Dr. B R Ambedkar Vidyalaya & Junior College Hinganghat

Dr. B R Ambedkar Vidyalaya & Junior College Hinganghat Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr. B R Ambedkar Vidyalaya & Junior College Hinganghat, Education, Bidkar Ward Hingnaghat, Hinganghat.

30/08/2024
एक वृक्ष माता के नाम या उपक्रमाअंतर्गत वृक्ष चित्रावर रांगोळी साकारतांना डाॕ.बी,आर.आंबेडकर विद्यालयाचे विद्यार्थी
12/07/2024

एक वृक्ष माता के नाम या उपक्रमाअंतर्गत वृक्ष चित्रावर रांगोळी साकारतांना डाॕ.बी,आर.आंबेडकर विद्यालयाचे विद्यार्थी

पाणी बचतीचे महत्व विद्यार्थ्यांना सांगताना शिक्षक.
12/07/2024

पाणी बचतीचे महत्व विद्यार्थ्यांना सांगताना शिक्षक.

इको क्लब उपक्रमाअंतर्गत प्लास्टिक चा वापर कमी करावा या विषयी डाॕ.बी.आर.आंबेडकर विद्यालय,हिंगणाघाटचे शिक्षक  विद्यार्थ्या...
12/07/2024

इको क्लब उपक्रमाअंतर्गत प्लास्टिक चा वापर कमी करावा या विषयी डाॕ.बी.आर.आंबेडकर विद्यालय,हिंगणाघाटचे शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना.

कचरा व्यवस्थापन आणि मार्गदर्शन.
12/07/2024

कचरा व्यवस्थापन आणि मार्गदर्शन.

डॉ. बी.आर.आंबेडकर विद्यालय हिंगणघाट येथीलप्रवेशा च्या  वेळी गर्दी वर्ग ५ वी  व ८ वी
06/05/2017

डॉ. बी.आर.आंबेडकर विद्यालय हिंगणघाट येथीलप्रवेशा च्या वेळी गर्दी वर्ग ५ वी व ८ वी

डॉ. बी.आर.आंबेडकर विद्यालय हिंगणघाट येथील 'स्मीत राजु श्रावणे' वर्ग १० वा या विद्यार्थ्यांने अहमदनगर येथे झालेल्या ' राज...
23/12/2016

डॉ. बी.आर.आंबेडकर विद्यालय हिंगणघाट येथील 'स्मीत राजु श्रावणे' वर्ग १० वा या विद्यार्थ्यांने अहमदनगर येथे झालेल्या ' राज्यस्तरीय कुराश स्पर्धेत' सुवर्ण पदक मिळविले असुन त्याची निवड ' ' दिल्ली ' येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुराश स्पर्धेच्या महाराष्ट्र राज्याच्या संघात झालेली आहे. यशाबद्दल अभिनंदन। तसेच राष्ट्रीय स्पर्धेकरीता शुभेच्छा।

03/12/2016

प्रथम सत्र परीक्षा २०१६ निकाल जाहीर दिनांक ०३-१२-२०१६
वर्ग ५ ते १२ .विद्याथ्यांचे अभिनंदन .

प्रथम सत्र परीक्षा २०१६ निकाल जाहीर  दिनांक  ०३-१२-२०१६वर्ग ५ ते १२ .विद्याथ्यांचे अभिनंदन .
03/12/2016

प्रथम सत्र परीक्षा २०१६ निकाल जाहीर दिनांक ०३-१२-२०१६
वर्ग ५ ते १२ .विद्याथ्यांचे अभिनंदन .

Address

Bidkar Ward Hingnaghat
Hinganghat
442301

Telephone

07153248205

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. B R Ambedkar Vidyalaya & Junior College Hinganghat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category