पवित्रेश्वर विद्यालय,कारवाडी. हिंगोली Pavitreshwar Vidhlaya Karwadi

  • Home
  • India
  • Hingoli
  • पवित्रेश्वर विद्यालय,कारवाडी. हिंगोली Pavitreshwar Vidhlaya Karwadi

पवित्रेश्वर विद्यालय,कारवाडी. हिंगोली Pavitreshwar Vidhlaya Karwadi प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कारवाडी, ता.जि.हिंगोली .

पवित्रेश्वर विद्यालय कारवाडी ता. जि. हिंगोली इयत्ता 10 उत्तीर्ण विध्यार्थीचे अभिनंदन💐👍💐
09/05/2026

पवित्रेश्वर विद्यालय कारवाडी ता. जि. हिंगोली
इयत्ता 10 उत्तीर्ण विध्यार्थीचे अभिनंदन💐👍💐

मानसाला मानसासारखे जगण्याचा अधिकार मिळवून देणाऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन . . .💐🙏💐🇮🇳💐🙏💐
14/04/2026

मानसाला मानसासारखे जगण्याचा अधिकार मिळवून देणाऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन . . .
💐🙏💐🇮🇳💐🙏💐

💐💐💐💐💐💐💐💐*स्त्री शिक्षणाची पहिली ज्योत पेटवणाऱ्या, अज्ञान, अन्याय आणि रूढींच्या अंधारात ज्ञानाचा प्रकाश पेरणाऱ्या, स्त्री...
03/01/2026

💐💐💐💐💐💐💐💐
*स्त्री शिक्षणाची पहिली ज्योत पेटवणाऱ्या, अज्ञान, अन्याय आणि रूढींच्या अंधारात ज्ञानाचा प्रकाश पेरणाऱ्या, स्त्री-शूद्र-अतिशूद्रांच्या मुक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!*
*अपमान, शेणदगडांचा मारा सहन करतही शिक्षणाचा ध्यास न सोडणारी ही क्रांतिकारक शिक्षिका आजही समता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याची प्रेरणा आहे. शिक्षण हेच मुक्तीचे शस्त्र आहे, हा विचार त्यांनी कृतीतून जगाला शिकवला.*
🚩🚩🚩🚩🚩

26/11/2025

NATIONAL
CONSTITUTION
DAY

13/05/2025
"We don't need to be a king or a ruler to be great; we just need to stand up for our rights and respect ourselves. Happy...
14/04/2025

"We don't need to be a king or a ruler to be great; we just need to stand up for our rights and respect ourselves. Happy *Baba Saheb Ambedkar Jayanti!"*

01/04/2025
02/03/2025

Get2gether माजी विध्यार्थी मेळावा... 🤝 ..

चोहुबाजूंनी पारतंत्र्यातील अन्यायकारी  राजवटीच्या काळोखाला  चिरत ........ सुर्यासम तळपणारा एक वीर पुरुष आजच्याच  दिवशी ज...
19/02/2025

चोहुबाजूंनी पारतंत्र्यातील अन्यायकारी राजवटीच्या काळोखाला चिरत ........ सुर्यासम तळपणारा एक वीर पुरुष आजच्याच दिवशी जन्माला .........
सर्व जाती, धर्माच्या मावळ्यांची मोठ बांधत स्वराज्याचे तोरण बांधेले...... आजही शिवबाचे नाव ऊर्जा देते,शिवगर्जना ऐकताच रोमरोम प्रफुल्लित होते......शिवबा युगानुयुे एक आदर्श राजा म्हणून जनामनात कायम असतील यात शंकाच नाही.
आजच्या तरुणाईने आजचा दिवस नांचून साजरा करण्यापेक्षा शिवबांची चार पुस्तके वाचून साजरा करावा हीच त्यांना खरी आदांराजली ठरेल......
जय भवानी..... जय शिवाजी....
शिवजयंतीच्या सर्वाँना हार्दिक शुभेच्छा 💐🎉

Address

Karwadi
Hingoli
431513

Opening Hours

Monday 7:10am - 12:35pm
Tuesday 7:10am - 12:35pm
Wednesday 7:10am - 12:35pm
Thursday 7:10am - 12:35pm
Friday 7:10am - 12:35pm
Saturday 7:10am - 10:45pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when पवित्रेश्वर विद्यालय,कारवाडी. हिंगोली Pavitreshwar Vidhlaya Karwadi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category