श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर.

  • Home
  • India
  • Guhagar
  • श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर.
अभिनंदन राजेश आणि गुहागर पोलिसांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐💐
14/09/2022

अभिनंदन राजेश आणि गुहागर पोलिसांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐💐

14/08/2022

75th Independence day Celebration

15/07/2022

*माजी विद्यार्थ्यांची शाळेप्रति कृतज्ञता*
माणसाच्या जडणघडणीत कुटुंब व समाज यांच्या इतकाच शाळेचाही मोठा वाटा असतो. शालेय शिक्षण हे त्याच्या भविष्याचा पाया असते. त्यामुळेच माणूस कितीही उच्चपदी पोचला तरी तो आपल्या शाळेला विसरत नाही. कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो शाळेचे ऋण फेडण्याचा थोडासा प्रयत्न करतोच. ते पूर्णतः फेडणे शक्य नसले तरी कृतज्ञता म्हणून मागे वळून शाळेकडे बघणे तितकेच महत्वाचे असते. असाच काहीसा प्रयत्न श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरच्या 2006 च्या दहावीच्या बॅच ने केला आहे.
शालेय शिक्षण संपल्यावर दहा दिशांना पांगलेले बॅच चे विद्यार्थी व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून संपर्कात आले. आधीच्या काही बॅच नी दिलेल्या देणगीच्या प्रेरणेतून या सर्वांच्या मनात देखील आपण शाळेसाठी काहीतरी करुया असा विचार व्यक्त झाला. त्यानुसार शाळेशी संपर्क करून कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे याची माहिती घेतली गेली. आणि त्यातूनच वर्गखोल्यांचे रंगकाम करण्याची गरज पुढे आली. प्रत्येकाने शक्य होईल तसा हातभार लावत सुमारे 30,000 रुपयांचा भरघोस निधी जमा करून तीन वर्ग खोल्यांचे रंगकाम उत्तम प्रकारे करून दिले.
शाळेकडून सर्व शिक्षणप्रेमी माजी विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले. सर्वच माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेकडे लक्ष देत, काही प्रमाणात का होईना शिक्षण ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे हा आदर्श या बॅच ने सर्वांपुढे घालून दिला आहे.

14/07/2022
Thanks for the contribution 🙏 SSC BATCH 2006
14/07/2022

Thanks for the contribution 🙏 SSC BATCH 2006

26/01/2022
12/04/2021

*आज हिंदु मराठी वर्षाचा शेवटचा दिवस*
करोनासारखा काळात पण आपल्या माणसाची साथ,सहवास आणि प्रेम मिळाल्याने हे वर्ष अगदी सुखकर गेले घडल्या असतील चुका बोलले असेल काही वाईट, दुखावले असतील मन तर मोठ्या मनाने माफ करा व येणाऱ्या वर्षांत अशी प्रेमळ साथ असुद्यात😊🙏🏻

*उद्या पासून सुरू होणाऱ्या नूतन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!*

07/08/2020

आपले छोटेसे योगदान फार मोठा बदल घडवू शकते
नमस्कार
गुहागर येथील श्री वसंत विनायक आठवले यांची #लिव्हरट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे. डोनर म्हणून त्यांचे धाकटे भाऊ शाम आठवलेच लिव्हर डोनेट करणार आहेत. आपल्या सर्वाना माहीती साठी की वसंत आठवले नॉन अल्कोहॉलिक व्यक्ती असूनही या सारख्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. या सर्व ऑपरेशन चा खर्च 20 लाख एवढा आहे. येत्या 20 ऑगस्ट ला शस्त्रक्रिया करायची आहे त्याच्या आत आपणाला शक्य असेल तशी मदत करावी ही विनंती
तरी आपणा पैकी ज्यांना काही मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी खालील अकाउंट नं ला मदत करावी..
IDBI BANK.

SHRIYA VASANT ATHVALE
AC NO - 1778104000016542
AC type - Savings
IFSC CODE- IBKL0001778
Bank address- Guhagar Branch

Need Help....
07/08/2020

Need Help....

My name is Shriya Athavale and I am here to raise funds for my husband Vasant Vinayak Athavale who is 46 years old. Vasant Vinayak Athavale lives in Ratnagiri, Maharashtra with me. Vasant Vinayak Athavale is currently seeking out a suitable job. Vasant Vinayak Athavale is suffering from liver

आठवल का?
27/02/2020

आठवल का?

22/02/2020

दिवस ते मंतरलेले..

Address

Guhagar
415703

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर.:

Shortcuts

Share

Category