Vidyaniketan Classes,Ghansawangi

Vidyaniketan Classes,Ghansawangi We help students in preparing for various school level compititive and state board exams.| For any k https://instagram.com/vidyaniketan_classes

 #नियमितता, #नियोजनबद्धता,  #सातत्य व  #गुणवत्तेची  #परंपरा जपणारा, विद्यार्थ्यांच्या जीवापाड प्रयत्नाला  #यशाचा सुगंध द...
01/03/2023

#नियमितता, #नियोजनबद्धता, #सातत्य व #गुणवत्तेची #परंपरा जपणारा, विद्यार्थ्यांच्या जीवापाड प्रयत्नाला #यशाचा सुगंध देऊन #यशस्वी_करिअर घडविणारा #घनसावंगीतील_एकमेव_क्लास....
#विद्यानिकेतन_क्लासेस_घनसावंगी

#प्रवेश_देणे_सुरू
#10वी (मराठी,सेमी व इंग्रजी माध्यम / व्हॅकेशन + रेग्युलर)
#6वी ते 9वी (मराठी,सेमी व इंग्रजी माध्यम / फाउंडेशन + रेग्युलर)
#उच्च_गुणवत्तेतुन आम्ही घडवितो आपल्या पाल्याचे #भवितव्य म्हणून आजच आपला #प्रवेश निश्चित करा.

#बॅच 8 मार्च पासून सुरू.

28/02/2023


 #स्थलांतर #विद्यानिकेतन_क्लासेस
17/09/2022

#स्थलांतर
#विद्यानिकेतन_क्लासेस

नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं जातं. त्यापासून निर्माण होणाऱ्या सगळ्या गोष्टी या मनुष्याला उपयोगी पडतात. नारळ हा त्या...
02/09/2022

नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं जातं. त्यापासून निर्माण होणाऱ्या सगळ्या गोष्टी या मनुष्याला उपयोगी पडतात. नारळ हा त्यापैकीच एक. नारळाचा उपयोग खाण्यासाठी, ओषधांसाठी, तेलासाठी तसेच इतर अनेक गोष्टींसाठी केला जातो. नारळाच्या शेतीपासून जगातल्या अनेक देशांत चांगला रोजगार मिळत आहे. त्यामुळे नारळाचे महत्व आणि त्याचा वापर याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 2 सप्टेंबर हा जागतिक नारळ दिन म्हणून साजरा केला जातो.
@विद्यानिकेतन क्लासेस, घनसावंगी@
https://www.vidyaniketan.org.in

26/08/2022

23/08/2022

12/08/2022

09/08/2022

26/07/2022

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,आणि तो मी मिळवणारच !भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी,संपादक,लेखक आणि वक्...
23/07/2022

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,
आणि तो मी मिळवणारच !
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी,संपादक,लेखक आणि वक्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
#लोकमान्य_बाळ_गंगाधर_टिळक

Address

Near Old Bus-stand, Mandala Road, Gangtire Complex
Ghan Sawangi
431209

Opening Hours

Monday 7:30am - 6pm
Tuesday 7:30am - 6pm
Wednesday 7:30am - 6pm
Thursday 7:30am - 6pm
Friday 7:30am - 6pm
Saturday 7:30am - 6pm
Sunday 7:30am - 12:30pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vidyaniketan Classes,Ghansawangi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category