Genius Classes , Gevrai - जिनिअस क्लासेस गेवराई

  • Home
  • India
  • Gevrai
  • Genius Classes , Gevrai - जिनिअस क्लासेस गेवराई

Genius Classes , Gevrai -  जिनिअस क्लासेस गेवराई "Your Dreams, Become True Here"

🌟 जिनिअस क्लासेसचा अभिमान – पार्थ भरत खेडकर! 🌟दहावीत असताना जिनिअस क्लासेसमध्ये शिक्षण घेतलेल्या पार्थ भरत खेडकर याने आत...
02/06/2025

🌟 जिनिअस क्लासेसचा अभिमान – पार्थ भरत खेडकर! 🌟
दहावीत असताना जिनिअस क्लासेसमध्ये शिक्षण घेतलेल्या पार्थ भरत खेडकर याने आता JEE Advanced मध्ये यश मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे! 🏆📚
दहावीपासूनची मेहनत आज फलद्रूप झाली आहे.
पार्थ, तुझ्या यशाचा आम्हाला खूप अभिमान आहे! पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🙌✨

31/05/2025
28/05/2025

सृष्टी राजेंद्र मचे
ॉपर

28/05/2025

समृद्धी अमोल करांडे
ॉपर

28/05/2025

श्वेता अशोक भोजगुडे
ॉपर
Ashok H Bhojgude

Contact for enrollment...
19/05/2025

Contact for enrollment...

14/05/2025

जिनिअस क्लासेस
| उज्ज्वल यशाची सर्वोच्च परंपरा |

CBSE व स्टेट बोर्ड दहावी परीक्षेत अभूतपूर्व यश!
विद्यार्थ्यांच्या यशाने गर्वाने ऊर भरून आला...

शिस्त, सातत्य, दर्जेदार मार्गदर्शन आणि अपार मेहनतीचा परिपाक म्हणजे यश –
आणि जिनिअस क्लासेस च्या विद्यार्थ्यांनी हेच यंदा सिद्ध केलं!

CBSE बोर्ड गौरव –
१) यशराज योगेश सोलाट – 96.80% (घोषित प्रथम क्रमांक)
२) समृद्धी अमोल करांडे – 96.20% (द्वितीय क्रमांक)
३) जितिषा सागर वाधवाणी – 93.60%
३) आदित्य मुकुंद कराड – 93.60%
(तृतीय – सहविजेते)

महाराष्ट्र स्टेट बोर्ड चमक –
१) श्वेता अशोक भोजगुडे – 97.80% (प्रथम क्रमांक)
२) प्रथमेश प्रकाश आतकरे – 95.40% (द्वितीय क्रमांक)
३) सृष्टी राजेंद्र मच्छे – 94.60% (तृतीय क्रमांक)

या विद्यार्थ्यांनी केवळ गुण मिळवले नाहीत, तर शिक्षणात प्रामाणिकपणाची, चिकाटीची आणि शिस्तीची मूर्तिमंत उदाहरणं निर्माण केली आहेत.

"जिनिअस क्लासेस" ला गर्व आहे की आमच्या मार्गदर्शनातून अशी ज्ञानसंपन्न पिढी घडते आहे!
हे यश म्हणजे फक्त निकाल नाही, तर पुढील उज्ज्वल भविष्याची पहिली पायरी आहे.

पालकांचे सहकार्य, विद्यार्थ्यांची निष्ठा, आणि आमचे गुणवत्तापूर्ण शिक्षण – हाच आमच्या यशाचा मूलमंत्र!

जिनिअस क्लासेस परिवाराकडून सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

14/03/2025

Celebrating Successfull 16 years......

सुरुवात यशाची......
12/07/2024

सुरुवात यशाची......

Address

FD Square, Takadgaon Road
Gevrai
431127

Telephone

+919623578672

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Genius Classes , Gevrai - जिनिअस क्लासेस गेवराई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Genius Classes , Gevrai - जिनिअस क्लासेस गेवराई:

Shortcuts

Share

Category