G-Champ Abacus institute Hingoli

G-Champ Abacus institute Hingoli G-Champ Abacus

24/03/2022
Contact for online /offline class
02/01/2022

Contact for online /offline class

*नमस्कार पालकवर्ग*🙏🙏🙏🙏*काय आहे  अबॅकस* ?👇🎯 अबॅकस हे पाच हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन साधन असून संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे....
30/06/2021

*नमस्कार पालकवर्ग*

🙏🙏🙏🙏

*काय आहे अबॅकस* ?👇

🎯 अबॅकस हे पाच हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन साधन असून संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे.

🎯 अबॅकस वर गणित करण्याची सवय असणाऱ्या मुलांना कॅल्क्युलेटर पेक्षा जलद गतीने आकडेमोड करणे सहज शक्य होते.

🎯 अबॅकस हे शक्ती विरहीत यंत्र असून, आडव्या उभ्या दांड्या मध्ये मनी सदृश्य लाकडी गुलाची रचना केलेली असते.

🎯 अबॅकसच्या पूर्ण आठ लेव्हल्स असतात.

🎯 प्रत्येक लेव्हल्स चा कालावधी तीन महिने असतो.

🎯 क्लासेस फक्त शनिवार आणि रविवार ला घेतले जातात म्हणजे मुलांचा आठवड्याचा दिनक्रम विस्कळीत न करता अबॅकस करता येते.

*जी चॅम्प अबॅकसचे फायदे* 👇

🎯 बालकांच्या सुप्त मानसिक गुणांचा विकास होतो.

🎯 अभ्यासाबद्दल आवड निर्माण होते.

🎯 गणिताबद्दलची भीती नष्ट होते.

🎯 मनात आकडेमोड करण्याची क्षमता विकसित होते.

🎯 कॅल्क्युलेटर पेक्षा तेज आकडेमोड करण्याचे तंत्र

🎯 उजवा मेंदू व डावा मेंदू दोन्हींचा पुरेपूर उपयोग
हसत - खेळत शिक्षण असल्याने विद्यार्थ्यांचा १००% प्रतिसाद.

🎯 अभ्यासक्रम लेव्हलनुसार असल्यामुळे पालकांना पहिल्या लेव्हल नंतरच बदल जाणवतो.

🎯 गती व बौद्धिक कौशल्याच्या आयुष्यभर परिणाम जाणवतो.

To join the meeting on Google Meet, click this link:

https://meet.google.com/aon-nnei-ujv

Or open Meet and enter this code: *aon-nnei-ujv*

G-champ abacus online free demo class

Time - 2p.m. to 3 p..m.

26/05/2021

Contact for join class for 5 to 12 age child..

We Are Glad to inform you that , abacus coaching classes now is in our hingoli ... admission open now ,, enroll your chi...
02/01/2021

We Are Glad to inform you that , abacus coaching classes now is in our hingoli ... admission open now ,, enroll your child for Registration, for the benefits of abacus classes...

Improves Concentration.
Improves Listening & Observation.
Improves Imagination & Visualization.
Strengthens Memory.
Enhances Accuracy & Speed.
Promotes Creativity.
Boosts Self-Confidence.
Lays down a Strong foundation for Academic Achievement.

अबॅकस मॅथ्स बद्दल
अबॅकस ही एक कॅलकुलेटिव मेथड आहे की ज्यामुळे मोठ्यातले मोठे कॅलकुलेशन एखादी नॉन अबॅकस व्यक्ती करेल त्यापेक्षा कितीतरी जलद अबॅकस शिकलेली व्यक्ती तोंडी करु शकते. उदा. ८९ च वर्गमुळ काही सेकंदात तोंडी सांगु शकतात. शिवाय ह्यामुळे उजवा मेंदु जास्त कार्यक्षम होतो.

Address

NTC
Hingoli

Telephone

+919545581706

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when G-Champ Abacus institute Hingoli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category