Ramabai Ambedkar School Gondia

Ramabai Ambedkar School Gondia Ramabai Ambedkar School is situated at Ambedkar ward Gondia. It having classes from std. 1st to 10th

निरोप समारंभ चा कार्यक्रम
26/02/2023

निरोप समारंभ चा कार्यक्रम

School Anual Function 2023
25/01/2023

School Anual Function 2023

Wish you very happy Independence Day 2022 🇮🇳🙏🇮🇳
15/08/2022

Wish you very happy Independence Day 2022 🇮🇳🙏🇮🇳

आज  दिनांक  30 जुन 2022 ला रमाबाई आंबेडकर पुर्व माद्यमिक शाळेत श्री डी  एच  भगत सर  यांचा सेवा निवरुत्ती सत्कार समारंभ प...
30/06/2022

आज दिनांक 30 जुन 2022 ला रमाबाई आंबेडकर पुर्व माद्यमिक शाळेत श्री डी एच भगत सर यांचा सेवा निवरुत्ती सत्कार समारंभ पार पाडन्यात आला. कार्यक्रमात मातोश्री रमाबाई आंबेडकर व पं. शि सं. चे संस्थापक दिवंगत भागवत जी गोंदाणे यांच्या प्रतिमेला डीप धुप व माल्यार्पन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. स्मुर्ती प्रित्येर्थ मनून श्री भगत सराना श्री एन.बी. गोंदाणे संस्थापक सदस्य यांच्या दवारे स्मुर्ती चिन्ह देण्यात आले. व शाळे तर्फ श्री आर.आर. मोहनकर प्रभारी मुख्यद्यापक यांच्या हस्ते शाल श्रीफळ व मोमेंटॉ देऊन स्तकार करण्यात आले. कार्यक्रमात सर्व कर्मचारी उपस्थीत होते 🙏🏻

*छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले* शिवजयंती उत्सवाच्या सर्वाना मनपूर्वक शुभेच्छा..
19/02/2022

*छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले*

शिवजयंती उत्सवाच्या सर्वाना मनपूर्वक शुभेच्छा..

स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन🙏💐🌹🙏
18/02/2022

स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन🙏💐🌹🙏

"माता रमाई जयंती निमित्तसर्वांना मंगलमय शुभेच्छा "     " 7 फेब्रुवारी " 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
08/02/2022

"माता रमाई जयंती निमित्त
सर्वांना मंगलमय शुभेच्छा "
" 7 फेब्रुवारी "
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

"माता रमाई जयंती निमित्तसर्वांना मंगलमय शुभेच्छा "     " 7 फेब्रुवारी " 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
07/02/2022

"माता रमाई जयंती निमित्त
सर्वांना मंगलमय शुभेच्छा "
" 7 फेब्रुवारी "
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Happy retirement day respected Madam Aruna Gondane and Nagdeve sir 31 Jan 2022 🙏🏻🎂🙏🏻🏢🏆🥇🏅
01/02/2022

Happy retirement day respected Madam Aruna Gondane and Nagdeve sir 31 Jan 2022 🙏🏻🎂🙏🏻🏢🏆🥇🏅

आपण  Retired होताय, आमचा निरोप घेताय, पण आपल्याशी असलेलं  आमचं नातं मात्र सदैव अबाधितच राहील. तुमच्या सहवासात घालवलेले अ...
28/01/2022

आपण Retired होताय, आमचा निरोप घेताय, पण आपल्याशी असलेलं आमचं नातं मात्र सदैव अबाधितच राहील. तुमच्या सहवासात घालवलेले अनेक क्षण आजही आम्हाला आठवतात… तुमचा स्वभाव तुमचं वागणं आठवतच राहील तुमचं इथुन पुढचं आयुष्यही असंच सुखसमाधानाचं जावो हि प्रार्थना.
🙏🏻👏🏢🏆🏅🥇🌷⚘🎂🎂🙏🏻

भिमाकोरेगाव लढाई  2022 विजयदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा 500 शुरविरांना विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻🙏🏻 500/28000
01/01/2022

भिमाकोरेगाव लढाई 2022 विजयदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा
500 शुरविरांना विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻🙏🏻 500/28000

01/01/2022

२०२२ नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
नवीन वर्ष आपणांस सुख समृद्धी, समाधानी आणि आरोग्य दायी जाओ ही सदिच्छा.🥳🥳🥳🥳🎂🥳🥳👏👏👏

Address

Ambedkar Ward
Gondia
441614

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ramabai Ambedkar School Gondia posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share