SSC, BSSC, ARMY, AIRFORCE , NAVY COACHING. 100% JOB OR FULL MONEY RETURN.
Shiv Shakti Defence Academy
Coaching and training for defence jobs in gopalaganj, bihar. 100% job guarantee or money return
22/06/2019
एकाच जागेवर बराच वेळ बसल्याने किंवा हातापायाच्या एखाद्या शिरेवर दाब आल्याने हातपाय सुन्न होतात. त्यालाच मुंग्या येणे म्हणतो, पण या मुंग्या नेमक्या कशामुळे येतात त्याची नेमकी कारणे जाणून घेऊ या.
👉शरीरात व्हिटॅमिन बी १२ची कमतरता असेल तर हातापायाला मुंग्या येतात. त्यामुळे वारंवार थकल्यासारखं वाटणं, सारखा कंटाळा येणं, आळस येणं असं वाटत राहतं.
👉तासन्तास संगणकावर टायपिंग करत राहिल्याने मनगटाच्या नसा आकुंचित होऊन हाताला मुंग्या येतात, पण फिजिओथेरपिस्टच्या मदतीने वा योग्य व्यायामाने बरे वाटते.
👉मानेची नस आखडली असेल तर पाठीपासून पायापर्यंत आणि मानेपासून हातापायापर्यंतच्या भागांना मुंग्या येतात.
बसण्याची चुकीची पद्धत आणि दुखापतीमुळे मान आखडली जाते.
👉मधुमेही रुग्णांना हातापायाला मुंग्या येण्याचा त्रास होत असतो. त्यामुळे या रुग्णाच्या हातापायांना मुंग्या येतात, पण याबरोबरच खूप भूक किंवा तहान लागत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
👉हायपरथायरॉईझम असलेल्यांना हा त्रास जाणवू शकतो. त्यांच्या थायरॉईड ग्रंथी निक्रिय असल्यास थकवा येणे, वजन वाढणे हा त्रास जाणवू लागतो, पण हायपरथायरॉईझम आहे की नाही हे पाहण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्ताची चाचणी करणे आवश्यक आहे.
ता.क. ही पोस्ट मी लिहलेली नाही. पण उपयुक्त माहिती असल्याने शेअर केलेय.
09/04/2019
How to raise funds for a social enterprise investors Impact Investors Council Sankalp Forum Bill and Melinda Gates Foundation HCL Grants
23/10/2017
बालों के झड़ने (Hair fall) का आयुर्वेदिक व घरेलू उपचार
Hilarious
09/10/2017
जोड़ों के दर्द (Joint Pain) का आयुर्वेदिक व घरेलू उपचार
The best coaching for defence preparation in gopalganj, bihar. Money back guarantee,,,,contact 8581807772
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Telephone
Website
Address
Near To Biskomaan Bhavan
Gopalganj
841428
Opening Hours
| Monday | 9am - 5pm |
| Tuesday | 9am - 5pm |
| Wednesday | 9am - 5pm |
| Thursday | 9am - 5pm |
| Friday | 9am - 5pm |