Little Angel's High School & Jr. College of Sci. , Hinganghat

Little Angel's High School & Jr. College of Sci. , Hinganghat It's a High School at Hinganghat

**लिटिल एंजल हायस्कूल हिंगणघाट च्या खेळाडूनी राज्यस्तरीय वूशु स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक केली  उल्लेखनीय कामगारी**ऑल महाराष...
28/11/2025

**लिटिल एंजल हायस्कूल हिंगणघाट च्या खेळाडूनी राज्यस्तरीय वूशु स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक केली उल्लेखनीय कामगारी**

ऑल महाराष्ट्र वूशु असोसिएशन द्वारा आयोजित 22वी राज्यस्तरीय वूशु स्पर्धा दिनांक 17 ते 19 नोव्हेंबर 2025 ला जिल्हा धुळे येथे झालेल्या *राज्यस्तरीय वूशु स्पर्धामध्ये लिटिल एंजल हायस्कूल हिंगणघाट येथील 14 वर्षाखालील खेळाडू थमेक सुनील सुरकार वजन गट - 32 या खेळाडूनी सुवर्ण पदक प्राप्त केले आणि . हिंगणघाट तालुक्याचे व वर्धा जिल्ह्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजवले ....
मिळालेल्या यशाबद्दल बद्दल संस्थेचे अध्यक्ष जयंत भोयर संचालिका करुणा भोयर, मुख्याध्यापक अजय फुलझेले , क्रीडा विभाग प्रमुख निशांत येखंडे आणि सर्व शिक्षकवृंदांनी विजयी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

**लिटिल एंजल हायस्कूल हिंगणघाट च्या खेळाडूंनी अथलेटिक्स स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगारी**वर्धा जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन ...
28/11/2025

**लिटिल एंजल हायस्कूल हिंगणघाट च्या खेळाडूंनी अथलेटिक्स स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगारी**

वर्धा जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन द्वारा आयोजित ‌ अस्मिता लिंग स्पर्धेचे दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती त्यl स्पर्धेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर एम एन मूर्ती कार्याध्यक्ष व जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन तथा प्राचार्य शंकर लाल अग्रवाल महाविद्यालय जी. गोंदिया उद्घाटक म्हणून लाभलेले माननीय श्री अनुराग जैन जिल्हा पोलीस संरक्षण वर्धा तसेच स्पर्धेला व बक्षीस वितरणाला लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय मुजराज चौधरी हॉलीबॉल प्रशिक्षक भांडारा व श्रीमती आशाताई मेश्राम जिल्हा क्रीडा अधिकारी वर्धा यांच्या हस्ते स हेडक्वार्टर ग्राउंड वर्धा येथे झालेल्या अथलेटिक्स स्पर्धेमध्ये लिटल एंजल हायस्कूल हिंगणघाट येथील येथील एकूण बारा खेळाडूंनी सहभाग घेतला व कठीण परिश्रम करत एकूण पाच खेळाडूंना पदक प्राप्त केले गुंजन भुसारी U-14 हिने रजत पदक तर अंडर 16 वयोगटातील रेणुका पुरी सुवर्णपदक (जावलीन थ्रो) 2. दीपिका लपती कास्यपदक ६०मी (रनिंग व लॉंग जंप) रजत पदक. 3. दिपाली खुरपडे कास्यपदक ( जावलीन थ्रो इव्हेंट) 4. दुर्गेश्वरी मडावी रजत पदक ( हाय जम्प )

या सर्व खेळाडूंना थेट राष्ट्रीयस्तरावरिल सामन्यात सहभाग घेण्याची संधी मिळणार आहे.
या सर्व खेळाडूच्या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष जयंत भोयर संचालिका करुणा भोयर, मुख्याध्यापक अजय फुलझेले , क्रीडा विभाग प्रमुख निशांत येखंडे आणि सर्व शिक्षकवृंदांनी विजयी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Celebration of Constitution Day In Little Angels High School, Hinganghat
28/11/2024

Celebration of Constitution Day In Little Angels High School, Hinganghat

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व वर्धा यांच्या विद्यमानाने जि...
14/10/2024

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व वर्धा यांच्या विद्यमानाने जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धचे आयोजन दिनांक 13/10/2024 ला जिल्हा क्रिडा संकुल वर्धा येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये लिटिल एंजल स्कूल हिंगणघाट या शाळेतील विद्यार्थिनी
1) आस्था खेमराज मुडे अंडर 17हिने भालाफेक मध्ये जिल्हातुन प्रथम 💐 क्रमांक प्राप्त केला असून तिची निवड विभागीय स्पर्धेकरिता करण्यात आलेली आहे.तसेच थाळीफेक मध्ये तिसरा क्रमांक पटकावला .तसेच
2) दीपिका भवरलाल लखपती जिल्हामधुन 200 मिटर धावनी स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला या विद्यार्थिनीने आपल्या खेळाचे
उत्कृष्ट असे खेळाचे प्रदर्शन करून विभागीय स्पर्धेकरिता आपले स्थान निश्चित केले आहे 💐मिळालेल्या यशाबद्दल श्रेय लिटिल एंजल स्कूलचे
संस्थापक
श्री जयंत भोयर सर 🙏
संचालिका
सौ. करुणा ज. भोयर🙏 मुख्याध्यापक.
श्री. अजय फुलझले सर🙏
क्रीडा शिक्षक अंकिता जगताप मॅडम व सर्व शिक्षक वृंदांना दिले विजयी खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक करून पुढील
विभागीय मैदानी. स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या 💐💐💐

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व वर्धा जिल्हा क्रीडा परिषद वर...
18/09/2024

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व वर्धा जिल्हा क्रीडा परिषद वर्धा द्वारा आयोजित तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा दिनांक 14/9/2024 ला जय जवान अकॅडमी हिंगणघाट येथे संपन्न झाली या स्पर्धेत लिटिल एंजल स्कूलचे अंडर १७ वर्ष वयोगटातील मुले (4×100)मीटर रिले
1) विजयकुमार यादव
2)वेदांत तराळे
3)क्रिष्णा धोटे
4)प्रथमेश झाडे
5)घनश्याम पोहनकर (लांब उडी
तसेच अंडर 17 मुली
1) दीपिका लखपती (100 ,200 मिटर )
2) आस्था मुडे भालाफेक ,थाळीफेक व गोळा या सर्व स्पर्धेमध्ये विजयी झाले 💐
उत्कृष्ट असे खेळाचे प्रदर्शन करून एकूण सात विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता आपले स्थान निश्चित केले आहे मिळालेल्या यशाबद्दल श्रेय संस्थेचे अध्यक्ष प्रा. जयंत भोयर सर , संचालिका सौ. करुणा जयंत भोयर तसेच लिटिल एंजल स्कूलचे मुख्याध्यापक 🙏श्री अजय फुलझले सर संयोजक खांडरे सर क्रीडा शिक्षक अंकिता जगताप मॅडम व सर्व शिक्षक वृंदांना दिले विजयी खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक करून पुढील जिल्हास्तरीय मैदानी. स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या 💐💐💐

Little Angel's High School, Hinganghat 2nd Day of Sport Week,Group Flag parade, Kho Kho and Kabaddi matches.
22/01/2023

Little Angel's High School, Hinganghat
2nd Day of Sport Week,
Group Flag parade, Kho Kho and Kabaddi matches.

Sport Week Inauguration Ceremony 2023  in LITTLE ANGEL'S HIGH SCHOOL HINGANGHAT
21/01/2023

Sport Week Inauguration Ceremony 2023 in LITTLE ANGEL'S HIGH SCHOOL HINGANGHAT

Christmas Celebration in Little Angel's High School Hinganghat
24/12/2022

Christmas Celebration in Little Angel's High School Hinganghat

*Little Angel High School Hinganghat*                 *KICK BOXING*23rd Dec Hinganghat Division  level Kick Boxing schoo...
24/12/2022

*Little Angel High School Hinganghat*
*KICK BOXING*
23rd Dec Hinganghat
Division level Kick Boxing school game competition was held at Samudrapur
And an excellent performance was given by students of *_Little Angels High School_* and qualified for State Level.

Girls *U-17 Qualified for State*
Nerta Ambatkar 10th std

Boys *U 17, Qualified for State*
Mohit Shende 10th std

*All Students gave credit of winning to the president of School Mr. Jayant Bhoyar Sir, Mrs. Karuna Bhoyar, Principal of the School Mr. Ajay Fulzele Sir , Swapnil Thool Sir , Suchin Darvare Sir And All teaching Staf and their family*
🥳🥳🥳🥳 🏵🏵🏵🏵🏵👏👏

*Little Angel High School*                 -BOXING-_07 Dec Hinganghat District  level boxing school game competition was...
14/12/2022

*Little Angel High School*
-BOXING-
_07 Dec Hinganghat
District level boxing school game competition was held in Wardha
And an excellent performance was given by students of *_Little Angels High School_* and qualified for Division

Girls *U-17*
Nerta Ambatkar =(Gold🥇) 10th std

Boys *U 17*
Mohit Shende =(Gold🥇) 10th std
Ranjeet Raut =( Gold🥇) 10 th std

*All Students gave credit of winning to the president of School Mr. Jayant Bhoyar Sir, Mrs. Karuna Bhoyar, Principal of the School Mr. Ajay Fulzele Sir , Sport teacher Faizan Sir , Suchin Darvare Sir And All teaching Staf and their family*
🥳🥳🥳🥳 🏵🏵🏵🏵🏵👏👏

Address

National Highway No. 7
Hinganghat

Telephone

+918806414547

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Little Angel's High School & Jr. College of Sci. , Hinganghat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Little Angel's High School & Jr. College of Sci. , Hinganghat:

Shortcuts

Share