जयभवानी मा.व उ मा . विद्यालय गढी

  • Home
  • India
  • Gevrai
  • जयभवानी मा.व उ मा . विद्यालय गढी

जयभवानी मा.व उ मा . विद्यालय गढी show our school activities and our hobbies to accepted peoples

20/05/2026
जयभवानी विद्यालयाचा निकाल ९८ टक्के============कु.सावंत श्रुती, कु. दातखीळ साक्षी, कु. ढाकणे दिव्या, कु.आटपळे भक्ती आणि म...
08/05/2026

जयभवानी विद्यालयाचा निकाल ९८ टक्के
============
कु.सावंत श्रुती, कु. दातखीळ साक्षी, कु. ढाकणे दिव्या, कु.आटपळे भक्ती आणि मोरे वरद यांचे घवघवीत यश

 #जलतरण स्पर्धेत विजय !!===============शारदा क्रीडा महोत्सवातील जलतरण स्पर्धेत जयभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय...
27/12/2025

#जलतरण स्पर्धेत विजय !!
===============
शारदा क्रीडा महोत्सवातील जलतरण स्पर्धेत जयभवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी कु. अटपळे आरती, प्रणव दाभाडे यांनी २५ मिटर मध्ये गोल्ड मेडल पटकावले. शारदा स्पोर्ट्स ॲकडमीचे अध्यक्ष रणवीर पंडित यांच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांना गौरविण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक व्हि.पी. राठोड, प्रा. शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

27/12/2025
23/12/2025

माननीय रणवीर काका पंडित यांच्या संकल्पनेतून होऊ घातलेल्या शारदा क्रीडा महोत्सव 2025 -26 निमित्ताने जय भवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर गढी येथे खेळाडू विद्यार्थ्यांना माननीय आमदार विजयराजे पंडित यांच्या वतीने किटचे वाटप करण्यात आले त्यावेळी सर्व खेळाडू विद्यार्थी व क्रीडा शिक्षक व सर्व शिक्षक वृंद..

Address

शिवाजीनगर, गढी, ता. गेवराई, जि. बीड
Gevrai
431143

Telephone

+919767894210

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जयभवानी मा.व उ मा . विद्यालय गढी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to जयभवानी मा.व उ मा . विद्यालय गढी:

Shortcuts

Share

Category