Fin Fit SkooL

Fin Fit SkooL SHARE MARKET CLASSES/ TRANING.
*LEARN SHARE MARKET & MUTUAL FUNDS INVESTMENT AND CREATE HUGE WEALTH...
* MAKE YOUR ASSET ALLOCATION AS PER YOUR AGE...

10/10/2021

*NINE PERSONAL FINANCE RULES WE ALL MUST KNOW*

1) Rule of 72 (Double Your Money)
2) Rule of 70 (Inflation)
3) 4% Withdrawal Rule
4) 100 Minus Age Rule
5) 10, 5, 3 Rule
6) 50-30-20 Rule
7) 3X Emergency Rule
8) 40℅ EMI Rule
9) Life Insurance Rule

1) *Rule of 72*

No. of yrs required to double your money at a given rate, U just divide 72 by interest rate
Eg, if you want to know how long it will take to double your money at 8% interest, divide 72 by 8 and get 9 years.

At 6% rate, it will take 12 years
At 9% rate, it will take 8 years

2) *Rule of 70*

Divide 70 by current inflation rate to know how fast the value of your investment will get reduced to half its present value.

Inflation rate of 7% will reduce the value of your money to half in 10 years.

3) *4% Rule for Financial Freedom*

Corpus Required = 25 times of your estimated Annual Expenses.

Eg- if your annual expense after 50 years of age is 500,000 and you wish to take VRS then corpus with you required is 1.25 crore.

Put 50% of this into fixed income & 50% into equity.

Withdraw 4% every year, i.e.5 lacs.

This rule works for 96% of time in 30 years period

4) *100 minus your age rule*

This rule is used for asset allocation. Subtract your age from 100 to find out, how much of your portfolio should be allocated to equities

Suppose your Age is 30 so (100 - 30 = 70)

Equity : 70%
Debt : 30%

But if your Age is 60 so (100 - 60 = 40)

Equity : 40%
Debt : 60%

5) *10-5-3 Rule*

One should have reasonable returns expectations

10℅ Rate of return - Equity / Mutual Funds
5℅ - Debts ( Fixed Deposits or Other Debt instruments)
3℅ - Savings Account

6) *50-30-20 Rule - about allocation of income to expense*

Divide your income into
50℅ - Needs (Groceries, rent, emi, etc)
30℅ - Wants / Desires (Entertainment, vacations, etc)
20℅ - Savings (Equity, MFs, Debt, FD, etc)

At least try to save 20℅ of your income. You can definitely save more...

7) *3X Emergency Rule*

Always put atleast 3 times your monthly income in Emergency funds for emergencies such as Loss of employment, medical emergency, etc.

3 X Monthly Income

In fact, one can have around 6 X Monthly Income in liquid or near liquid assets to be on a safer side.

8). *40℅ EMI Rule*

Never go beyond 40℅ of your income into EMIs.

Say if you earn, ₹ 50,000 per month. Then you should not have EMIs more than ₹ 20,000 .

This Rule is generally used by Finance companies to provide loans. You can use it to manage your finances.

9) *Life Insurance Rule*

Always have Sum Assured as 20 times of your Annual Income.

20 X Annual Income

Say you earn ₹ 5 Lacs annually, yoy should atleast have 1 crore insurance by following this Rule.

*These rules are equally useful for young, youth and old. Hope you will find them simple, useful and handy.*

*Sanjiv Choudhary*
Certified Financial Planner
Amfi Reg.no. ARN-180420
Fin Fit Financial Services
Hingoli
7020017515

19/06/2021

*संजीव चौधरी*
*Fin Fit Skool and Financial services *Certified fincinal planner*
*702001715* लॉक डाऊन च्या काळात सगळीकडे अनिश्चितता असताना शेअर मार्केट 📈मात्र व्यवस्थित चालू होतं.

पण त्याचा फायदा त्याच लोकांनी घेतला ज्यांना शेअर मार्केट बद्दल ज्ञान 💡होतं किंवा माहिती होती.

मित्रांनो शेअर मार्केट एक असेच साधन आहे त्यातून आपण चांगले पैसे💰( passive income) कमवू शकतो पण ते कधी आपल्याला ज्ञान असलं तरच.

आपल्या मराठी बांधवांनी या क्षेत्राकडे नक्कीच बघितले पाहिजे त्यासाठी गरज आहे ती शेअर्स मार्केट समजून घेण्याची तेही मराठी भाषेतून आपल्याला समजेल संपूर्ण ज्ञान घेतल्यावर आपन निश्चित पने पैसा कमवू शक ता त्या सा ठी योग्य प्रशिक्षन घेने जरूरी आहे.

19/06/2021

शेअर बाजार मधील सर्वात मोठी चूक
19/06/2021
*संजीव चौधरी*
*Fin Fit Skool and Financial services *Certified fincinal planner*
*7020017515*

सद्या लॉक डाउन असल्यामुळे सोशल मीडिया वर चुकीच्या जाहिरातीनचा धुमाकूळ मजला आहे त्यात नवीन गुंतवणूक दार चांगलाच फसतो व फसण्या मागची काही कारणे आहेत ती खालील प्रमाणे

शेअर बाजारात सर्व सामान्य माणूस सद्या सोशल मीडिया मुळे जबरदस्त प्रमाणात उतरत आहे त्यात सामान्य माणसाचा या शेअर बाजाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा या जाहिरातींनी उलट केलेला आहे
सामान्य माणूस हा तात्पुरत्या फायद्यासाठी येण्यास तयारी दाखवतो हे जाहिरात करतात त्यांनी बऱ्या पैकी हेरले आहे त्यामुळे जाहिरात करतानाच रोज दिवसा 5000ते 8000कमवा अशा जाहिराती करतात व त्याप्रमाणे सामान्य माणूस तात्पुरत्या फायद्यासाठी या क्षेत्रात येण्यास तय्यारी दाखवतो
सामान्य माणसाची मनाची ही तय्यारी होऊन जाते की शेअर बाजारात झटपट पैसा आहे व आपण कमवू शकतो
त्यानंतर डिमॅट अकाउंट ओपन करून सर्कस खेळण्यास सुरवात करतो
ही सुरवात ही इन्ट्राडे नेच श्री गणेशा करतो व लॉस होऊ लागला की डिलेव्हरी मध्ये इन्व्हेस्टमेंट करू लागतो
म्हणजे च काय प्रॉफिट झाला तर इन्ट्राडे आणि लॉस दिसला की डिलेव्हरी

शेअर बाजाराची पाहिली पायरी डिलेव्हरी गुंतवणूक करणे व शेवटची पायरी ही इन्ट्राडे ट्रेडिंग पण आपण हे खोट्या जाहिराती मुळे उलट करून बसतो

शेअर बाजारात देखील इयत्ता आहेत
* पहिली म्हणजे इन्व्हेस्टमेंट का मी करावी?
*माझे पुढील 10 वर्षाचे काय नियोजन आहे
*मी अंथरुण बघून पाय पसरतोय का?
*माझा जमा खर्च योग्य पद्धतीने पाहतोय का?
*मी व माझा कुटुंबाचे आरोग्य देखील दुर्लक्ष करत नाही ना?
*गुंतवणूक ही कर्जाऊ रकमेने तर करत नाही ना
*गुंतवणूक योग्य सल्ला किंवा योग्य शिक्षण घेऊन करतोय का?
*शेअर बाजार हे एक क्षेत्री उत्पनाचे साधन नाही तर गुंतवणूक करण्याची जागा असावी हे पाहतोय का?
*गुंतवणूक करताना मी गुंतवणूक विसरून फक्त ट्रेडिंग च करत नाही ना?
*लॉस झाल्यावर मानसिक संतुलन गमावून बसत नाही ना?
*माझ्या गुंतवणूकी ची risk मी कमी केली आहे का?

वरील गोष्टी लक्षात नाही ठेवलात तर भविष्यात खूप मोठ्या लॉस ला आपण सामोरे जातो व शॉर्ट कट पाहण्यास सुरवात करतो म्हणजे च टिप्स कोणी देतो का?
शेअर मार्केट कोणी शिकवतो का जेणेकरून करून झटपट पैसे कमवू असे शॉर्ट कट पहायला सुरवात होते म्हणून आज बरेच दिवसांनी लेख लिहतोय पण हे लेख देखील copy paste करून विकले जातात

झटपट पैसे कमवण्याच्या नादात भरमसाट फी देतो तो एक लॉस व ट्रेडिंग करून टॅक्स व ब्रोकरेज देऊन अजून जोरदार लॉस करण्यास सुरवात करतो असे करून करून खूप मोठया लॉस कडे हळू हळू आपण कधी झेप घेतो हे समजत नाही कारण त्यावेळी पैसा कमवायचा नशा असतो डोळ्यावर आणि हा नशा एवढा असतो की चांगल्या वाईट गोष्टी ची पारख पण नीट करत नाही

सद्या सोशल मीडिया वर वेबिनार चा धुमाकूळ माजवला आहे यात फंड ट्रान्सफर करणे सोपे झाले या कारणाने व लॉक डाउन काळात रिकामी असल्यामुळे आपण सहज शिकार होतोय या पासून जरा सावध रहा हाच पैसा गुंतवणूक करून विसरून गेलातर भविष्यात उपयोगी पडेल

शेअर बाजारात आल्यानंतर आपण गुरु पाहायला जातो पण इतर ठिकाणी पाहण्या पेक्षा स्वतः मध्ये एक वेळ आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे की सोशल मीडिया वर पाहून घेतलेले निर्णय नीट आहेत की नाही ते

हा लेख नंबर सहित इतरांना ही शेअर करा

*तूच तुझ्या गुंतवणुकीचा शिल्पकार*

14/06/2021
12/06/2021

#अर्थात
#सामान्य_माणूस_आणि_शेअर_बाजार

खर तर शेअर बाजारात थेट गुंतवणूक करण्याचं प्रमाण अजूनही खूपच अत्यल्प आहे. हे प्रमाण जेमतेम 2% असावे असा एक अंदाज आहे त्यामुळे या बाजाराची व्याप्ती किती मोठी आहे ते समजेल. पिढ्यानपिढ्या आपल्यावर- अंथरूण पाहून पाय पसरावे, एकाने सरी बांधली म्हणून दुसऱ्याने दोरी बांधू नये, ठेविले अनंते तैसेचि राहावे यासारखे संस्कार झाले आहेत. या पूर्वीची पिढीने अतिशय कष्टाने दिवस काढले. त्याच्या किमान गरजा अत्यंत माफक होत्या. आसपास राहणाऱ्या सर्व लोकांची परिस्थिती जवळपास सारखी होती. दोन वेळेचे जेवण आणि डोक्यावर भाड्याचेही का असेना, पण छप्पर असावे ही सुखाची व्याख्या होती. चैनीच्या कल्पना अगदी बाळबोध होत्या. तेव्हाही श्रीमंत लोक होते, पण ते असणारच अशी समाजाची धारणा होती आणि त्यांनी काही वेगळी गोष्ट केली तरी त्यात काय विशेष? म्हणून ती समाजमान्य होत होती. खूप श्रीमंत व्यक्तीने शेअरमध्ये पैसे टाकले, भाव पडल्यामुळे तो बुडाला आणि त्याच्या घरदाराचा लिलाव झाला, अशा प्रकारचे प्रसंग हा तेव्हाच्या काही चित्रपटात असलेल्या शेअरबाजाराशी संबंधित प्रसंगाचा भाग होता. त्यामुळे शेअर बाजार आपल्यासाठी नाही असा सर्वसाधारण समज होता. त्यामुळे शेअर घेणे म्हणजे हमखास भिकेला लागणे. सुमारे 37/38 वर्षांपूर्वी, मला नुकतीच नोकरी लागून दीड दोन वर्षे झाली असताना, एका थोडेफार नावलौकिक मिळवलेल्या कंपनीने शेअर बाजारात येणार होते. तेव्हा ते घेण्याचा मी विचार करत होतो, त्यासाठी लागणारे पैसे भरण्यासाठी मुंबई क्लिअरींग चेक सुविधा देणारी एकमेव बँक माझ्या घरापासून 20 किमी अंतरावर होती, केवळ याच सुविधेसाठी मी माझे बचत खाते तिथे काढले. ही गोष्ट माझ्या आईला सांगितल्यावर आता मी माझे सगळे पैसे इथे लावणार आणि आपल्यावर काहीतरी भयंकर प्रसंग कोसळणार अशी माझ्या आईची समजून झाली होती. त्या काळजीपोटी तिने मला समजावण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मी तिची जी काही समजून काढली त्यामुळेच माझा या बाजारात प्रवेश झाला.

खर तर शेअर बाजारावर बरा वाईट परिणाम होण्यास अप्रत्यक्षपणे प्रत्येकाचा हातभार आहे. या सर्व लोकांची बचत आणि गुंतवणूक ही बँक, म्युच्युएल फंड, विमा, पेन्शन फंड या माध्यमातून अप्रत्यक्षपणे शेअरबाजारात येत असते. इथे नोंदणी झालेल्या अनेक कंपन्यांच्या वस्तू आणि सेवा यांचा वापर सर्वांकडून केला जातो त्यातून त्याचे ब्रँडिंग होत असते. आपल्या ग्राहकांची सदर कंपनीची वर्तणूक कशी असेल त्यावर तिचे लौकिक मूल्य ठरत असते. ग्राहक केंद्री उद्योगांच्या शेअर्सचे बाजारभाव कायमच अधिक असतात. त्यातून त्यांची प्रतिमा अधोरेखित होत असते. अनेक गुंतवणूकदार या कंपनीचे शेअर्स आपल्याकडे असावेत अशी अपेक्षा बाळगतात.

हे सगळं आठवायचं कारण म्हणजे गेल्यावर्षी मार्च अखेरीस करावी लागलेली ताळेबंदी, त्यानंतर त्यात शिथिलता आल्यावर पुन्हा आलेले संकट त्यामुळे लागू झालेले निर्बंध, त्यामुळे अनेकांवर संकट ओढवले. गमावलेल्या नोकऱ्या, कमी झालेले पगार, वाढलेला वैद्यकीय खर्च, कमी झालेले व्याजदर, वाढती महागाई यामुळे एकंदरीत अर्थव्यवस्था मंदावली. याचाच परिणाम शेअरबाजारावर होऊन जगभरातील शेअरबाजार धाडकन खाली आले. सर्वच देशांनी त्यांच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी अनेक उपाय योजले त्यात अधिक नोटा छापून चलन वाढवणे हा एक उपाय होता. हा उपाय योग्य की अयोग्य हा वादग्रस्त भाग असला तरी यामुळे महागाई झपाट्याने वाढण्याची शक्यता असते आणि त्याचा अनुभव पदोपदी आपल्याला येतो आहे. याच काळात शेअरबाजार हाच महागाईवर मात करण्याचा पर्याय असल्याचे चित्र उभे केले गेल्याने, तसेच बरेचसे लोक घरून काम करत असल्याने, अनेक हवशे, नवशे, गवशे बाजारात आले आहेत. याच काळात सर्वाधिक डी मॅट खाती उघडली गेली. त्याचप्रमाणे इतर देशातील प्रचंड पैसा, निव्वळ नफा मिळवण्याच्या उद्देशाने अल्पावधीत शेअरबाजारात आल्याने बाजार सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे आणि तो आणखी नवीन उच्चांक गाठत आहे. कोणत्याही विपरीत माहितीचा या बाजारावर परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहेत. या बाजाराबद्धल अनेकांचे टोकाचे समज, गैरसमज आहेत त्यात अनेकजण काहीही समजून न घेता जे तारे तोडतात त्याने ते दूर होण्याऐवजी आणखी वाढतात. नमुन्यादाखल काही समज गैरसमज असे-

*शेअरबाजार हा जुगार आहे.
*यासाठी भरपूर पैसे लागतात.
*यातून काही न करता भरपूर पैसे मिळतात.
*हे श्रीमंतांचे काम आहे.
*यातील एकाचा फायदा ते दुसऱ्याचे नुकसान त्यामुळे त्याचे शिव्याशाप आपल्याला लागतात.
*ट्रेंडिंग वाईट, गुंतवणूक चांगली.
*गुंतवणूक जास्त दिवस ठेवली तर जास्त फायदा होतो.
*फक्त ए ग्रेड कंपन्यांचे शेअर घ्यावेत.
*फक्त सर्व पेनी स्टोक घ्यायचे एक दोन चालले की सगळे पैसे वसूल.
*ऑप्शन ट्रेड म्हणजे कमी पैशात अमर्याद फायदा.
*सगळे पैसे गेले तरी चालतील एवढीच गुंतवणूक करावी.
*शेअर खरेदी विक्री मराठी माणसाचे काम नाही ते गुजराथी मारवाडी यांना जमतं.

ही यादी कितीही वाढवता येईल. यातील काही विधाने पूर्णपणे खोटी तर काही अर्धवट माहितीवर आधारित आहेत. थोडेसे समजून घेऊन अभ्यास करून यात सहभागी झाल्यास आपले मूद्दल न गमावता चांगला परतावा मिळू शकतो. समाजात अशी असंख्य उदाहरणे आहेत. अनेक लोक पूर्णपणे व्यावसायिक दृष्टी बाळगून यात भाग घेत आहेत. अनेकदा विशेष काही न करता अल्पावधीत अनपेक्षित फायदा मिळाला की व्यक्तीच्या मनात केलेल्या व्यवहाराचे गुणाकार सुरू होतात आणि मग अधिक धाडसी निर्णय घेतले जातात. टीव्ही वरील शोज आणि विविध समाज माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या जाहिराती, फुकटच्या टिप्स आणि जॅकपॉट शेअर्स, भ्रामक कल्पना आपल्या मनात भरत असतात. त्या पूर्ण झाल्या नाहीत तर अपेक्षाभंग होतो. योग्य परतावा म्हणजे किती? आणि त्यासाठी काम करणारी व्यक्ती चंचल मनोवृत्तीची असेल तर ती कितीही ज्ञानी असेल तरी तिचे शेवटी नुकसानच होणार. इथे मिळणारे यश हे आपल्याकडे असलेल्या ज्ञानाचा किती आणि कसा उपयोग करता त्यावर अवलंबून असते. अगदी छोटी छोटी तंत्रे, सामान्य ज्ञान आणि सारासार विचार करून सुद्धा आपले स्वताचे गुंतवणूक तंत्र बनवता येऊ शकते. अजिबात धोका न स्वीकारणाऱ्या व्यक्तीसाठीही येथे काही सुरक्षित व कमी घोका असलेले गुंतवणूक मार्ग उपलब्ध आहेत. अधिक धाडसी व्यक्ती बऱ्याच असल्याने बाजार सतत वरखाली होण्यास मदत होत आहे. येथे क्रियाशील राहणाऱ्या व्यक्तीने सतत
हवे, चूका कटाक्षाने टाळल्या पाहीजेतच पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका करणे टाळले पाहिजे. अनेकजण हनखास उत्पन्न मिळवून देण्याचा जाहिराती करत असले तरी या बाजारातून सातत्याने केवळ नफाच मिळवणे कुणालाही शक्य नाही. काही अपवाद असतील तर ते नगण्य असल्याने त्याचे तंत्र आणि मंत्र कोणते? यांचा आपण नीट अभ्यास केला पाहिजे. मार्गदर्शन करण्यासाठी योग्य सल्लागार मिळणे आवश्यक आहे. अगदी यथातथा उत्पन्न मिळवणारी व्यक्तीही येथे छोटे छोटे व्यवहार करत असून ती आपल्या उत्पन्नातील काही भाग याकडे वळवत आहे. अनेक मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्ती आणि उच्च उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीनी थेट शेअर खरेदी विक्री किंवा म्युच्युअल फंड योजनांचा स्वीकार केला आहे. आपले स्वतःचे तंत्र विकसित करून महागाईवर मात करणारा परतावा ते निश्चित मिळवू शकतात. इथे खाते कुठे काढावे त्यासाठी किती खर्च येईल त्यानंतर भविष्यात कोणते खर्च करावे लागतील यांची चाचपणी करून गुणवत्तेवर निर्णय घ्यावा म्हणजे मागाहून पश्चात्ताप करायची पाळी येणार नाही. ज्यांचे उत्पन्न अधिक आहे ते व्यावसायिक सल्लागाराशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ शकतात. या सर्वाचा वापर एखाद्या पांगुळगाड्यासारखा नाहीतर कुबडीसारखा करावा म्हणजे आपल्याला चालता येण्यास मदत होते. चालता यायला लागले की या कुबड्या टाकाव्यात. इथे फुकटंच काही मिळेल ही अपेक्षा बाळगू नये. इथे धोका नाही का ? तर तो आहेच पण अनेकदा धोका न स्वीकारणे हेच अधिक धोकादायक असल्याचे आढळून येते. याबाबत काही शंका असतील तर जरूर कळवा. अशा संवादातून ज्ञानात भर पडेल, नक्की काय करायचं ते ठरवता येईल आणि हो तुम्हाला उपयोगी असलेल्या या माहितीचे कोणतेही पैसे नाहीत, बरं का!

©उदय पिंगळे

अर्थसाक्षर.कॉम येथे 11 जून 2021 रोजी पूर्वप्रकाशीत.

हा लेख आणि आर्थिक विषयांवर इतर लेख वाचण्यासाठी-
माझ्या 'अर्थसाक्षरतेतून समृद्धीकडे' या ब्लॉगची लिंक,
https://udaypingales.blogspot.com/?m=1
'अर्थसाक्षरतेच्या दिशेने' या फेसबुक पेजची लिंक,
https://www.facebook.com/pingaleuday/

मी वेळोवेळी लिहिलेल्या लेखनाचा संग्रह

दोस्तो कल मैने थोडासा स्टडी किया तो ये पता चला कीब्रिटानिया का शेअर 25 साल में हर साल का अगर किमत और अवरेज के हिसाब से द...
28/05/2021

दोस्तो कल मैने थोडासा स्टडी किया तो ये पता चला की
ब्रिटानिया का शेअर 25 साल में हर साल का अगर किमत और अवरेज के हिसाब से देखा जाये तो 7 गुना बढा है. ईसमें बोनस डिव्हिडंड कुछ भी मिलाया नही है वो अलग है.

तो आप महंगा महंगा करते रहेंगे और ये बढता ही रहेगा. आगे चलकर 25 साल में ये 7 गुना नही पर 2 गुना तो हो सकता है ना ???

ऐसा ही मैने बेक्टरफुड MRS Bectorfood कंपनी का पढा
1978 में घर से शुरु हुआ ये बिझिनेस 20,000 रुपये कॅपीटल से चालु हुआ और आज 1250 करोड के आगे ईनका मार्केट कॅपिटल है. नेट पर ईनका शेअर दुगना भाव पे लीस्ट हुआ तो 2500 के आगे दिखता है लेकीन मैने आधा ही पकडा है फिर भी 43 साल में कितना बढा कंपनी का कारोभार 14000 से जादा गुना.

आपको कंपनी ऐसी ढुंढनी चाहीये.

हर महीना आप एक एक शेअर हर कझूंमर कंपनी के खरीदते रहना बहुत कमाई हो सकती है आनेवाले 25 साल में.
HUL
Dabur
Godrej
Marico
Britania
ITC
Nestle
Tata consumer
Mrs Bectorfood
Hindustan Food

और अगर भविष्य में पारले या अमुल दुध आये तो उसको भी शामील कर लेना

Address

Indira Gandhi Chowk
Hingoli

Opening Hours

Monday 9:15am - 8:30pm
Tuesday 9:15am - 8:30pm
Wednesday 9:15am - 8:30pm
Thursday 9:15am - 8:30pm
Friday 9:15am - 8:30pm
Saturday 9:30am - 8:30pm

Telephone

+919822539218

Alerts

Be the first to know and let us send you an email when Fin Fit SkooL posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Fin Fit SkooL:

Shortcuts

Share

Category