श्री शिक्षण महर्षि कृष्णराव झोटिंग - पाटील माध्यमिक शाळा हिंगणघाट.

  • Home
  • India
  • Hinganghat
  • श्री शिक्षण महर्षि कृष्णराव झोटिंग - पाटील माध्यमिक शाळा हिंगणघाट.

श्री शिक्षण महर्षि कृष्णराव झोटिंग - पाटील माध्यमिक शाळा हिंगणघाट. High school

26/01/2026

देशभक्ती गीतांवर आधारित कवायत 🇮🇳🇮🇳

जनजाती गौरव पंधरवडा  कार्यक्रमातील काही क्षणचित्रे
15/11/2025

जनजाती गौरव पंधरवडा कार्यक्रमातील काही क्षणचित्रे

बालक दिनानिमित्त युवा मारवाडी युवा मंच तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन     शिक्षण महर्षी कृष्णराव झोटिंग पाटील विद्यालय ह...
15/11/2025

बालक दिनानिमित्त युवा मारवाडी युवा मंच तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन
शिक्षण महर्षी कृष्णराव झोटिंग पाटील विद्यालय हिंगणघाट येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त बालक दिन साजरा करण्यात आला. बालक दिना निमित्ताने अखिल भारतीय मारवाडी युवा मंच तर्फे विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. अखिल भारतीय मारवाडी युवा मंचच्या अध्यक्ष हेमा चितलांगे सेक्रेटरी उर्मिला सारडा कोषाध्यक्ष वंदना कोठारी सदस्य रूपाली कोठारी ,अस्मिता शर्मा ,साक्षी मानधनिया ,अंजू कटारिया ,अनुष्का कोचर ,स्वीटी कोचर तसेचइतर सदस्याउपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण महर्षी कृष्णराव झोटिंग पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ .सुमती धोबे यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन केले व त्यानंतर विविध खेळ घेण्यात आले यामध्ये विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन सौ .वंदना सालवटकर यांनी केले तर आभार सौ .नीलिमा कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील लाजूरकर व भरत रूपारेल यांनी सहकार्य केले.

Diwali Celebration 🎆🎇
16/10/2025

Diwali Celebration 🎆🎇

साक्षरता सप्ताह अंतर्गत नवभारत साक्षरता अभियानातील काही क्षणचित्रे
06/09/2025

साक्षरता सप्ताह अंतर्गत नवभारत साक्षरता अभियानातील काही क्षणचित्रे

📚Teachers Day Celebration 📚
06/09/2025

📚Teachers Day Celebration 📚

Shikshan maharshi krushnarao zoting patil vidalay hinganghat yethe krida divas sajra karnyat ala.
30/08/2025

Shikshan maharshi krushnarao zoting patil vidalay hinganghat yethe krida divas sajra karnyat ala.

15/08/2025

आज दिनांक 15/08/2025 शिक्षण महर्षी कृष्णराव झोटिंग पाटील विद्यालय हिंगणघाट येथे स्वातंत्र दिनानिमित्त राज्यगीत घेण्यात आले.

15/08/2025

आज दिनांक 15/08/2025 शिक्षण महर्षी कृष्णराव झोटिंग पाटील विद्यालय हिंगणघाट येथे स्वातंत्र दिनानिमित्त कवायत घेण्यात आली.

आज दिनांक 15/08/2025 शिक्षण महर्षी कृष्णराव झोटिंग पाटील विद्यालय हिंगणघाट येथे  संस्थेच्या अध्यक्षा माननीय डॉ. उषा किरण...
15/08/2025

आज दिनांक 15/08/2025 शिक्षण महर्षी कृष्णराव झोटिंग पाटील विद्यालय हिंगणघाट येथे संस्थेच्या अध्यक्षा माननीय डॉ. उषा किरण थूटे मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

आज दिनांक 14/08/2025 शिक्षण महर्षी कृष्णराव झोटिंग पाटील विद्यालय हिंगणघाट येथे वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली
14/08/2025

आज दिनांक 14/08/2025 शिक्षण महर्षी कृष्णराव झोटिंग पाटील विद्यालय हिंगणघाट येथे वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली

Address

Hinganghat

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री शिक्षण महर्षि कृष्णराव झोटिंग - पाटील माध्यमिक शाळा हिंगणघाट. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category