Drona Academy - Perfect way towards Medical / Engineering

Drona Academy - Perfect way towards Medical / Engineering A premere coaching institute in Hingoli & Parbhani

26/05/2021
31/01/2021

Teaching for 2 yr classroom programme. 11th n 12th (Board+NEET/JEE)

12/09/2020

च्या परिक्षार्थ्यांसाठी महत्वपूर्ण सूचना

नीट २०२० ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना

१३ सप्टेंबर रोजी देशभरात मेडिकल साठी नीट हि राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा होणार आहे. त्या निमित्ताने अनेक पालक व विद्यार्थ्यांचे फोन व मेसेज येत आहेत. प्रवेश परीक्षेच्या वेळी काय करावे लागेल ,कधी जायचे आहे ? ड्रेस कोड काय आहे असे अनेक प्रश्न पालक व विद्यार्थ्यांच्या मनात आहेत . त्याकरिता काही महत्वाच्या सूचना.. त्याचे आपण व्यवस्थित पालन करावे.

01) एन.टी.ए. मार्फत आलेले प्रवेश पत्र ज्या मध्ये सेल्फ डिक्लरेशन अंडरटेकिंग आहे ते स्व हस्ताक्षरात सही करून द्यावयाचे आहे. त्यामध्ये जर तुम्हाला ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, धाप लागणे सारखी लक्षणे असल्यास तसा उल्लेख करावा लागणार आहे. तसेच जर तुम्ही जर कोविड 19 रुग्णाच्या संपर्कात आला असाल तर तसा उल्लेख करायचा आहे. त्याच प्रमाणे तुम्हाला काही ट्रॅव्हल हिस्ट्री असेल तर तसा उल्लेख करायचा आहे. जर वरील कोणतेच लक्षण नसेल तर मग सी कॉलम मध्ये दिलेल्या चेक बॉक्स मध्ये टिक करा.

2) तुमचे प्रवेश पत्र 3 पानाचे आहे ते सगळे बरोबर घेऊन जायचे आहे.

3) बरोबर एक पासपोर्ट साईझ फोटो जो कि तुम्ही प्रवेश पत्रावर अपलोड केलेला तोच आसणे गरजेचे आहे.

4) प्रवेश पत्रावर घरूनच विद्यार्थ्यांच्या डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा मारणे गरजेचे आहे.

5) प्रवेश पत्रावर विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत हॉल तिकीट वर आधी सही करु नये. सदर सही हि पर्यवेक्षकाच्या समोर करावयाची आहे.आधी सही करून गेलात तर तुम्हाला प्रवेश नाकारु शकतात याची नोंद घ्यावी. हॉल तिकीटाची एक प्रत घरी काढून ठेवावी. कारण तुमचे हॉल तिकीट जमा करून घेतले जाणार आहे.

6) हॉल तिकीट सोबत शासनाने दिलेले ओरिजनल फोटो आयडी कार्ड जसे की आधार / पॅन / १२ वीचे हॉल तिकीट / पासपोर्ट या पैकी कोणतेही एक बरोबर ठेवा , इतर कोणतेही फोटो आयडी कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही . तसेच झेरॉक्स काढलेले व अटेस्टेड केलेले / मोबाईल वरील कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही.

7) दिव्यांग विद्यार्थ्याने सोबत त्याचे दिव्यांगांचे प्रमाणपत्र सिव्हिल सर्जनाचे असणे गरजेचे आहे.

8) ड्रेसकोड हा फॉर्मल असावा . लांब बाह्यांचा शर्ट / T शर्ट / कुर्ता चालणार नाही. मोठ्या बटणाचा शर्ट चालणार नाही.

9) अंगावर कोणताही दागिना चालणार नाही जसे कि ईअर रिंग / अंगठी / बांगडी / चेन / पैंजण इत्यादी.

10) पारदर्शक पाण्याची बाटली नेऊ शकता . (रंगीत किंवा अपारदर्शक चालणार नाही.)

11) 50 मिली सॅनिट्झर बॉटल सोबत असणे आवश्यक आहे.

12) डिस्पोझेबल मास्क व हॅन्ड ग्लोव्हज बरोबर न्या कारण तुमचा मास्क तिथे काढून घेतला जाणार असून तुम्हाला दुसरा मास्क मिळणार आहे.

13) आपल्या हॉल तिकीट वरील रिपोर्टींग टाइमलाच परीक्षा केंद्रावर पोहोचा

14) सकाळी हलकासा आहार करून जा कारण संद्याकाळी 5:00 वाजल्याशिवाय तुम्हाला बाहेर पडता येणार नाही.

15) सोबत नेलेल्या सॅनिटायझर्स ने आपला बेंच अगोदर साफ करून घ्या.

16) फक्त चप्पल घालून जाणे , सॅंडल किंवा शूज वर बंदी आहे.

17) मोबाईल बरोबर नेऊ नये, मोबाईल ठेवण्याची सोय नाही

18) जर तुमच्या शरीराचे तापमान निर्धारित टेम्परेचर पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला वेगळ्या आयसोलेशन कक्षा मध्ये बसावे लागेल. त्यावेळी घाबरून जाऊ नका. शांत पणे परीक्षा द्या.

19) प्रत्येक विद्यार्थ्यांच रिपोर्टींग टाइम हा वेगवेगळा आहे. त्या मुळे आपल्या मित्राचा रिपोर्टींग टायमिंग काय आहे यावर आपले जाणे ठरवू नका. आपणास दिलेल्या वेळेतच आपण परीक्षा सेंटर ला पोहोचा.

सर्व विद्यार्थांना नीट परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

MHT CET
09/09/2020

MHT CET

01/09/2020

एजुकेशन न्यूज़
JEE Main 2020: अलग हैं एग्जाम हॉल के प्रवेश नियम, ये गलत‍ियां करने से बचें

1/8

JEE Main 2020: मंगलवार को देशभर में जेईई मेन परीक्षा आयोजित होगी. नेशनल टेस्टिंग एजेंसी (NTA) ने परीक्षा केंद्रों की संख्या 570 से बढ़ाकर 660 कर दी है. इस साल एक कमरे में कम से कम छात्रों के बैठने की व्यवस्था की गई है. इस बार एंट्री के नियम भी बदल दिए गए हैं, जानें क्या होंगे बदलाव, किन गलत‍ियों से बचना होगा.

2/8

ऐसे मिलेगा एग्जाम हॉल में प्रवेश
स्टेप 1: उम्मीदवार सुबह 11 बजे से अपने अपने बैचों में रिपोर्ट करेंगे.
स्टेप 2: रजिस्ट्रेशन रूम के बाहर उम्मीदवारों का तापमान थर्मल गन द्वारा लिया जाएगा.
स्टेप 3: यदि तापमान (

For JEE mains
30/08/2020

For JEE mains

28/08/2020


JEE, NEET Exams: Review petition filed in Supreme Court against order permitting entrances

नमस्कार 👏 #नीट 2020 मेडिकल एंट्रन्स देण्याऱ्या विध्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण लिंक शेयर करीत आहे. या लिंक द्वारे लॉगिन करू...
25/08/2020

नमस्कार 👏

#नीट 2020 मेडिकल एंट्रन्स देण्याऱ्या विध्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण लिंक शेयर करीत आहे. या लिंक द्वारे लॉगिन करून आपण आपले एक्साम चे सेंटर बघू शकतात.. जेणेकरून आपणास प्रवासाचे नियोजन करता येईल.

https://ntaneet.nic.in/ntaneet/Online/candidatelogin.aspx

नीट 2020 चे हॉलतिकीट लवकरच उपलब्ध होतील.

Disclaimer: This site is designed and hosted by NIC and the contents are provided by NTA. They may be contacted for any further information.

नमस्कार #जेइइ September 2020, या एक्जाम चे हॉल तिकिट्स ऑनलाईन उपलब्ध झालेले असून , अॅप्लिकेशन नंबर व जन्मतारीख (Date of ...
17/08/2020

नमस्कार

#जेइइ September 2020, या एक्जाम चे हॉल तिकिट्स ऑनलाईन उपलब्ध झालेले असून , अॅप्लिकेशन नंबर व जन्मतारीख (Date of Birth) वापरून आपण हॉल तिकिट्स डाउनलोड करून घेऊ शकता.
Use Below Link To Download Hall tickt :

https://admissions.nic.in/JEEMAIN/JEEMainAdmitCard/DownloadAdmitCard/authcand.aspx

*धन्यवाद.*🙏

Disclaimer: This site is designed and hosted by NIC eCounselling Division and the contents are provided by NTA. For any further information, please contact NTA

17/08/2020

#नीट आणि #जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. परीक्षा वेळेतच होणार असल्याचा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सप्टेंबर महिन्यात या परीक्षा नियोजित आहेत. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली.
न्यायालयाने याचिका फेटाळताना परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांचं करिअर आपण संकटात टाकत आहोत असं म्हटलं. खंडपीठाने यावेळी सॉलिसिटर जनरल यांनी परीक्षा घेताना संपूर्ण काळजी घेतली जाईल असं आश्वासन दिलं असल्याची नोंद घेतली.

 #द्रोणा  #अकॅडमी च्या भावी डाॅक्टर्स व आयआयटिअन्स् चा सत्कार करतांना    रुतुजा कापसे 97%, आरती कल्याणकर 94.2, वैष्णवी प...
04/08/2020

#द्रोणा #अकॅडमी च्या भावी डाॅक्टर्स व आयआयटिअन्स् चा सत्कार करतांना
रुतुजा कापसे 97%, आरती कल्याणकर 94.2, वैष्णवी पास्तापुरे 94%, अक्षदअग्रवाल 94%, साक्षी सूर्यवंशी 91%, विजया तुरेराव 90.6%, साक्षी मार्के 88%, झीशान 88%, समीक्षा वाघमारे 88%, परम इंगोले 87.6, सुहानी गंगराज 85.6%, शाकेफ खान 83%, यश चव्हाण 79.8%,मानसी राऊत 79.8%, सांची लबडे 79.6%, संजना मुदिराज 76.4%, रेणुका भुक्तर 76%

29/07/2020

दहावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे #अभिनंदन. NEET, JEE व MHTCET च्या तयारीची दूसरी बॅच 5 आॅगस्ट पासून सुरु होत आहे.
संपर्क 7218211122
एलआयसी बिल्डिंग
स्टेशन रोड
हिंगोली

Address

Bhatt Coloney, Railway Station Road
Hingoli
431513

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+917218211122

Alerts

Be the first to know and let us send you an email when Drona Academy - Perfect way towards Medical / Engineering posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Drona Academy - Perfect way towards Medical / Engineering:

Shortcuts

Share

Category