ZP Primary Jangitola School

ZP Primary Jangitola School जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

19/01/2026

यालाच तर म्हणतात ना " गुदड़ी के लाल "
ही आहे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जंगीटोला येथील

इयत्ता - 1 ली ची विद्यार्थिनी

कुमारी - अनन्या दुर्गेश बरईकर

' मूर्ती लहान पण कीर्ती महान ' या म्हणी ला अगदी तंतोतंत साबित करणारी ही विद्यार्थिनी.

इयत्ता पहिली म्हटल की एका विद्यार्थिकडून आपण गणिता मधे 1 ते 100 पर्यंत चे अंक व संख्या ओळख हे क्षमता अपेक्षित करतो.

पण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जंगीटोला ची ही इयत्ता पहिली ची विद्यार्थिनी अनन्या बरईकर ला चक्क 21 पर्यंत पाढे पाठांतर आहेत. तिची विचारणा करताना मी तिला 19 चा पाढा बोलायला लावलो तेव्हा तिनी एका दमात non stop बोलून दाखवलं.

वर्गशिक्षिकांचे विशेष लक्ष मार्गदर्शन आणि विद्यार्थिनी ची सतत मेहनत या मुळे शक्य झालं.

ही पोस्ट टाकण्याचे एक विशेष कारण म्हणजे जे पालक जिल्हा परिषद शाळेत अभ्यास होत नाही अशा एक पूर्वग्रह घेऊन बसले आहेत त्यांना ही व माझ्या You tube channel वर शाळेच्या Videos टाकले आहेत ते नक्की बघावा.

व्हिडिओ आवडली तर नक्की शेअर करावं.





Follow us
19/01/2026

Follow us

06/12/2025

अटल क्रीडा महोत्सव 2025
सांस्कृतिक कार्यक्रम
सामुहिक नृत्य
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जंगीटोला

अटल क्रीडा महोत्सव 2025सांस्कृतिक कार्यक्रम सामुहिक नृत्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जंगीटोला
06/12/2025

अटल क्रीडा महोत्सव 2025
सांस्कृतिक कार्यक्रम
सामुहिक नृत्य
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जंगीटोला

06/12/2025

सारस पक्षी संरक्षण व संवर्धन जनजागृती कार्यक्रम

16/10/2025

Paper Cap activity
ZP Jangitola school 🏫


16/10/2025

Diwali celebration at ZP Jangitola school

Address

Jangitola Ghattemani
Gondia
441601

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ZP Primary Jangitola School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share