अखिल भारतीय विध्यार्थी परिषद , हिंगणघाट

  • Home
  • India
  • Hinganghat
  • अखिल भारतीय विध्यार्थी परिषद , हिंगणघाट

अखिल भारतीय विध्यार्थी परिषद , हिंगणघाट Akhil Bharatiya Vidyarthi Parishad is an all India student Organization, working in the field of education With social responsibility.

आमचे मित्र ,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा सामुद्रपूर नगरमंत्री प्रतीक नौकारकार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
09/09/2018

आमचे मित्र ,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा सामुद्रपूर नगरमंत्री प्रतीक नौकारकार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

14/04/2018
🚩  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, हिंगणघाट 🚩केरळमध्ये होणाऱ्या वामपंथी अत्याचाराविरोधात अ.भा.वि.प.हिंगणघाट शाखेने महामहिम...
02/11/2017

🚩 अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, हिंगणघाट 🚩

केरळमध्ये होणाऱ्या वामपंथी अत्याचाराविरोधात अ.भा.वि.प.हिंगणघाट शाखेने महामहिम राष्ट्रपती यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले.

मागील काही वर्षांपासून केरळ राज्यात राष्ट्रवादी विचारधारेच्या रा.स्व.संघ, तसेच अभाविप च्या कार्यकर्त्यांवर वामपंथीयांकडून अमानुष हल्ले होत आहेत.
भारतातील सर्वाधिक साक्षर असलेल्या केरळ राज्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून संघाच्या विचाराने काम करणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघा कार्यकर्त्यांचे हत्त्या झाल्या आहेत आणि हे अतिशय निंदनीय आहे संपूर्ण केरळ राज्यात आज पर्यंत २८४ पेक्षा जास्त हत्या व १०० पेक्षा अधिक कार्यकर्त्याना कायमचे अपंगत्व आले आहे. एकट्या मुख्यमंत्री विजयन यांच्या मतदार संघात ६९ कार्यकर्त्यांच्या हत्त्या झाल्या आहेत. तसेच २८ एप्रिल १९६९ मध्ये झालेल्या स्वयंसेवकांच्या हत्तेचे ते आरोपी आहेत यावरून असे दिसते की केरळ मध्ये भारत माता की जय,वंदे मातरम अश्या घोषणा देने कठीण आहे .व हे वामपंथी राज्य सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकारची उच्च चौकशी व्हावी व गुन्हेगारांना काटोरात कटोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली अन्यथा अभावीप च्या तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला. निवेदन देतांना नगरमंत्री लीलाधर मांडवकर, TSVP प्रमुख ,जिल्हा कार्यकारणी सदस्य गौरव तांबोली, जिल्हा संयोजक शुभम रा.चिखलकर,
सहमंत्री निखिल चंदनखेडे , समुद्रपूर नागरमंत्री प्रतीक नौकारकार,भूषण आष्टणकर,अमोल बोरकर , प्रणय वानकर,चेतन घोडे.

कन्नूर की गलीया सुनी है।
वामपंथी खुनी है।


VOICE
लाल गुलामी छोडकर,
बोलो वंदे मातरम .

ABVP has won the posts of president, vice-president and secretary of the DUSU.
10/09/2016

ABVP has won the posts of president, vice-president and secretary of the DUSU.

15/08/2016
🚩🚩🚩🚩🚩सर्व भक्तांना हनुमान जयंतीच्या बलशाली शुभेच्छा।।।।।🚩🚩🚩🚩💐💐💐🙏💐💐💐
22/04/2016

🚩🚩🚩🚩🚩सर्व भक्तांना हनुमान जयंतीच्या बलशाली शुभेच्छा।।।।।🚩🚩🚩🚩💐💐💐🙏💐💐💐

आजचा दिवस म्हणजे आम्हा युवांना राष्ट्रभक्ती, बलिदान आणी युवाशक्ती काय हे जाणीव करून देणारा दिवस...!!!आज आम्ही युवा सुखदे...
23/03/2016

आजचा दिवस म्हणजे आम्हा युवांना राष्ट्रभक्ती, बलिदान आणी युवाशक्ती काय हे जाणीव करून देणारा दिवस...!!!
आज आम्ही युवा सुखदेव, भगतसिंह, राजगुरु आणी स्वातंत्र्यासाठी लढलेले शहिद क्रांतीकारी यांना आपला आदर्श मानतो, याचा आम्हाला अभिमानचं नाही तर गर्व आहे आणी तो राहणारचं...!!!
पणं आज थोड्या राजकारणीक फायद्याकरीता काही नेते देशद्रोहाच्या आरोपीची तुलणा शहिद भगतसिंह यांच्याशी करतात हे खूप लाजिरवाणे आहे....!!!
आणी याचा आम्ही कठोर निषेध करतो....!!!

आजच्या या बलिदान दिवशी शहिद सुखदेव, भगतसिंह, राजगुरु यांना अभिवादन करतो.
आणी एवढिचं अपेक्षा करतो कि आम्हा युवांच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत अनंतकाळ तेवत रहावी. .....!!!!!!!
जय हिंद।।।।।
वन्दे मातरम।।।
भारत माता कि जय।।।
भारत माता कि जय।।।
भारत माता कि जय।।।

Address

Hinganghat
442301

Telephone

7709222504

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अखिल भारतीय विध्यार्थी परिषद , हिंगणघाट posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share