Swami Vivekanand School, Nivgha-Bz

Swami Vivekanand School, Nivgha-Bz विद्या..! परम..!! दैवतम्..!!!

आमच्या शाळेत आज,  #आनंद_नगरी आणि संक्रांती निमित्त  #हळदी_कुंकवाचा समारंभ पार पडला.
18/01/2023

आमच्या शाळेत आज, #आनंद_नगरी आणि संक्रांती निमित्त #हळदी_कुंकवाचा समारंभ पार पडला.

 #स्वामी_विवेकानंद_स्कूल_निवघा(बा) येथे उत्साहात  #राष्ट्रमाता_जिजाऊ_आईसाहेब जयंती आणि  #स्वामी_विवेकानंद_जयंती उत्साहात...
12/01/2023

#स्वामी_विवेकानंद_स्कूल_निवघा(बा) येथे उत्साहात #राष्ट्रमाता_जिजाऊ_आईसाहेब जयंती आणि #स्वामी_विवेकानंद_जयंती उत्साहात साजरी..🚩💐

13/08/2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव....2022

दी. 12 जुन रोजी आमच्या  #स्वामी_विवेकानंद_स्कूल_निवघा(बा) मध्ये आम्ही आषाढी निमित्त आषाढी वारी ची प्रतिकृती साकारली आणि ...
16/07/2022

दी. 12 जुन रोजी आमच्या #स्वामी_विवेकानंद_स्कूल_निवघा(बा) मध्ये आम्ही आषाढी निमित्त आषाढी वारी ची प्रतिकृती साकारली आणि विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पंढरीच्या वारीचा अनुभव घेतला....
आमच्या सर्व स्टाफ चे अभिनंदन🤝💐

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी निमित्त शाळेत वृक्षारोपण करण्यात आले....
04/07/2022

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी निमित्त शाळेत वृक्षारोपण करण्यात आले....

रक्षाबंधन उत्सव
20/08/2019

रक्षाबंधन उत्सव

माध्यम इंग्रजी पण संस्कार भारतीय🙏🙏🇮🇳
16/07/2019

माध्यम इंग्रजी पण संस्कार भारतीय🙏🙏🇮🇳

Admissions are limited...so, hurry up..
14/06/2019

Admissions are limited...so, hurry up..

नवीन जागेत नवीन उत्साहातस्वामी विवेकानंद स्कूल, शिरड रोड, निवघा(बा.)
07/06/2019

नवीन जागेत नवीन उत्साहात
स्वामी विवेकानंद स्कूल, शिरड रोड, निवघा(बा.)

स्वामी विवेकानंद स्कूल, चे पाचव्या वर्षात यशस्वी पदार्पण..आता नवीन जागेत..(शिरड रोड) एक नवी उमेद घेऊन पुन्हा निवघा वासीय...
26/05/2019

स्वामी विवेकानंद स्कूल, चे पाचव्या वर्षात यशस्वी पदार्पण..
आता नवीन जागेत..(शिरड रोड) एक नवी उमेद घेऊन पुन्हा निवघा वासीय आणि परिसरातील पालकांच्या सेवेत.

Address

At. Niwgha(Bz)
Hadgaon
431743

Telephone

+917038629397

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Vivekanand School, Nivgha-Bz posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category