21/04/2026
दहावी नंतर काय?.. उत्तर आहे M G Paramedical DMLT College, Gondia. मधील कोर्सेस...
आम्ही कोणतीही स्कॉलरशिप देत नाही किंवा कुठेही नोकरी लावुन देण्याचे वचन देत नाही... कारण हे शक्य नाही.
आमचे इतर कॉलेजवाले मित्र अशी हमी देतात जी योग्य नाही.
तुम्ही समजदार आहात, तेव्हा विचार करा आणि जिल्यातील सर्वात जुनी (9 वर्षे)आणि विश्वासू संस्थेला प्राधान्य द्या..
आम्ही जरूर आपल्याकडे लक्ष देऊ.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा ३७ विद्यार्थी शासकीय नोकरीत रुजू झालेले आहेत.
तेव्हा विचार करा आणि आजच भेट दया.
आमच्या कडे असणारे कोर्सेस इतर कुठेही नाहीत (आता तरी)
संपर्क करा..
9423351824, 9021356142.
HSI कोर्स आपल्याला शासकिय नोकरी लावेल हे नक्की आहे 👍