Wamanrao Bordikar English School Aundha Nagnath

Wamanrao Bordikar English School Aundha Nagnath Jijau Pragatishil Sevabhai Sanstha Gojegaon
Aundha Nagnath District Hingoli

Lwbes Aundha Nagnath
08/12/2025

Lwbes Aundha Nagnath

 #*वामनराव बोर्डीकर इंग्लिश स्कूल मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन संपन्न*🌺...
06/12/2025

#*वामनराव बोर्डीकर इंग्लिश स्कूल मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन संपन्न*
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺
आज वामनराव बोर्डीकर इंग्लिश स्कूल मध्ये विश्वरत्न,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र सांगळे सरांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या सौं. संजीवनी सांगळे मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे उप प्राचार्य श्री. विजय खिल्लारे सर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमपूजनाने झाली. आजच्या कार्यक्रमात कु. कार्तिकी काळे हिने भीमगीत सादर केले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची सखोल माहिती भाषणाद्वारे दिली. यात कु.अमृता गुट्टे, कु.श्रेया चौहान, कु.स्वरा जाधव, कु.सोनाली राठोड, कु. मनस्वी कोरडे , कु.मृदू मिस्त्री, कु.माहेश्वरी देशमुख, उमरेन इनामदार, चि. अरहंत कांबळे, चि. रुद्र राठोड, चि. प्रथमेश सुरदुसे इत्यादी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

06/12/2025
 #माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवाला त्रिवार अभिवादन
06/12/2025

#माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवाला त्रिवार अभिवादन

30/11/2025

वामनराव बोर्डीकर इंग्लिश स्कूल मध्ये पालक-शिक्षक संवाद बैठक यशस्वी, मुलांच्या प्रगतीवर चर्चा
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

वामनराव बोर्डीकर इंग्लिश स्कूल मध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र सांगळे सर यांच्या मार्गदर्शनानुसार एक यशस्वी शिक्षक-पालक संवाद बैठक पार पडली.
या बैठकीसाठी अध्यक्ष म्हणून शाळेच्या प्राचार्या संजीवनी सांगळे मॅडम उपस्थित होत्या व प्रमुख पाहुणे शाळेचे समन्वयक श्री. राम रावळ सर उपस्थित होतें.
या बैठकीत विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, वर्गातील उपस्थिती, अभ्यासातील कामगिरी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासावर चर्चा करण्यात आली. अनेक पालकांनी या बैठकीत भाग घेतला आणि शिक्षकांनी दिलेल्या माहितीबद्दल समाधान व्यक्त केले.
या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेणे आणि त्यांना अभ्यासात अधिक मदत कशी करता येईल यावर उपाययोजना करणे हे होते.
शाळेतील सर्व वर्ग शिक्षकांनी
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीबद्दल सविस्तर माहिती दिली. यात परीक्षांमधील गुण आणि अभ्यासातील प्रगतीचा समावेश होता.
या बैठकीमुळे पालक आणि शिक्षक यांच्यात एक चांगला समन्वय साधण्यास मदत झाली. या संवादातून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आवश्यक असलेले सहकार्य एकमेकांना मिळेल, असा विश्वास सर्व पालकांनी व्यक्त केला.
ही बैठक व्यवस्थित संप्पन होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Holi celebration Wamanrao Bordikar English School Aundha Nagnath
23/03/2024

Holi celebration Wamanrao Bordikar English School Aundha Nagnath

Address

Hingoli
431705

Opening Hours

Monday 9am - 2:30pm
Tuesday 9am - 2:30pm
Wednesday 9am - 2:30pm
Thursday 9am - 2:30pm
Friday 9am - 2:30pm
Saturday 9am - 1pm

Telephone

+919766993444

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wamanrao Bordikar English School Aundha Nagnath posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Wamanrao Bordikar English School Aundha Nagnath:

Shortcuts

Share

Category