घ्यार, सह शिक्षक सर्वश्री विनोद कुमार वसु , पप्पू भालेराव, श्रीमती देशमुख श्रीमती हनवते, स्वयंपाकी श्री. भिकाजी मुडे अंगणवाडी कर्मचारी अशा वर्कर यांचेसह शालेय विद्यार्थी उपस्थित होते. 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडद तालुका हिंगोली येथे वाढदिवसा निमित्ताने वर्ग तिसरा व चौथा चे सर्व विद्यार्थ्यांनी व वर्गश...
25/02/2026

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडद तालुका हिंगोली येथे वाढदिवसा निमित्ताने वर्ग तिसरा व चौथा चे सर्व विद्यार्थ्यांनी व वर्गशिक्षक. श्री. एल डी काळे सर यांनी वर्गात घड्याळ शाळेला भेट दिली.
धन्यवाद सर

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडद तालुका हिंगोली येथे कुमारी रितिका विष्णू कुंडेकर वर्ग तिसरा तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभ...
25/02/2026

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडद तालुका हिंगोली येथे कुमारी रितिका विष्णू कुंडेकर वर्ग तिसरा तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तिच्या वाढदिवसा निमित्ताने इयत्ता तिसरी व चौथी च्या सर्व विद्यार्थ्यांना सौ. विमल विष्णू कुंडेकर शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या व श्री. विष्णू नामदेवराव कुंडेकर ग्रामपंचायत सदस्य यांनी वेस्ट खर्च न करता त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना पेन व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. त्याच्या या कार्याबद्दल जिल्हाजिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडद चे प्रभारी मुख्याधपक श्री एल डी काळे , श्री. भालेराव , श्रीमती हनवते शाळेच्या वतीने सौ. विमलताई विष्णू कुंडेकर व श्री. विष्णू नामदेवराव कुंडेकर यांचे स्वागत केले.इतर पालकांनी त्यांचा आदर्श घ्यावा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला मदत करावी. मंदिरांना वर्गणी देण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या गावातील शाळांना मदत केल्यास प्रत्येक गावाचा विकास होईल.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडद तालुका हिंगोली येथे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. या कार...
19/02/2026

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडद तालुका हिंगोली येथे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. श्री विजय गायकवाड पाटील, उपाध्यक्ष संतोष धवसे, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, सरपंच प्रतिनिधी श्री. किशोर पाटील , ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती. प्रभारी मुख्याध्यापक श्री वस , श्री लक्ष्मण काळे , भालेराव सर, श्रीमत देशमुख मॅडम, श्रीमती महादेवी हनवते मॅडम तसेच सर्व विद्यार्थ्यांना लोकसहभागातून एक टीव्ही व अनुसया बाल रुग्णालय विरार ईस्ट मुंबई डॉ. किशन दत्तराव काळे साहेब यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडद तालुका हिंगोली येथे एक 43 इंची dolphin कंपनी चा किंमत 18000 रुपये चा टीव्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडद येथे भेट देण्यात आला. ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने डॉ. किसन दत्तराव काळे याचे आभार व्यक्त केले. तसेच लोकसभागातून एक 13000 रुपये चा टीव्ही शाळेला देण्यात आला. त्याबद्दल गावकऱ्यांचे खूप खूपआभारी आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडद तालुका हिंगोली.

दि. 10-02-2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडद येथे शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष मा. श्री. संतोष धवसे यांचा वा...
11/02/2026

दि. 10-02-2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडद येथे शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष मा. श्री. संतोष धवसे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी जेष्ठ शिक्षक मा. श्री. विनोदकुमार वसु , श्री. काळे सर ,श्री. भालेराव सर श्री. कैलास डांगे पाटील, श्री. भिकाजी मुडे या सर्वांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी चे छायाचित्र

Address

At. Wadad Post. Kanhergaon Naka
Hingoli
431513

Opening Hours

Monday 10am - 4pm
Tuesday 10am - 4pm
Wednesday 10am - 4pm
Thursday 10am - 4pm
Friday 10am - 4pm
Saturday 9am - 1pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zilha Parishad Higher Primary School, Wadad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category