Ram Shinde Sir's shri coching classes Aundha Nagnath

Ram Shinde Sir's shri coching classes Aundha Nagnath To empower students by right and sutinable education and dovelp personality towards life education

धन्यवाद दैनिक देशोन्नती
03/04/2025

धन्यवाद दैनिक देशोन्नती

श्री कोचिंग क्लासेस येथे 12 तास अभ्यास उपक्रमाचे आयोजनविश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांम...
14/04/2024

श्री कोचिंग क्लासेस येथे 12 तास अभ्यास उपक्रमाचे आयोजन
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी हा उद्देश समोर ठेवून श्री कोचिंग क्लासेस व श्री ज्ञानज्योती गुरुकुल औंढा नागनाथ च्या वतीने 12 तास अभ्यास हा उपक्रम आयोजित केला होता यामध्ये 14 एप्रिल रोजी सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत विद्यार्थ्यांना 12 तास अभ्यास करण्यासाठी बसविण्यात आले विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे पुस्तक वाचण्यासाठी दिली मार्गदर्शकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना माहिती दिली या कार्यक्रमांमध्ये एकूण 67 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता दरम्यान विद्यार्थ्यांची चहापाणी नाश्ता फराळ यांची सोय क्लासेसचे संचालक राम शिंदे सर यांनी केली तसेच सहभागी विद्यार्थ्यांना नागनाथ विद्यालयाचे शिक्षक श्री पांडुरंग धवसे सर यांनी पेन भेट दिल्या तसेच क्लासेसच्या वतीने राम शिंदे सर यांनी सहभागी विद्यार्थ्यांना वह्या भेट दिल्या कार्यक्रमाच्याप्रसंगी क्लासेसचे संचालक प्रा राम शिंदे सर प्रा मुकेश गुट्टे सर बालाजी गुरखेले सर शुभम महाजन सर विष्णू जगताप सर गजानन कराळे सर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन श्री कोचिंग क्लासेस चे संचालक प्राध्यापक राम शिंदे सर यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग धवसे सर उपस्थित होते

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
14/04/2024

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा

सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक शुभेच्छा
23/02/2024

सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक शुभेच्छा

21/08/2023
07/08/2023

22/03/2023
*28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन* श्री कोचींग क्लासेस औंढा नागनाथ द्वारे आयोजित राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने  ता...
28/02/2023

*28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन*

श्री कोचींग क्लासेस औंढा नागनाथ द्वारे आयोजित राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने तालुकास्तरिय *विज्ञान श्री परिक्षेचे* आयोजन करण्यात आले या परिक्षेत विविध शाळातील *इयत्ता ४* *थी ते 10 वी च्या 783* विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, यामध्ये *जि.प.प्रा.शाळा असोला , जि.प. प्रा. विशाणा, जि.प.प्रा. आडोळ, जि.प.प्रा. गोळेगाव,*
*पोतदार हिंगोली , सरस्वती विद्यालय जवळा, नागेश्वर विद्यालय औंठा (ना)*
*श्री सुधीर मुनगंटीवार विद्यालय ओढा (ना ),* *नागनाथ विद्यालय औंढा* ,
*अनुसया विद्यालय हिंगोली , निवासी हायस्कूल बाराशिव* अशा* विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी. सहभाग घेतला. परिक्षेसाठी *असोला, निशाण, आडोळ , जवळा बा औंढा नागनाथ* - इत्यादी ठिकाणी परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिले होते.
परिक्षेत सहकार्य करणाऱ्या सर्व शाळा व तेथील मुख्याध्यापक
व शिक्षकांचे प्रा. राम शिंदे तर यांनी अभार व्यक्त केले

Address

Aundha Nagnath
Hingoli
431705

Telephone

+919881040405

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ram Shinde Sir's shri coching classes Aundha Nagnath posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Ram Shinde Sir's shri coching classes Aundha Nagnath:

Shortcuts

Share