REAL Tutorials , Goregaon

REAL Tutorials , Goregaon �Education for Excellence...�

22/01/2026
Respected Vilas Parab Sir,On behalf of Real Tutorials, we sincerely thank you for your invaluable guidance seminar today...
29/12/2025

Respected Vilas Parab Sir,

On behalf of Real Tutorials, we sincerely thank you for your invaluable guidance seminar today. Your expert insights into the SSC marking scheme and paper presentation have given our students the clarity and confidence they need to excel in their board exams. We truly appreciate your time and dedication to their success.

https://forms.gle/vjErwWP7UWXy2epr9सहभागी होण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा. Hurry up!!!  LIMITED SEATS AVAILABLE.
25/12/2025

https://forms.gle/vjErwWP7UWXy2epr9

सहभागी होण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा.

Hurry up!!! LIMITED SEATS AVAILABLE.

30/10/2025

*सायबर सिक्युरिटी व शस्त्रप्रदर्शन जनजागृती कार्यक्रम : रिअल ट्युटोरियल्स, गोरेगाव*
गोरेगाव, दि. 30 ऑक्टोबर 2025 (गुरुवार) — रिअल ट्युटोरियल्स, गोरेगाव येथे विद्यार्थ्यांसाठी “सायबर सिक्युरिटी, मोबाईलचा योग्य वापर आणि ऑनलाईन फसवणुकीपासून बचाव” या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन गोरेगाव पोलीस स्टेशन यांच्या वतीने करण्यात आले होते.
गोरेगाव पोलीस स्टेशन च्या *सौ. मोहिते मॅडम* यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, मोबाईल आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, तसेच ऑनलाईन व्यवहार करताना सुरक्षिततेचे नियम याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी वास्तवातील अनेक उदाहरणे देत सायबर सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच विद्यार्थ्यांना पासवर्ड प्रोटेक्शन, फिशिंग लिंक, अनोळखी मेसेजेस आणि ऑनलाईन फसवणूक याबद्दल सजग राहण्याचे आवाहन केले.
यानंतर *श्री. नलावडे सर* यांनी विद्यार्थ्यांसमोर SLR रायफल (Self Loading Rifle) बद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनी शस्त्राचे घटक, त्याचा वापर, सुरक्षित हाताळणी आणि त्याचे शिस्तबद्ध प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर केले. विद्यार्थ्यांना स्वतः रायफल हाताळण्याची संधी मिळाली, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनी विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेविषयी आणि पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीविषयी अधिक माहिती जाणून घेतली.
या कार्यक्रमाला रिअल ट्युटोरिअल्सचे सर्व शिक्षक सुद्धा उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री.नायडू सर, श्री. हनिफ शेख सर व इतर शिक्षकांनी गोरेगाव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले.

रिअल ट्युटोरियल्सचे संचालक श्री.अवधूत पोवळे सर यांचेकडून नेहमी अशा जनजागृती कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि जबाबदारी निर्माण करण्याचा सतत प्रयत्न केला जातो.

Address

Beside N. M. Joshi Vidyabhavan, Doshi Vakil House
Goregaon
402103

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm

Telephone

7385707743

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when REAL Tutorials , Goregaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to REAL Tutorials , Goregaon:

Shortcuts

Share

Category