Stem Career Academy

Stem Career Academy * पेठ वडगाव मध्ये प्रथमच
कोटा मधून उत्तम प्रशिक्षित शिक्षक
* कोटा पॅटर्नवर आधारित उत्कृष्ट अभ्यासक्रम

29/09/2024
15/09/2024

“The thread of Rakhi may be simple, but its meaning is profound. It signifies the unspoken pledge of a lifetime, a symbo...
19/08/2024

“The thread of Rakhi may be simple, but its meaning is profound. It signifies the unspoken pledge of a lifetime, a symbol of the unbreakable bond between siblings.”

Kargil Vijay Diwas is celebrated every 26 July in India, to observe India's victory over Pakistan in the Kargil War for ...
26/07/2024

Kargil Vijay Diwas is celebrated every 26 July in India, to observe India's victory over Pakistan in the Kargil War for ousting Pakistani Forces from their occupied positions on the mountain tops of Northern Kargil District in Ladakh in 1999.

Rooted in love, nurtured by sacrifice. Happy National Parents Day!💕Parents play an essential role in shaping our lives, ...
23/07/2024

Rooted in love, nurtured by sacrifice. Happy National Parents Day!💕

Parents play an essential role in shaping our lives, and National Parents’ Day is the perfect occasion to express gratitude for their unwavering support and guidance. Whether it’s a heartfelt message or a simple hug, let them know how much they mean to you! 🙌👨‍👩‍👧‍👦

नेतृत्व ते जहाल ते लोकमान्य होते ,समृद्ध लेखणीची जळती मशाल होते, परकीय बंदीवास शापीत देश होता, पण आग केसरीचा एकेक लेख हो...
23/07/2024

नेतृत्व ते जहाल ते लोकमान्य होते ,समृद्ध लेखणीची जळती मशाल होते, परकीय बंदीवास शापीत देश होता, पण आग केसरीचा एकेक लेख होता, त्या सिंह गर्जनेने जागा समाज झाला उदयास भारतात स्वातंत्र्य सूर्य आला.

महान स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जी यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

गुरू म्हणचे अशी व्यक्ती जी दगडासारख्या माणसाला मूर्ती बनविण्याचे महान कार्य करते, जर आपल्या जीवनात आपण गुरूने सांगितलेल्...
21/07/2024

गुरू म्हणचे अशी व्यक्ती जी दगडासारख्या माणसाला मूर्ती बनविण्याचे महान कार्य करते, जर आपल्या जीवनात आपण गुरूने सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले तर आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग कळून जाईल, सोबतच जीवनातील समस्यांना अगदी हसत सामोरे जाता येईल, जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा सर्वात आधी आपला गुरू आपली जन्मदाती आई असते त्यानंतर वडील मग शाळेतील शिक्षक असे करता करता कधी सर्व समाज आपला गुरू बनून जातं कळत नाही, जीवनात चांगली शिकवणूक देणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला गुरू चा दर्जा देता येईल कारण काहीही का होईना काहीना काही तर शिकवून गेलेच ना म्हणून त्या सर्वांना गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

एक एक श्वास घेई दर्शनाचा ध्यास, चंदनाचा टिळा माथी नाम तुझे ओठी…, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.                     ...
17/07/2024

एक एक श्वास घेई दर्शनाचा ध्यास, चंदनाचा टिळा माथी नाम तुझे ओठी…, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

🌍 Celebrating World Population Day! Let’s embrace our global diversity and work together for a sustainable future. 🌱🌏
11/07/2024

🌍 Celebrating World Population Day! Let’s embrace our global diversity and work together for a sustainable future. 🌱🌏

01/07/2024
संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत, दीन-शोषितांचे पालनहार, राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक श...
26/06/2024

संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत, दीन-शोषितांचे पालनहार, राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Address

Vadgaon-Latwade Road, Shivaji Chowk, Peth
Hatkalangda
416109

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Stem Career Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category