Totto-Chan Residencial Camp

Totto-Chan Residencial Camp Experience a life-changing initiative, combining fun and learning of important life skills.

विद्यार्थी सहायक समिती, आनंदवन, वरोरा अंतर्गत  ज्ञानदा टॉक सिरीज (दुसरे पुष्प )आपण आणि आपली मुलंमुलांसाठी पालकांसोबत हृद...
20/04/2023

विद्यार्थी सहायक समिती, आनंदवन, वरोरा अंतर्गत
ज्ञानदा टॉक सिरीज (दुसरे पुष्प )

आपण आणि आपली मुलं
मुलांसाठी पालकांसोबत हृदयसंवाद

मार्गदर्शक : देवयानी व मनोज गोविंदवार (शिक्षण तज्ज्ञ, समुपदेशक)

गुरुवार, दि. २० एप्रिल २०२३
सायं. ८.३० वाजता

सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आपण ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता.
कार्यक्रम सुरु होण्याच्या अर्धा तास आधी झूम लिंक ग्रुपमध्ये शेअर करण्यात येणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी लिंक
https://chat.whatsapp.com/EOlC4eCL2wCE1cqnqlBZ3g

https://www.youtube.com/

तुमच्या मुलांच्या जीवनाला कलाटणी देणारे हे शिबीर मुळीच चुकवू नका.. !"मुलं ऐकत नाहीत, मोबाईल-टीव्ही खूप जास्त बघतात, चिडच...
29/03/2023

तुमच्या मुलांच्या जीवनाला कलाटणी देणारे हे शिबीर मुळीच चुकवू नका.. !

"मुलं ऐकत नाहीत, मोबाईल-टीव्ही खूप जास्त बघतात, चिडचिड करतात, अभ्यास करत नाहीत, नीट जेवत नाहीत, तुलनेने मागे पडत आहेत" असं वाटत असलेल्या पालकांनी मुलांना बिनधास्त पाठवायलाच हवे असे भन्नाट शिबीर.

- अभ्यासाची आवड
- विज्ञान व गणिताशी मैत्री
- आत्मविश्वासात वाढ
- विचार करण्याची क्षमता
- पालक आणि मुलांच्या नात्यात समृद्धता
- ध्येयनिश्चिती
- यशाचे नियोजन

आणि चांगला माणूस होण्याची प्रक्रिया म्हणजे हे शिबीर.
आताच सीट बुक करा..

तुमच्या मुलांच्या जीवनाला कलाटणी देणारे हे शिबीर मुळीच चुकवू नका.. !"मुलं ऐकत नाहीत, मोबाईल-टीव्ही खूप जास्त बघतात, चिडच...
29/03/2023

तुमच्या मुलांच्या जीवनाला कलाटणी देणारे हे शिबीर मुळीच चुकवू नका.. !

"मुलं ऐकत नाहीत, मोबाईल-टीव्ही खूप जास्त बघतात, चिडचिड करतात, अभ्यास करत नाहीत, नीट जेवत नाहीत, तुलनेने मागे पडत आहेत" असं वाटत असलेल्या पालकांनी मुलांना बिनधास्त पाठवायलाच हवे असे भन्नाट शिबीर.

- अभ्यासाची आवड
- विज्ञान व गणिताशी मैत्री
- आत्मविश्वासात वाढ
- विचार करण्याची क्षमता
- पालक आणि मुलांच्या नात्यात समृद्धता
- ध्येयनिश्चिती
- यशाचे नियोजन

आणि चांगला माणूस होण्याची प्रक्रिया म्हणजे हे शिबीर.
आताच सीट बुक करा..

स्वप्नांच्या पलीकडचे आयुष्य आपल्या मुलांच्या वाट्याला यावे या आपल्या इच्छेची नवी सुरुवात कदाचित हे शिबीर असू शकेल. अतिशय...
27/03/2023

स्वप्नांच्या पलीकडचे आयुष्य आपल्या मुलांच्या वाट्याला यावे या आपल्या इच्छेची नवी सुरुवात कदाचित हे शिबीर असू शकेल.
अतिशय सूक्ष्म नियोजन, व्यक्तिमत्व खुलवत जाणारा प्रत्येक दिवस आणि जीवन बदलणारा दृष्टिकोन..
हजारो प्रतिभासंपन्न विद्यार्थी घडविणाऱ्या 'ज्ञानदा'च्या संस्कारक्षम वातावरणात आणि शांत-सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात
आपल्या मुलांना पाठविण्यासाठी लगेच नावनोंदणी करून घ्या..

नावनोंदणीसाठी संपर्क
77961 22643
70570 41051
प्रत्येक विद्यार्थ्यांवर काम व्हावे यासाठी मर्यादित जागा..

27/03/2023

Address

Dnyanada School And Jr. College, Satefal, Tal. Hinganghat, Dist. Wardha
Hinganghat
442301

Alerts

Be the first to know and let us send you an email when Totto-Chan Residencial Camp posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Totto-Chan Residencial Camp:

Shortcuts

Share

Category