16/05/2026
🚨 मोफत JEE आणि NEET कोचिंग! (SC विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी) 🚨डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI), पुणे मार्फत.
वरूप: पूर्णपणे मोफत आणि अनिवासी (Non-residential) ऑफलाईन वर्ग.कालावधी: २ वर्षे (सन २०२६ ते २०२८).
प्रशिक्षण शहरे: मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती व नागपूर.
पात्रता निकष:सन २०२६ मध्ये १० वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे (SC) उमेदवार (मातंग व तत्सम जाती वगळून).
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹८ लाखांच्या आत असावे.
निवड प्रक्रिया: १० वीच्या गुणांच्या गुणवत्तेवर आधारित, (85% च्या वर टक्केवारी घेणारे विद्यार्थी).
अर्ज भरण्यास सुरुवात: *२० मे २०२६ पासून.अंतिम तारीख: १० जून २०२६ पर्यंत.*
अधिक माहिती साठी संपर्क करा
9172919698
🙏