14/07/2026
अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी स्वतःची ॲक्टर म्हणून
पूर्वतयारी कशी करावी यावर आधारित "अभिनय मास्टरक्लास".
🛑 कोर्सची वैशिष्टे खालीलप्रमाणे :
✅ अनुभवी प्रशिक्षक वर्ग
✅ मोफत फोटोशूट
✅ ऑडिशन प्रोफाइल + ॲक्टिंग व्हिडीओ
✅ ऑडिशनची पूर्वतयारी,सराव
✅ कोर्स पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र
✅ जास्तीत जास्त प्रॅक्टिकल्स
✅ कॅमेरा अभिनय - स्टेज अभिनय
✅ सिनेमा स्टडी पिकनिक
✅ अभिनयावरील महत्त्वाच्या नोट्स
✅ नवरस, अभिनयाचे प्रकार,आवाज,
उच्चार,संवाद कौशल्य, थिएटर गेम्स
सविस्तर माहितीसाठी संपर्क :
9769215663 / 9082777013
20 September सुरू | दर रविवारी | वेळ 12 ते 4 | ठिकाण दादर |
आमच्याबद्दल अजून माहिती जाणून घेण्यासाठी
इंस्टाग्राम पेज https://www.instagram.com/wings_of_wisdom_academy?igsh=dzRmNDhvb2xuM2dv
YouTube Chanel : https://youtube.com/?si=8iwI0bTNx9NNO65s