N p school three ghatanji

N p school three ghatanji Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from N p school three ghatanji, School, Ghatanji.

17/04/2025
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आजचे ध्वजारोहन
13/08/2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आजचे ध्वजारोहन

*नगर परिषद शाळा क्रमांक 3 येथे  नागपंचमी निमित्त सापा विषयी उद्बोधनसत्र.*                                           घाटं...
02/08/2022

*नगर परिषद शाळा क्रमांक 3 येथे नागपंचमी निमित्त सापा विषयी उद्बोधनसत्र.* घाटंजी दिनांक २/८/२०२२ येथील नगर परिषद शाळा क्रमांक 3 येथे नागपंचमी निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मुख्याध्यापक ज्ञानेश्वर राऊत यांनी तर प्रमुख अतिथी म्हणून सर्पमित्र जीतू सहारे उपस्थित होते.सापांविषयी समज गैरसमज यावर सर्पमित्र जीतू सहारे यांनी सविस्तर माहिती दिली.परिसरात आढळणाऱ्या विषारी व बिनविषारी साप यांची चित्रसहित सविस्तर माहिती देण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर मायकल् वार ,संचालन महानंदा बुटे तर आभार प्रदर्शन गजानन गोरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुपेश कावलकर,अनिकेत निंबाळकर,स्वाती भोंग ,उषा मडावी,लता बोरकर यांनी परिश्रम घेतले.

अवांतर वाचन करताना शाळेचे विद्यार्थी
20/03/2022

अवांतर वाचन करताना शाळेचे विद्यार्थी

छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम 2020..
21/02/2020

छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम 2020..

मानवविकास मिशन अंतर्गत प्राप्त सायकलचे  वितरण कार्यक्रम मा.सौ अर्चनाताई  जाधव व केंद्रप्रमुख मा.सोहराब खान यांचे शुभ हस्...
13/02/2020

मानवविकास मिशन अंतर्गत प्राप्त सायकलचे वितरण कार्यक्रम मा.सौ अर्चनाताई जाधव व केंद्रप्रमुख मा.सोहराब खान यांचे शुभ हस्ते करण्यात आला ..

प्रजासत्ताक दिन कार्यक्रम 2020
05/02/2020

प्रजासत्ताक दिन कार्यक्रम 2020

Address

Ghatanji
445301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when N p school three ghatanji posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category