यश कोचिंग क्लासेस Yash Coaching Classes

यश कोचिंग क्लासेस  Yash Coaching Classes teaching for 1st to 10th ( english,semi,marathi)
11th and 12th ( Commerce and science)

12/01/2026

12/01/2026
12/01/2026

12 वी कॉमर्स
उद्या पासून revision लेक्चर सुरू होत आहेत . रोज सकाळी 8 ते 9.30
इच्छुक विद्यार्थांनी संपर्क करा
गणेश सर : 8655597025

Dear Student, don't miss this chance! We are offering a special program for the last one month,  for 10th and 12th std s...
25/12/2025

Dear Student, don't miss this chance! We are offering a special program for the last one month, for 10th and 12th std students, focusing on the importance of board exams.
Dm for More details
086555 97025

*🌟🙏 जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभूराजे! 🙏🌟*२७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजता झालेली मराठा विकास संस्था – मासिक व्याव...
28/09/2025

*🌟🙏 जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभूराजे! 🙏🌟*

२७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजता झालेली मराठा विकास संस्था – मासिक व्यावसायिक मीटिंग खूपच उत्साहवर्धक व संस्मरणीय ठरली.

*👉 सुरुवात महिलांच्या हस्ते शिवप्रतिमेला हार घालून, जोशपूर्ण शिवगर्जना देत झाली आणि एकदम प्रसन्न वातावरण निर्माण झाले.*

*✨ त्यानंतर*

@अरुण कदम सर यांनी संस्थेबद्दल थोडक्यात माहिती दिली.

@श्याम मुळीक सर यांनी १ मिनिट बिझनेस प्रेझेंटेशन कसे द्यावे याचे मार्गदर्शन केले.

त्यानंतर बिझनेस राउंडला सुरवात झाली, जिथे सर्व सदस्यांनी आपापले व्यवसाय रोजच्या पेक्षा जास्त म्हणजेच १ मिनिट नव्हे तर ५ मिनिटांत प्रभावीपणे सादर केले.

👉 जरी सदस्यांची संख्या थोडी कमी होती तरी त्यामुळेच संवाद अधिक मोकळा, लीड शेअरिंग खूपच प्रभावी आणि नेटवर्किंग अधिक जवळचे झाले.
खरं तर कमी लोकांमध्ये मीटिंग अजून productive झाली, हेच खास!

*✨ पुढे*

सोशल मीडियाचा (Instagram, Facebook) बिझनेससाठी कसा उपयोग करून घ्यावा यावर @अरुण कदम सर यांनी थोडक्यात मार्गदर्शन केले.

नंतर लीड शेअरिंग राउंड आणि एकमेकांची नव्याने ओळख करून देणे – या दोन्ही गोष्टींनी मीटिंगचा गाभा अधिक मजबूत झाला.

🍵 शेवटी मस्त चहा-नाश्ता आणि आमच्या फूड बिझनेस मेंबर्सकडून खरेदीचा आनंद सर्वांनी घेतला.

६ वाजता श्याम मुलिक सरांच्या समारोपाने मीटिंग संपली, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत होता.

*✅ एकंदरीत, ही मीटिंग सदस्यसंख्येने छोटी पण परिणामकारक आणि अतिशय यशस्वी ठरली. ज्यांनी उपस्थिती लावली त्यांना business lead generation ची उत्तम संधी मिळाली.*

*👉 पुढच्या मीटिंगला अधिकाधिक सदस्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, हीच अपेक्षा!*

*🌟🙏 जय जिजाऊ! जय शिवराय! जय शंभूराजे! जय हिंद.

Admission open 2025-26
24/04/2025

Admission open 2025-26

शिव जयंती 2025
20/02/2025

शिव जयंती 2025

Happy teachers day !
05/09/2024

Happy teachers day !

नमस्कार ,सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना कळवण्यात आनंद होत आहे की यश क्लासेस ला  आज 12 वर्ष पूर्ण होत आहेत . ह्या 12 वर्...
16/06/2024

नमस्कार ,
सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना कळवण्यात आनंद होत आहे की यश क्लासेस ला आज 12 वर्ष पूर्ण होत आहेत . ह्या 12 वर्षाच्या प्रवासात तुम्हीं क्लासेस ला पुढे घेऊन जाण्यात मोलाचा वाटा उचलला त्या बद्दल तुम्हां सर्वांचे आभार.! ह्या 12 वर्षच्या प्रवासात क्लासेस ने देखील हजारो विद्यार्थ्यांनचे भविष्य उज्वल बनवलं .इथून पुढच्या ही प्रवासात आम्हांला तुमच्या कडून अशीच साथ मिळेल हीच अपेक्षा.

03/05/2024
तुम्हाला व कुटूंबियांना,गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्याहार्दिक शुभेच्छा…हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,हीच ईश्वरचरणी...
09/04/2024

तुम्हाला व कुटूंबियांना,
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा…
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!❤️🚩🎋

Address

54/424 Motilal Nagar , No 3, Near Vidya Vikas Mandir School
Goregaon West
400104

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm

Telephone

+918655597025

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when यश कोचिंग क्लासेस Yash Coaching Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to यश कोचिंग क्लासेस Yash Coaching Classes:

Shortcuts

Share

Category