Mauli Art & Science Junior College Katurli, Gondia

Mauli Art & Science Junior College Katurli, Gondia We at Mauli Junior College, follow a rigorous academic programme combined with extra curricular acti

आज दिनांक १६/७/२०२४ ला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय गोंदिया, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायालय कन...
16/07/2024

आज दिनांक १६/७/२०२४ ला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय गोंदिया, तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आमगाव आणि वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्गम आदिवासी कायदेशीर जागृती शिबिराचे आयोजन माऊली कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कातुर्ली ता.आमगाव जि. गोंदिया येथे करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री एन.के. वाळके सर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी मध्ये श्री एम.व्ही.जावडे सर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आमगाव त्याचप्रमाणे श्री एड. एच.डी. बागडे सर,श्री यू.व्ही. नागपुरे सर, श्रीमती आर.आर. पाटील मॅडम, सौ एम.के. बहेकार मॅडम, त्याचप्रमाणे आर.जी. चव्हाण सर आदिवासी विभाग, श्री कोटांगले सर पशुसंवर्धन अधिकारी आमगाव, एड.आर.डी. लिलारे सर, बी. एस. पाथोडे सर, श्री एस.पी. कुंभलकर सर सचिव ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण संस्था गोंदिया, श्री कुंनवे सर कृषी अधिकारी आमगाव, त्याचप्रमाणे गावातील पदाधिकारी मध्ये प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले श्री किशोर भाऊ महारवाडे जि. प.सदस्य गोंदिया, त्याचप्रमाणे श्री छगनजी बावनकर सरपंच ग्रा.पं. कातुर्ली, श्री गौरीशंकरजी पाथोडे उपसरपंच ग्रा.पं.कातुर्ली, श्री अरुणजी पोगळे सदस्य ग्रा.पं.कातुर्ली, त्याचप्रमाणे श्री संतोष भाऊ भेलावे पोलीस पाटील ग्राम कातुर्ली, श्री शालिकराम जी कोरे प्र.ना. ग्राम कातुरली,श्रीमती भस्मे मॅडम सचिव ग्रा.पं.कातुर्ली व या महाविद्यालतील प्राचार्य श्री एस. पी. पारधी सर हे प्रमुख अतिथी म्हणून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच आजच्या या कार्यक्रमात या महाविद्यालयातील सगळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते या कार्यक्रमात आलेले विधी व न्याय विभागाचे न्यायाधीश तसेच अधिवक्ता यांनी आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच गावातून आलेल्या पदाधिकाऱ्यांना कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन केले.
त्यासाठी वरील आलेल्या मार्गदर्शकांचे माऊली व कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कातुली तर्फे आभार व अभिनंदन करण्यात येते🙏

HSC Result 2024 Contact for admission
24/05/2024

HSC Result 2024
Contact for admission

2k22 result congratulations
10/06/2022

2k22 result congratulations

12th board exam results 2020
21/07/2020

12th board exam results 2020

25/03/2020

all dear students please stay at home

Founder of ghyanganga multi education society mr.and miss kumbhalkar.
25/11/2019

Founder of ghyanganga multi education society mr.and miss kumbhalkar.

Mauli arts and science jr. College katurli annual function.20/11/2019Thanks to vinod bhau agrawal MLA gondia
20/11/2019

Mauli arts and science jr. College katurli annual function.
20/11/2019
Thanks to vinod bhau agrawal MLA gondia

Mauli Arts and Science Junior College, Katurli celebrating 8th Years Anniversary
18/11/2019

Mauli Arts and Science Junior College, Katurli celebrating 8th Years Anniversary

आज दिनांक 15/08/2019 ला  स्वातंत्र्यदिनी माऊली कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कातुर्ली येथे सत्र 2018-19 सत्रातिल इयत्...
15/08/2019

आज दिनांक 15/08/2019 ला स्वातंत्र्यदिनी माऊली कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कातुर्ली येथे सत्र 2018-19 सत्रातिल इयत्ता 12 वी च्या परीक्षेत प्रथम आलेली विद्यार्थी नी कुः मानशी चित्रीव च्या हस्ते ध्वजारोहन करन्यात आले.शालेय गुनवत्ता वाढावी,विद्यार्थ्यांत स्पर्धा निर्माण व्हावी या हेतुने सचिव श्री.एस.पी.कुंभलकर यांनी 26 जानेवारी 2019 ला ध्वजा रोहन कार्यक्रमा प्रसंगी घोषणा केली होती .जे विद्यार्थी मार्च 2019 च्या बोर्डाच्या परीक्षेत किमान 85℅ पेक्षा अधिक व महाविद्यालयात तुन प्रथम येनाऱ्या विद्यार्थ्या हस्ते पुढील ध्वजारोहन करण्यात येईल .त्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी सचिवांच्या घोषणा सार्थक कले. आजचा 15 आँगष्ट प रीसरात चर्चेचा विषय ठरला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष: श्रीमती धनेश्वरीताई शामलाल कुंभलकर उपाध्यक्षा ज्ञानगंगा बहूऊद्देशिय. शिक्षण संस्था गोंदिया ह्या होत्या. तसेच प्रमुख पाहूने म्हणून कुणाल कुभंलकर सदस्य ज्ञानगंगा बहूऊद्देशिय. शिक्षण संस्था गोंदिया. व महाविद्यालयाचे प्राचार्य.श्री.वि.आर. पोंगळे सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

10/06/2019

लोकांना वाटत की काळा रंग अशुभ असतो,
पण.....प्रत्येक काळा रंगाचा फळा विद्यार्थीचे उज्वल भविष्य घडवत असतो.

Congratulation to all students of Mauli Arts & Science Junior College, Katurli for 100% results
05/06/2019

Congratulation to all students of Mauli Arts & Science Junior College, Katurli for 100% results

Address

At Katurli, Post. Sitepar, Ta. Amgaon
Gondia
441601

Opening Hours

Monday 7:30am - 12:30pm
Tuesday 7:30am - 12:30pm
Wednesday 7:30am - 12:30pm
Thursday 7:30am - 12:30pm
Friday 7:30am - 12:30pm
Saturday 7:30am - 12:30pm

Telephone

+917767077566

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mauli Art & Science Junior College Katurli, Gondia posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Mauli Art & Science Junior College Katurli, Gondia:

Shortcuts

Share

Category